(User Level: User is not logged in.)

All Posts

Sort by Title: A-Z | Z-A

सहयोगी सभासद

ID: 122833
गुगल आपल्याला असंख्य माहिती पुरवतो. परंतु अचूक माहिती हवी असल्यास वाचनाची सवय असायलाच हवी आणि कायद्यात एकदा वाचले म्हणजे सर्व समजले असे नाही. तर अपडेट राहणे हे आवश्यक असते. काल एका संस्थेत मला संस्थेच्या पदाधिकार्यांनी, त्यांना पडलेल्या प्रश्नांची उत्तरे माहित करण्यासाठी बोलावले होते. त्यांचे असे म्हणणे होते की, दोन व्यक्तीनी मिळून जर सदनिका विकत घेतली असेल तरी दुसरे नाव करारात असलेल्या व्यक्तीला निवडणूक लढवण्यासाठी सहयोगी सदस्यचा फॉर्म संस्थेत सादर करावाच लागेल. तुम्हीसुद्धा वरील समितीच्या पदाधीकार्याबरोबर सहमत आहात का? तुम्हाला कधी काय बदल झाले याची माहिती सदर लेखात खास आपल्यासाठी दिली आहे. [...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-02-A-CTBD c-oldsite C-ॲड. विशाल लांजेकर
(PID -122833)

pd - August 15, 2021

md - April 1, 2026

Status - publish

सहल

ID: 25081
एस. टी. केळव्याच्या समुद्रकिनाऱ्याजवळ पोहचताच आम्ही आमच्या सामानासह खाली उतरून उंच उंच माडाच्या सावळीतून चालू लागलो. भर उन्हातही अंगाला गार गार स्पर्श करणारी हवा तिथे सुटली होती. त्या गार गार हवेचा आनंद घेत उल्हसित होत चालता - चालता आम्ही ज्या तरुणींचा पाठलाग करण्याचे ठरविले होते त्यांच्यापासून कधी दुरावलो ते कळलेच नाही. [...]
Category: कथा साहित्य - ललित
Tags: apd-f C-निलेश बामणे L-Library oldsite
(PID -25081)

pd - June 16, 2021

md - April 9, 2026

Status - publish

सहल !

ID: 28408
उन्हाळा संपता, संपता आभाळात ढगांची उपस्थिती जाणवू लागली कि, आमच्या वश्याचे मन बेचैन व्हायला सुरु होत. त्यानं पावसाची एखादी सर येऊन गेली तर, विचारायलाच नको! हा महिना, महिना मुडक्याच्या टपरीकडे न फिरकणार, दिवसातून तीन, तीन चकरा मारतो. 'अल्ते कारे ते दोघे?', म्हणजे मी अन शाम्या, म्हणून मुडक्याला भंडावून सोडतो. तर या वश्याचे आणि पावसाळ्याचे काही तरी कनेक्शन आहे? पण नेमकं काय? तेच तर आज तुम्हाला सांगणार आहे! [...]
Category: साहित्य - ललित
Tags: C-सुरेश कुलकर्णी oldsite
(PID -28408)

pd - March 26, 2021

md - February 17, 2026

Status - publish

सहस्त्र ‘सूर्य’दर्शन

ID: 28410
१९६४ पासून ते आजपर्यंत दिडशेहून अधिक नाटकांमध्ये व दोनशेहून अधिक चित्रपटांतून व हेमामालिनी निर्मित 'तेरा पन्ने' व मराठी मालिका 'महाश्वेता' मध्ये त्यांनी काम केले आहे. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: C-सुरेश नावडकर oldsite
(PID -28410)

pd - October 16, 2021

md - February 17, 2026

Status - publish

सहस्त्र धन्यवाद ……… अण्णा हजारेजी.

