(User Level: User is not logged in.)

All Posts

Sort by Title: A-Z | Z-A

गंगूबाई हनगळ

ID: 129438
१९३६ पासून त्यांचे सवाई गंधर्व यांच्याकडे रीतसर शिक्षण सुरू झाले आणि त्यानंतर ख्यालगायिका हीच त्यांची ओळख बनली. १९३२ ते ३५ या काळात गंगूबाईनी "गांधारी हनगल' या नावाने जवळ जवळ साठेक गाणी ध्वनि मुद्रीत केली. मिया मल्हार, खंबायती, जोगिया, मालकंस, अडाणा, शुद्धसारंग, मुलतानी, शंकरा, हिंडोल, बागेश्री, देस, मांड, दुर्गा, बहार, भूपाली, बिहाग, पूरिया, कामोद, भैरवी, अशा विविध रागातल्या तीन साडेतीन मिनिटाच्या ध्वनिमुद्रिका त्यांनी दिल्या. [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site
Tags: C-02-A-Profiles-Site c-profiles-site C-मराठीसृष्टी टिम
(PID -129438)

pd - June 25, 2022

md - May 7, 2026

Status - publish

गंगेच्या उगमपाशी – गोमुख – भाग ३

ID: 64836
मग येते गंगोत्री! येथील मुख्य आकर्षण म्हणजे 'गंगेचे मंदिर.' गंगेच्या मूळ मंदिराचा जिर्णोद्धार अमरसिंह थापा या नेपाळच्या गुरखा जनरलने केला. मात्र सध्याचे गंगेचे मंदिर जयपूर राजघराण्याने बांधले. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 25-M-05 C-प्रकाश लेले oldsite
(PID -64836)

pd - August 26, 2022

md - March 25, 2026

Status - publish

गंगेच्या उगमपाशी गोमुख – भाग २

ID: 64834
म्हणजे गंगा नावाचा द्रवरूप प्रवाह म्हणजे साक्षात परब्रह्म आहे. महापातकीचाही उद्धार करण्यासाठी स्वयं कृपाळू परमेश्वराने पुण्यजलाच्या रूपात पृथ्वीवर अवतार धारण केला आहे, अशा शब्दात गंगेची महती सांगितली आहे. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 25-M-05 C-प्रकाश लेले oldsite
(PID -64834)

pd - August 24, 2022

md - March 25, 2026

Status - publish

गंगेच्या उगमापाशी- गोमुख -भाग १

ID: 64832
प्राचीनकाळी इक्ष्वाकु वंशातील महापराक्रमी, प्रजेवर पुत्राप्रमाणे प्रेम करणारा पुण्यशील चक्रवर्ती सगर राजा राज्य करत होता. या सगर राजाला साठ हजार पुत्र होते व ते सर्वजण आपल्या पित्याप्रमाणेच पराक्रमी होते. एके दिवशी सगर राजाला अश्वमेध यज्ञ करण्याची इच्छा झाली. त्याने ऋषीमुनींचा सल्ला घेतला. सर्वांनाच ही कल्पना आवडली. यज्ञाची सिद्धता झाली. अश्वमेध यज्ञाचा घोडा सिद्ध झाला. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 25-M-05 C-प्रकाश लेले oldsite
(PID -64832)

pd - August 22, 2022

md - March 25, 2026

Status - publish

गच्ची

ID: 24101
गच्चीवर जाणं प्रत्येकाच्याच आवडीचं असलं तरी त्याचं अप्रूप मात्र तळ-मजल्यापासून जसं वर-वर उंच जावं तसं कमी होत जातं .. तळातल्या लोकांचं गच्चीत कधीतरीच जाणं होतं म्हणून त्यांना जास्त ओढा असतो आणि वरच्या मजल्यावरच्यांसाठी तर गच्ची म्हणजे अगदी “उठण्या-बसण्यातली “. [...]
Category: कथा साहित्य - ललित
Tags: apd-f C-क्षितिज दाते C-क्षितिज दाते , ठाणे oldsite ठाणे
(PID -24101)

pd - February 4, 2026

md - April 7, 2026

Status - publish

गच्चीवर साकारली कचऱ्यातून ‘शेती’

ID: 64002
मातीचा वापर न करता कचऱ्यातून त्यांनी ही शेती साकारली असून, त्याला ते ‘हिरवी माती’ (ग्रीन सॉइल) असे म्हणतात. गेल्या १५ वर्षांपासून भिडे या हिरव्या मातीतून शेती करत असून गच्चीवर वर्षाला चक्क तीन पिकं घेतात. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 25-M-05 C-संतोष द पाटील oldsite
(PID -64002)

pd - September 26, 2021

md - March 25, 2026

Status - publish

गंजगोलाई

ID: 31935
महाराष्ट्रातील लातूर शहराच्या हृदयस्थानी गंजगोलाई ही वर्तुळाकार बाजारपेठ आहे. तत्कालीन संरचनाकर फय्याजुद्दीन यांनी इ.स.१९१७ मध्ये या बाजारपेठेची स्थापना केली आहे. सोन्याच्या दागिण्यांसह बूट आणि विविध चैनींच्या वस्तूंची दुकाने या दोनमजली बाजारपेठेत आहेत. १६ रस्ते या [...]
Category: शहरे आणि गावे
Tags: 21-F-1-A C-## c-image C-मराठीसृष्टी टिम
(PID -31935)

pd - January 27, 2017

md - May 6, 2026

Status - publish

गंजण्यापासून संरक्षण

ID: 42708
खिळे, कुंपणाच्या तारा, विजेचे खांब या सर्व नवीन वस्तू असताना चकाकतात, पण त्या कालांतराने निस्तेज होतात आणि त्यांवर एक लाल रंगाचा थर चढतो. हा थर म्हणजे लोखंडाचे ऑक्साईड असते. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-vidyan C-मराठीसृष्टी टिम oldsite
(PID -42708)

pd - May 1, 2023

md - March 14, 2026

Status - publish

गजर…

ID: 63808
आता गजराचं ते पारंपारिक घड्याळ जरी आपण वापरत नसलो तरी त्याचे वंशज असलेले alarm tones मात्र रोज गजर करतातंच..हा प्रेरणादायी सवंगडी असलेला 'गजर',  कुठल्या ना कुठल्या माध्यमातून आपल्या आयुष्यात कायम राहो व असा 'गजर' करत राहण्याची प्रेरणा आपल्याला सर्वांना पुनः पुनः मिळत राहो.. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 25-M-05 C-गौरी सचिन पावगी oldsite
(PID -63808)

pd - January 23, 2021

md - March 25, 2026

Status - publish

गजरा शेजारणीसाठी

ID: 63516
तिला केसात गजरा घालायला खूप आवडायचे. तो देखील घरी येताना वाटेत कुठे गजरा दिसला की तिच्यासाठी आवर्जून घेऊन यायचा. त्याने प्रेमाने दिलेला गजरा तिच्या गालावरची कळी आवर्जून खुलवायचा. पण मागील काही महिन्यापासून त्याला ऑफीस मधून घरी येण्यास सारखा उशीर व्हायचा. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 25-M-05 C-राहूलकुमार गोपाळराव बोर्डे oldsite
(PID -63516)

pd - November 14, 2019

md - March 25, 2026

Status - publish

गजरा…

Guest Author 
ID: 41195
“हे घे गजरा,माळ तुझ्या केसात.”..मी माझ्या ‘so called Modern’समजणार्‍या मैत्रीणीला ‘offer’ केले.. “ओह..गजरा,No way,सुमेधा,its so old fashioned!!…इति माझी मैत्रीण.. तिचे हे उद्गार ऐकून मी २सेकंद तिच्याकडे टकामका पाहू लागले.. “काय झालं?वाईट वाटलं का तुला?”..माझ्या मैत्रीणीचे [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-aarogya C-Guest Author oldsite
(PID -41195)

pd - April 12, 2017

md - March 14, 2026

Status - publish

गजरेवाला

ID: 27377
पूर्वी 'ती फुलराणी' सारख्या नाटकांच्या प्रयोगाला प्रेक्षागृहात, मोगऱ्याचा दरवळ सुटायचा. आता तशी नाटकंही नाहीत आणि प्रेक्षकही.. काही समारंभाना, सोहळ्यांना आयोजकच प्रेक्षकांना दरवाजाशीच गजरे देत असत. सहाजिकच तेथील वातावरण सुगंधित होत असे.. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: C-सुरेश नावडकर oldsite
(PID -27377)

pd - June 2, 2022

md - February 17, 2026

Status - publish

ग़ज़ल आणि स्वर-काफिया : विभाग – १

ID: 120951
ग़ज़लच्या ( गझलच्या ) जाणकारांना काफिया म्हणजे काय, स्वर-काफिया म्हणजे काय, हें सांगायला नको. परंतु असेही जन आहेत, जे ग़ज़लवर प्रेम करतात, पण तिच्या व्याकरणासंबंधी फार-शी माहिती त्यांना नसते. म्हणून आपण थोडासा ऊहापोह करूं या. [...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-02-A-CTBD c-oldsite C-सुभाष नाईक
(PID -120951)

pd - January 18, 2018

md - April 1, 2026

Status - publish

ग़ज़ल आणि स्वर-काफिया : विभाग – २

ID: 120953
मी , ‘स्वर-काफिया’ या विषयावर , उर्दूमधील कांहीं सुप्रसिद्ध ग़ज़लगोंच्या ‘स्वर-काफियावाल्या ग़ज़लां’च्या मत्ल्यांची कांहीं उदाहरणें खाली देत आहे. यांतील अनेक ग़ज़ला रसिकांनी वाचल्या असतील, किंवा त्यांचें गायन ऐकलें असेल. [...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-02-A-CTBD c-oldsite C-सुभाष नाईक
(PID -120953)

