कृत्तिका नक्षत्राची गोष्ट
ID: 134833
(ऑस्ट्रेलियन लोककथा)
एका राजाची एक सुंदर राणी होती. एका कावळ्याला ही राणी खूप आवडत होती. एके दिवशी राणी आपल्या सहा दासींसोबत रानात पांढरे सुरवंट शोधीत होत्या. कावळ्याने पाहिले आणि कावळ्याला एक युक्ती सुचली. कावळ्याने सुरवंटाचे रूप घेतले. रानातील दाट झुडपात लपून बसला. राणीच्या दासींनी सुरवंट पकडण्यासाठी साधे लाकडी गळ टाकले. [...]
Tags:
C-गोष्टींची गुहा C-बालसाहित्य C-शेखर आगासकर
pd - November 15, 2025
(PID -134833)
pd - November 15, 2025
md - April 17, 2026
Status - publish