चक्र

मरूनी पडला एक प्राणी,

जंगलामधल्या नदी किनारी ।

कोल्ही कुत्री आणि गिधाडे,

ताव मारती त्या देहावरती ।।

एके काळी हेच जनावर ।

जगले इतर जीवांवरती ।।

आज गमवूनी प्राण आपला ।

तोच दुजाची भाकरी बनती ।।

निसर्गाचे चक्र कसे हे ।

चालत असते सदैव वेगे ।।

एक मारूनी जगवी दुजाला ।

हीच तयाची विशेष अंगे ।।

डॉ. भगवान नागापूरकर

संपर्क - ९००४०७९८५०

bknagapurkar@gmail.com



मरूनी पडला एक प्राणी,

जंगलामधल्या नदी किनारी ।

कोल्ही कुत्री आणि गिधाडे,

ताव मारती त्या देहावरती ।।

एके काळी हेच जनावर ।

जगले इतर जीवांवरती ।।

आज गमवूनी प्राण आपला ।

तोच दुजाची भाकरी बनती ।।

निसर्गाचे चक्र कसे हे ।

चालत असते सदैव वेगे ।।

एक मारूनी जगवी दुजाला ।

हीच तयाची विशेष अंगे ।।

डॉ. भगवान नागापूरकर

संपर्क – ९००४०७९८५०

bknagapurkar@gmail.com

Author