(User Level: User is not logged in.)

All Posts

Sort by Title: A-Z | Z-A

घरगुती नूडल्स

ID: 36360
कणीक, मीठ, फेसलेली अंडी घालून घट्ट पीठ भिजवावे. (कणीक लागल्यास जास्त घालावी) पाणी फार घालू नये. चार-पाच पातळ पोळ्या लाटा, पिठी म्हणून भरपूर कॉर्नफ्लोअर वापरावं. पोळीचा चपटा रोल बनवून कात्रीने नाजूक रिबिनीप्रमाणे पट्ट्या कापाव्या. [...]
Category: खाद्ययात्रा
Tags: 12-M-01 C-## C-संजीव वेलणकर
(PID -36360)

pd - March 6, 2017

md - May 12, 2026

Status - publish

घरगुती लेप

ID: 41261
चण्याचे पीठ/ मसुरच्या डाळीचे पीठ/ मक्याचे पीठ/ मेथीचे पीठ किंवा ओटचे पीठ यामध्ये लिंबाचा रस साध्या पाण्यात मिसळून लेप लावावा. संत्री, मोसंबी, लिंबे यांच्या सालींच्या आतल्या भागातले पांढरे धागे काढून टाकून साली वाळवाव्यात. त्यांची बारीक [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-aarogya C-डॉ. गौरी पाटील oldsite
(PID -41261)

pd - May 17, 2017

md - March 14, 2026

Status - publish

घरगुती शाम्पू – सर्व प्रकारच्या केसांसाठी

ID: 41263
1.एक लिंबू घ्या अर्धे कापा. त्यातील बिया काढून टाका….लिंबू मिक्सर मधून ग्राइंड करून घ्या… एक काकडी घ्या आणी कट करा…मिक्सर मधून ग्राइंड करा….लिंबू आणि काकडी ची पेस्ट मिक्स करा….केस थोडे ओले करा….केसांना ही पेस्ट लावा…सगळीकडे [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-aarogya C-आरोग्यदूत व्हॉटसअॅप ग्रुप oldsite
(PID -41263)

pd - May 17, 2017

md - March 14, 2026

Status - publish

घरगुती समारंभ साजरे करताना याचा विचार व्हावा…!

ID: 50842

महागाई कमी व्हावी म्हणून रिझर्वबँकेने नामी युक्ती शोधून काढली. बँकांच्या सर्व प्रकारच्या कर्जांवरील व्याजांचे दर एक-दोन वेळा नाही तर चक्क १३ वेळा वाढविले तरीही महागाई काही अजून आटोक्यात येत नाही उलट त्याने विकासाची गती मात्र मंदावली. दैनंदिन जीवनात सातत्याने भेडसावणाऱ्या अडीअडचणींचे विशेषता महागाईचे गणित सोडवायचे असेल तर त्यासाठी चिंतन, शोध व अभ्यास करणे गरजेचे आहे.
[...]
Category: लेखसंग्रह
Tags: 02-M-01 C-जगदीश अनंत पटवर्धन oldsite
(PID -50842)

pd - December 27, 2011

md - March 25, 2026

Status - publish

घरगुती’ अतिरेकी

ID: 65206
तात्यासाहेब माझ्यासमोर बसले होते. त्यांची मुद्रा सतत 'लोका सांगे ब्रह्मज्ञान याच आविर्भावात असते, तशीच ती आताही होती. माझ्या मुद्रेवर कायम लोकांचे ऐके ब्रह्मज्ञान' असे भाव असल्याने मी ज्ञानकण वेचण्याच्या तयारीत होत. तात्यांनी अर्थपूर्ण पॉज घेतला आणि म्हणाले, "आता हेच बघ ना, हळद ही काही हळद नव्हे." मी चकितच झालो. आपला वाणी गेली अनेक वर्षे आपल्याला हळद नामे जी पिवळ्या रंगाची पूड देतो ती हळदच नव्हे? [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 25-M-05 C-मराठीसृष्टी टिम oldsite
(PID -65206)

pd - February 14, 2024

md - March 25, 2026

Status - publish

घरचा वैद्य

ID: 50844
कुटुंबव्यवस्था हे भारताचे बलस्थान आहे. आपल्या संस्कृतीमध्ये जे जे काही चांगले, पवित्र, उदात्त आहे ते सर्व स्त्रियांच्या सहभागानेच साध्य झाले आहे. सांस्कृतिक मूल्यांची जोपासना स्त्रियांनीच जास्त प्रमाणात केली. भारतीय स्त्रीकडे पाहिले की अष्टभुजा देवीची आठवण झाल्याशिवाय रहात नाही. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 02-M-01 C-व्यास क्रिएशन्स oldsite
(PID -50844)

pd - September 9, 2023

md - March 25, 2026

Status - publish

घरची भजी आणि हॉटेलची भजी-एक शोध-एक अन्वयार्थ

ID: 21159
अशी कुरकुरित भजी आपल्या बायकांना कां करता येत नसावे हो, रावसाहेबांनी भाऊसाहेबांना विचारलं. कुरकुरित भजी हॉटेलातच. घरी फक्त बायकोचं बोलणं तेव्हढं कुरकुरित.मॉलमध्ये फक्त कुरकुरे चिप्स. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: C-सुरेश वांदिले oldsite
(PID -21159)

pd - September 19, 2013

md - January 15, 2026

Status - publish

घरच्या घरी करा हेअर पॅक

ID: 41265
एक चमचा मेथ्या रात्री भिजत घाला. त्या भिजलेल्या मेथ्या (भिजवलेल्या पाण्यासहित), एक ते दीड वाटी नारळाचे दूध, नागरमोथा, जटामांसी, गवलाकचरा, ब्राह्मी, आमलकी, मंजिष्ठ, माका आणि मेंदी सर्व एकेक चमचा, असं सगळं चांगलं घोटून (मेथ्या मिक्सरमधून [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-aarogya C-संजीव वेलणकर oldsite
(PID -41265)

pd - January 8, 2017

md - March 14, 2026

Status - publish

घरटं छोटं

ID: 24057
पशुपक्ष्यांचे शिक्षण, लग्न वगैरे काही नाही तर ते एकमेकांना समजून सांभाळून घेतात. कदाचित भांडण करत असतील. मात्र घर सोडून एकमेकांना सोडून देत नाहीत. कारण त्यांचे घरटं छोट आहे पण मन मात्र खरंच खूप मोठे आहे. दोघेही उच्च शिक्षित. आर्थिक स्वावलंबन. जबाबदारी नाही. बंधन नाहीत सगळ्या सुखसोयी. अजून काय हवं असतं सुखी संसारासाठी ते सगळे काही आहे तरीही असे का व्हावे? हे समजत नाही. पण माणसा परीस... हेच खरं आहे.... [...]
Category: कथा साहित्य - ललित
Tags: apd-f C-कुमुद ढवळेकर oldsite
(PID -24057)

pd - February 4, 2026

md - April 7, 2026

Status - publish

घरटं जपायला हवं

ID: 97904
तू आहेस ना घरट्यात मी आत्ता आलो’ असं म्हणून तो गेला तेव्हा मला दिसला – अपरंपार विश्वास .त्याच्या डोळ्यात दूरदेशी जाताना लढावं लागलंच तर आपले जायबंदी पंख घेऊन तो येईल माझ्याचकडे किंवा टिपलेलं सोनं मोती [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita-A C-सौ. राजलक्ष्मी नीतिन देशपांडे oldsite
(PID -97904)

pd - May 1, 2023

md - March 27, 2026

Status - publish

घरंदाज वैविध्यपूर्ण गायकी

ID: 114588
श्रीमती सुलोचना चव्हाण यांनी आपल्या घरंदाज, वैविध्यपूर्ण गायकीतून मराठी रसिकांवर अनेक दशके पेमाचे अधिराज्य गाजविले आहे. सुलोचनाबाईंना अलिकडेच महाराष्ट्र शासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन! [...]
Category: लेखसंग्रह
Tags: C-31-M-A c-oldsite C-महान्यूज oldsite
(PID -114588)