pd - January 19, 2018

md - April 1, 2026

Status - publish

गजल की कविता

ID: 97910
गजल आहे की कविता आहे गुंफलेल्या शब्दांची माळ आहे !! राग आहे की ताल आहे सूर शब्दांची धमाल आहे !! देव आहे की भक्त आहे आरोळीतला मृदंग टाळ आहे !! मी आहे की तू आहे [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita-A C-विश्वनाथ शिरढोणकर oldsite
(PID -97910)

pd - July 13, 2023

md - March 27, 2026

Status - publish

गजलनवाज भीमराव पांचाळे

ID: 87538
भीमराव पांचाळे यांनी ख्याल, ठुमरी, भक्तिसंगीत, नाट्यसंगीत, भावगीत असे सर्व प्रकारचे शास्त्रीय-उपशास्त्रीय व सुगम गायन केले आहे. भीमराव पांचाळे यांची गाण्याची पद्धत ही आशयप्रधान गायकी स्वरूपातील आहे असे मानले जाते. [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
Tags: 25-M-vyakti-parichay-B C-संजीव वेलणकर oldsite
(PID -87538)

pd - March 30, 2022

md - May 7, 2026

Status - publish

गजाची आई

ID: 63940
गजानन उर्फ गजा, हा आमच्या सर्व मित्रमंडळी पैकीच एक. पण या सर्व मित्र मंडळीत व गजात एकच साम्य होते व ते त्याच्या विलक्षण हास्याचे. गजानन आमच्या कॉलनीत राहायला आला तेव्हा अगदी दोन वर्षाचा होता. आपल्या आई बरोबर म्हणजे सुमाताई बरोबर लहानगा गजा आला. आमच्या चर्चेला एक नवीन विषय मिळाला. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 25-M-05 C-संतोष द पाटील oldsite
(PID -63940)

pd - August 18, 2021

md - March 25, 2026

Status - publish

गजानन कुडतरकर

ID: 130145

जे. जे. स्कुलमधील शिल्पकला व मॉडेलिंग ची जी. डी. आर्ट ही पदवी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केल्यानंतर शहरात अतिशय चांगल्या संधी व मान उपलब्ध असूनसुध्दा गुंजीससारख्या लहानशा खेड्यात शहरी झगमाटापासून व गजबजाटापासून अगदी दूर आपल्या शिल्पकलेचा कारखाना सुरू करणारे व हिरव्यागर्द निसर्गाच्या व विविध पशुपक्ष्यांच्या सानिध्यात आपल्या शिल्पांना बोलत करणारे हाडाचे कलाकार म्हणजे श्री गजानन कुडतरकर.
[...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site
Tags: C-02-A-Profiles-Site c-profiles-site C-मराठीसृष्टी टिम
(PID -130145)

pd - July 19, 2011

md - May 7, 2026

Status - publish

गजानन तिरोडकर

ID: 129090

गजाननराव उर्फ दादासाहेब तिरोडकर, यांचा जन्म कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील केसरी या लहान व निसर्गरम्य गावात झाला. असामान्य महत्वाकांक्षा व यशाच्या आभाळाला सहज गवसणी घालू शकणारी प्रखर बुध्दिमत्ता यांचा उत्तम संगम त्यांच्या ठायी झाला असल्या कारणाने त्यांचा ओढा हा कुणाच्या तरी हाताखाली काम करण्यापेक्षा, स्वतःचा एखादा व्यवसाय थाटून त्यात इतरांपेक्षा काही भव्य दिव्य करून दाखविण्याकडे जास्त होता. उद्योगविश्वात पाय रोवण्यासाठी आवश्यक असलेली जिद्द व मानसिक तयारी अंगी बाणविल्यानंतर त्यांनी ग्लोबल समुहाची बीजे पेरली. त्या काळात भांडवलाची फारसी उपलब्धता नसतानाही विश्वासु व होतकरू मनुष्यबळाच्या जोरावर त्यांनी उद्योगाचा श्रीगणेशा केला.
[...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site
Tags: C-02-A-Profiles-Site c-profiles-site C-मराठीसृष्टी टिम
(PID -129090)

pd - August 18, 2011

md - May 7, 2026

Status - publish

गजानन त्र्यंबक माडखोलकर

ID: 131560
स्पष्टवत्त*ेपणा, निर्भिडपणा आणि स्वतंत्र विचाराचे प्रकटीकरण हे ज्यांच्या व्यत्ति*मत्त्वाचे वैशिष्ट्य होते ते म्हणजे कादंबरीकार, समीक्षक, वृत्तसंपादक गजानन त्र्यंबक माडखोलकर. माडखोलकरांचा जन्म २८ डिसेंबर १८९९ सालचा. वडील त्र्यंबकराव मुंबईत भिक्षुकी करीत. [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site
Tags: C-02-A-Profiles-Site c-profiles-site C-मराठीसृष्टी टिम
(PID -131560)

pd - January 22, 2010

md - May 7, 2026

Status - publish