कृपाळु कनवाळू

मोहरलेल्या सृष्टी गर्दी पर्णफुलांची
झुळझुळतो वारा मस्ती भावनांची...

निसर्गाची जादुई प्रचिती प्रसन्नतेची
ठेवा चैतन्याचा उधळण आनंदाची...

कवटाळीता सुखा साक्ष स्वर्गसुखाची
स्पर्श मांगल्यमयी अनुभूती देवत्वाची...

जीवन व्हावे पावन ही भावनां अंतरीची
तो कृपाळु कनवाळू आंस त्याच्या कृपेची...

रचना क्र.९४

३/८/२०२३

वि.ग सातपुते (भावकवी)

9766544908



मोहरलेल्या सृष्टी गर्दी पर्णफुलांची
झुळझुळतो वारा मस्ती भावनांची…

निसर्गाची जादुई प्रचिती प्रसन्नतेची
ठेवा चैतन्याचा उधळण आनंदाची…

कवटाळीता सुखा साक्ष स्वर्गसुखाची
स्पर्श मांगल्यमयी अनुभूती देवत्वाची…

जीवन व्हावे पावन ही भावनां अंतरीची
तो कृपाळु कनवाळू आंस त्याच्या कृपेची…

रचना क्र.९४

३/८/२०२३

वि.ग सातपुते (भावकवी)

9766544908

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29638 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →