(User Level: User is not logged in.)

All Posts

Sort by Title: A-Z | Z-A

कायस्थांचे इमान गावे कोण्या कवनांनी ?

ID: 114498
अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांच्या दैदिप्यमान पराक्रमाच्या गाथेत अनेक घराणी कामी आल्याचा उल्लेख आहे. छत्रपतींची इमानेइतबारे एकनिष्ठेने सेवा करण्यात ज्या दोन जाती इतिहास प्रसिद्ध आहेत त्यामध्ये महार समाज, ज्यांचा शिवाजी महाराज आदराने “नाईक” म्हणून उल्लेख करीत आणि दुसरा समाज कायस्थ प्रभूंचा होता. राजापूरचे बाळाजी आवजी चिटणीस, हिरडस मावळातील बाजी प्रभू देशपांडे आणि रोहीड खोरेकर देशपांडे नरस प्रभू गुप्ते या घराण्यातील पुरुषांनी स्वराज्याची सेवा हाच कुळधर्म मानला. मुत्सद्देगिरी, शौर्य आणि त्यागाची कमाल केली. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: C-31-M-A c-oldsite C-चिंतामणी कारखानीस oldsite
(PID -114498)

pd - August 25, 2010

md - April 1, 2026

Status - publish

कायस्थांचे हळदी-कुंकू

ID: 100409
कायस्थ समाजातील नवरात्रीच्या हळदीकुंकु समारंभावर ही एक कविता. व्हॉटसऍपवरुन व्हायरल झालेय. [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-मराठीसृष्टी टिम oldsite
(PID -100409)

pd - October 8, 2016

md - March 27, 2026

Status - publish

कायाकल्प!

ID: 27297
आज कौसल्याबाईंना ते पुन्हा जाणवले. पांघरून नेहमीचेच होते. पूर्वी कधी, ते झोपताना डोक्यावरून घेतले की, पाय बाहेर जात नसत. हल्ली बरेचदा पाय बाहेर जात होते. काहीतरी बदलत होत. नक्की काय हे त्यांना कळेना. आज डॉक्टरांना सांगायला हवं.  [...]
Category: साहित्य - ललित
Tags: C-सुरेश कुलकर्णी oldsite
(PID -27297)

pd - December 5, 2019

md - February 17, 2026

Status - publish

कारखाना

ID: 110015
पांडबाच्या छपराच्या भोवताली धूर घोटळत होता.निळ्या रंगात वस्ती गुडूप झाल्ती.वस्तीवर सगळ्या घराच्या चुली पेटल्या होत्या.मसाला भाजल्याचा वास येत होता.काहीतरी गोडधोड ,मसालेदार खाण्याचा बेत सार्‍या वस्तीचा असावा असे वाटत होते. वस्ती धुंदाळल्यासारखी भासत होती. काळ्या कॅरीबॅगा [...]
Category: कथा साहित्य - ललित
Tags: C-28-M-A c-oldsite C-विठ्ठल जाधव
(PID -110015)

pd - May 17, 2017

md - March 27, 2026

Status - publish

कारगिल – काय घडले.. कसे जिंकले

ID: 92110
मिलिंद वेर्लेकरांचे या पुस्तकाच्या निर्मितीमधील अनुभव. त्यांच्याच शब्दात !! Author sachingadkarisachingadkari
Category: परिचय – परिक्षण साहित्य - ललित
Tags: 27-M-Sahitya-A C-मिलिंद वेर्लेकर oldsite
(PID -92110)

pd - July 26, 2016

md - March 27, 2026

Status - publish

कारगिल युद्ध – १९९९

ID: 55552
२६ जुलै २०१७ ला कारगिल युद्धाला १८ वर्षे पूर्ण झाली. मात्र अजूनही या युद्धाची वीरगाथा प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये तितकीच जिवंत आहे. कारगिल, लेह हा भाग समुद्रसपाटीपासून १३ हजार ते १८ हजार फुट उंचीवर आहे. तिथे वर्षांतून सहा महिने बर्फ पडतो आणि जमीनीवर बर्फ साचलेला असतो. उणे ३० ते उणे ४० इतके तापमान या भागात असते. यामुळे १९९९ साली लडाख ते कारगिलपर्यंतच्या या मोठ्य सीमेवर फक्त एक ब्रिगेड म्हणजे केवळ तीन ते चार हजार सैनिक तैनात केलेले होते. काश्मीरच्या सीमेवर सुमारे दोन लाख सैनिक पहारा देत आहेत. पण कारगिल येथे काश्मीरपेक्षा दुप्पट लांब असलेल्या सीमेवर केवळ तीन ते चार हजार सैनिक होते. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 05-M-02 C-ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) oldsite
(PID -55552)

pd - July 28, 2017

md - June 3, 2026

Status - publish

कारगिल युद्ध : कारगिल रिव्ह्यू कमिटी शिफारशीवर अंमलबजावणी जरुरी

ID: 55614
२६ जुलै २०१८ला कारगिल युद्धाला १९ वर्षे पूर्ण झाली. या युद्धानंतर सरकारने कारगिल रिव्ह्यू कमिटी स्थापन केली होती, या कमिटीला या युद्धाआधी झालेल्या चुका आणि त्यानंतर काय तयारी करायला पाहिजे याचे अवलोकन करण्याचे काम दिले होते. १९ वर्षानंतर या कमिटीने दिलेल्या मुद्द्यावर अंमलबजावणी झाली आहे की नाही हे बघणे जरुरी आहे. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 05-M-02 C-ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) oldsite
(PID -55614)

pd - July 26, 2018

md - June 3, 2026

Status - publish

कारगिल विजय दिवस

ID: 95566
हा विजय इतिहासात सोनेरी अक्षरात लिहण्यासारखा आहे. कारगिल-द्रास सेक्टरमध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये लढले गेलेले चौथे युद्ध मे ते जुलै असे तीन महिने चालले होते. [...]
Category: दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञान
Tags: 27-M-din-gk C-संजीव वेलणकर oldsite
(PID -95566)

pd - July 26, 2021

md - March 27, 2026

Status - publish

कारगिल विजय दिवस

ID: 95366
आजचा दिवस हा सच्च्या भारतीयांच्या कधीही विस्मृतीत जाणार नाही. प्रत्येक भारतीयांसाठी हा दिवस अभिमानास्पद ठरला आहे. आज दिनांक २६ जुलै २०२०! २१ वर्षं पूर्ण झाली त्या विजयश्रीला मिळवून. म्हणा ती विजयश्री मिळवणं सोपं नव्हतं , त्यासाठी शेकडो वीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली समर यज्ञात! [...]
Category: दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञान
Tags: 27-M-din-gk C-आदित्य संभूस oldsite
(PID -95366)

pd - July 26, 2020

md - June 3, 2026

Status - publish

कारण ती घरीच असते

ID: 50574
व्यापता न येणारं अस्तित्व आणि मोजता न येणारं प्रेम म्हणजे आई. तिच्या निर्व्याज प्रेमाची परतफेड करणे अशक्यच आहे. आपल्या आधी तिचा दिवस चालू होतो. सर्वांच्या आवडी निवडी, कामाच्या वेळा, लहान-मोठ्यांची काळजी आणि घर सांभाळताना स्वत:ला ती पूर्णपणे विसरते. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 02-M-01 C-व्यास क्रिएशन्स oldsite
(PID -50574)

pd - August 26, 2023

md - March 25, 2026

Status - publish

कारण ते एकमेवाद्वितीय होते म्हणून

ID: 120815
ज्याचे कुणी नसते त्याचा हिंदी सिनेमा असतो. स्वतःच्या घरापेक्षाही थिएटरच्या अंधाऱ्या घरात जास्त सहजतेने वावरणाऱ्या,तेथील मिट्ट काळोखात आपल्या मनातील काळोख बेमालूमपणे मिसळणाऱ्या आणि समोरच्या चौकोनी सेल्युलॉइडच्या तुकड्यावर जीव लावणाऱ्या कडव्या पण असंघटित फिल्लमबाजांचा शिरीष कणेकर हे बुलंद आवाज होते. ‘आम्ही शिर्डीला जाणाऱ्यांना हसत नाही. [...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-02-A-CTBD c-oldsite C-संदीप सामंत
(PID -120815)

pd - January 24, 2025

md - April 1, 2026

Status - publish

कारण येथे सर्वांना जिंकायचे आहे

Adv Vishakha Samadhan Borkar 
ID: 63698
स्पर्धेच्या या जगामध्ये माणूस स्पर्धक झाला आणि तो इतका बेभान झाला की त्याला कुठल्याही गोष्टीची काही घेणे देणे नाही , त्याला फक्त जिंकायचं आहे आणि ती जिंकणे त्याच्या आयुष्याचं ध्येय होऊन बसलेल आहे. इथल्या बहुतेक सर्वच स्पर्धेमध्ये माणूस निश्चितच जिंकणार पण खर्या आयुष्याच्या स्पर्धेमध्ये तो हरणार तर नाही ना ही भीती मात्र वाटते..... [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 25-M-05 C-विशाखा बोरकर - Adv Vishakha Samadhan Borkar oldsite
(PID -63698)

pd - September 1, 2020

md - March 25, 2026

Status - publish

कारवारी तळलेला मासा

ID: 36458
प्रथम चिंच, ब्याडगी मिरची एकत्र वाटून घेऊन त्याचा गोळा करावा. नंतर त्यात चवीनुसार मीठ घालून ते तसेच ठेवावे.(पाणी घालू नये). हे चिंच-मिरचीच मिश्रण माशाच्या तुकड्यांना लावावं आणि तुकडे अर्धा तास मुरवत ठेवावे. अर्ध्या तासाने तांदळाची पिठी आणि रवा एकत्र करून घ्यावा. माशाचे तुकडे या पीठात घोळवून घ्यावे आणि जरा जास्त तेलावर परतून घ्यावे. [...]
Category: खाद्ययात्रा
Tags: 12-M-01 C-## C-संजीव वेलणकर
(PID -36458)

pd - January 11, 2017

md - May 12, 2026

Status - publish

कार्टून ‘मिकी माऊस’ चा वाढदिवस

ID: 95883
९३ वर्षांचे मिकी माऊस जगातील सर्वात वयस्कर कार्टून कॅरेक्टर. फेलिक्स-द कॅट हे पहिले तर बोन्जो-द डॉग हे दुसरे कार्टून कॅरेक्टर आहे. [...]
Category: दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञान
Tags: 27-M-din-gk C-संजीव वेलणकर oldsite
(PID -95883)

pd - November 18, 2021

md - June 3, 2026

Status - publish

कार्टून्स ‘स्कूबी डू’च्या जनकांपैकी एक केन स्पिअर्स

ID: 88561
स्कूबी हा कुत्रा आणि त्याला पाळणारे मित्रमंडळ, कोठेही काही चुकीचे घडत असेल तर तेथे पोहोचते पण दांडगटांपुढे आपले काही चालणार नाही असे त्यांना वाटत असतानाच स्कूबीच्या करामतींमुळे, दुष्टांना धडा शिकवला जातो, अशा स्वरूपाची ही मालिका मुळात जॉन केनेडींच्या हत्येनंतर, ‘चित्रवाणी सचेतपटांमध्ये फार हिंसाचार असतो’ या तक्रारीला उत्तर म्हणून सुरू झाली. [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
Tags: 25-M-vyakti-parichay-B C-संजीव वेलणकर oldsite
(PID -88561)

pd - November 6, 2021

md - May 7, 2026

Status - publish

कार्ड पेमेंट नको रे बाबा !

ID: 111902

क्रेडिट किवा डेबीट कार्डचा वापर करून खरेदी केल्यास ग्राहक आणि दुकानदार दोघांचेही बरेच श्रम वाचतात. परंतु, ग्राहकाने अदा

केलेली रक्कम दुकानदाराबरोबरच बँकांमध्येही विभागली जाते. यात दुकानदाराच्या नफ्यातील जवळजवळ अर्धी रक्कम खर्च होते असे दुकानदारांचे म्हणणे आहे. त्यामुळेच दुकानदार कार्ड पेमेंटपेक्षा रोखीने व्यवहार करण्यास प्राधान्य देतात.
[...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-28-M-CTBD c-oldsite C-मराठीसृष्टी टिम
(PID -111902)

pd - October 2, 2010

md - March 31, 2026

Status - publish