pd - January 26, 2011

md - April 1, 2026

Status - publish

घरपण

ID: 61042
दगड़ा मातीच्या विटांनी उभारलेल्या चार भिंतित मनातलं घरपण सजलयं फुलदाणीच्या फुलांफुलात….. सुखाला शोधित शोधित दुःखांना निवारत निवारत जणु सप्तरंगली सावलीच उतरलीय नभातून अंगणात…. पण मन माझं भिरभिरतय एकटंच निरभ्र नभांगणात उरि, प्रारब्धाला कवटाळत गुंतलय ऋणानुबंधी [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 25-M-03 C-विलास सातपुते oldsite
(PID -61042)

pd - September 24, 2022

md - March 27, 2026

Status - publish

घराघरातले मन्मथ आणि हादरलेले आईबाबा…

Guest Author 
ID: 94051
मन्मथ. मुंबईत राहणारे आई वडील. दोघेही आयएएस अधिकारी. त्यांचा हा एकुलता एक मुलगा. घरात सांस्कृतिक वातावरण. आई-बाबा रोज त्याला सकाळी स्वत:सोबत फिरायला न्यायचे. एका आनंदी कुटुंबाच्या व्याख्येत चपखल बसणारे हे घर. त्या घरातल्या मन्मथने वयाच्या [...]
Category: लेखसंग्रह वैचारिक लेखन
Tags: 27-M-Vaicharik-A C-Guest Author oldsite
(PID -94051)

pd - July 26, 2017

md - March 27, 2026

Status - publish

घराचं स्वप्नं साकारताना…..

ID: 105340
आपल्या घराचं स्वरूप आणि रूप आपल्या अंतर्मनांचा आरसा असतो. आपल्या निवडलेल्या घरामुळे आपलं व्यक्तिमत्व देखील खुलून येत असतं. सौदर्याचा साक्षात्कार केवळ घरातच होतो असं नाही, तर अंतर्मनातही होत असतो. त्यासाठी घराची निवड करताना वरील सर्वच बाबींचा अभ्यासपूर्वक विचार करणं जरुरीचं असतं. [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-विद्यावाचस्पती विद्यानंद oldsite
(PID -105340)

pd - February 3, 2022

md - March 27, 2026

Status - publish

घराच्या अंगणात

ID: 67067
नेहमीसारखीच मी यवतमाळला गेले. मधून मधून चक्कर होते, कारण यवतमाळ माझं माहेर. पस्तीस वर्षांपूर्वी बाबांनी हे नवीन घर बांधलंय. पण आता ठरवलं, की या वेळी आपण जुन्या घरी जाऊ या, ज्या घरात माझा जन्म झाला. उमलत्या वयाची 17 वर्ष घालवली. त्या घराकडे या 35-40 वर्षांत आपण फिरकलोच नाही. [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 25-M-05-A C-किशोर कुलकर्णी oldsite
(PID -67067)

pd - May 15, 2006

md - March 27, 2026

Status - publish

घराच्या रंगात आरोग्याचा मंत्र

ID: 41267
घराच्या भिंतीसाठी वापरण्यात येणारे रंग हे आपल्या मनावर जसा परिणाम करत असतात तसेच ते आरोग्यावरही करत असतात. त्यामुळे घराचे रंग हे पर्यावरणपूरक असायला हवेत. गेल्या काही वर्षांमध्ये ग्राहकांमध्ये अनेक बाबतीत जागरुकता येत आहे. जगभरातले ग्राहक [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-aarogya C-संजीव वेलणकर oldsite
(PID -41267)

pd - January 18, 2017

md - March 14, 2026

Status - publish

घराणेशाहीची अपरिहार्य चौकट

ID: 111974

'आपण शिवसेनेत ठाकरे कुटुंबाला लादत नसतो' असे म्हणत सेनाप्रमुखांनी नातू आदित्यला शिवसेनेचा पुढील वारसदार म्हणून पेश केले. त्यामुळे शिवसेनेतील घराणेशाहीविषयी चर्चा सुरू झाली. अलीकडे प्रत्येक पक्षात घराणेशाही दिसते. काँग्रेसने तर ही परंपरा आजवर जपली. आश्चर्य म्हणजे घराणेशाही आणणार नाही असे सांगणारे प्रत्यक्षात त्याचा पुरस्कार करतात. घराणेशाही ही राजकारणातील अपरिहार्य चौकट बनली आहे.
[...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-28-M-CTBD c-oldsite C-मराठीसृष्टी टिम
(PID -111974)

pd - October 22, 2010

md - March 31, 2026

Status - publish