ID: 112632

अहो आश्चर्यम !!!!! स्वतहाला गांधीवादी म्हणून टेभां मिरविणाऱ्या राजकारण्यांना गांधीजीच्याच शस्त्राने आणांनी नामोहरण केले ...... आम्हास गर्व आहे ह्या बजबजपुरीत आण्णा हजारे सारखा जनतेची कळकळ जाणणारा, वेळ आल्यास आपले सर्वस्व पणास लावणारा एक सच्या देशभक्त व समाजसेवक लाभले. भ्रष्टाचाराचा शिव धनुष आपल्या अथक प्रयत्नाने आपण मोडून काढाल ही खात्री जनतेस झाली.
[...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-28-M-CTBD c-oldsite C-मराठीसृष्टी टिम
(PID -112632)

pd - April 22, 2011

md - March 31, 2026

Status - publish

सहा दिवसांत सात जागतिक आश्चर्य पाहण्याचा विक्रम

ID: 117064
सात दिवसांपेक्षा कमी कालावधीत जगातील सात आश्चर्यांना भेट देण्याचा विक्रम जेमी मॅकडोनाल्ड याने केला आहे. 'ॲडव्हेंचरर' या टोपण नावाने प्रसिद्ध असलेला जेमी हा ब्रिटिश नागरिक आहे. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: C-31-M-A c-oldsite C-मराठीसृष्टी टिम oldsite
(PID -117064)

pd - June 25, 2025

md - April 1, 2026

Status - publish

सहाराच्या वाळवंटातील ‘चॅड’

ID: 34557
लिबिया आणि सुदान या दोन देशांदरम्यान असलेला चॅड हा देश ट्रान्स सहारा या व्यापारी मार्गावर आहे [...]
Category: शहरे आणि गावे
Tags: C-24-F-C-01 c-image C-मराठीसृष्टी टिम मराठीसृष्टी टिम
(PID -34557)

pd - March 22, 2017

md - May 6, 2026

Status - publish

सही रे सही नाटकाची १९ वर्षे

ID: 95620
१९ वर्षे हाऊसफुल्ल मनोरंजन करणारे मराठी रंगभूमीवरील नाटक “सही रे सही” केदार शिंदे लिखित-दिग्दर्शित ‘सही रे सही’ नाटकाचा पहिला प्रयोग १५ ऑगस्ट २००२ ला झाला होता. अनेक विक्रम रचणाऱ्या या नाटकाची नोंद मराठी रंगभूमीवरील एक [...]
Category: दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञान
Tags: 27-M-din-gk C-संजीव वेलणकर oldsite
(PID -95620)

pd - August 15, 2021

md - March 27, 2026

Status - publish

सही, सही एकदम सही

ID: 63202
असे हे सही सहीचे सहीसही सहीपुराण. काही सह्या अशा असतात की ज्या फ्रेम करावाशा वाटतात, ती फ्रेम दिवाणखान्यात टांगावशी वाटते. त्या फ्रेमकडे बघितल्याने प्रेरणा मिळते. अशा साऱ्या सह्यांना माझा परत एकदा सादर प्रणाम. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 25-M-05 C-मित्रहो oldsite
(PID -63202)

pd - October 14, 2018

md - March 25, 2026

Status - publish

सहृदयता हवी

ID: 62929
थोर तत्त्वज्ञ कन्फ्युनिअस याची साधी राहणी व उच्च विचारसरणी हे खास वैशिष्ट्य होते. त्याला बासरी वाजवायचा फार नाद होता. अनेकदा तो बासरी वाजवत एका गावाहून दुसऱ्या गावाला जात असे. पैसा आणि संपत्तीपेक्षा त्याला मानवता जास्त [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 25-M-05 C-मराठीसृष्टी टिम oldsite
(PID -62929)

pd - January 24, 2017

md - March 25, 2026

Status - publish

सहेला रे…

ID: 116527
‘मैत्री पेक्षा थोडं जास्त’…असं जुनं, हळवं नातं … पुन्हा एकदा आयुष्यात येणं ..तेही वयाच्या एका विशिष्ठ टप्प्यावर..आणि त्यामुळे वर्तमानातलं जगणं समृद्ध आणि सुखकर होत जाणं…असं हे ‘मैत्रीपेक्षा थोडं जास्त’ असलेलं खास नातं दाखवणारा चित्रपट ‘सहेला [...]
Category: लेखसंग्रह
Tags: C-31-M-A c-oldsite C-गौरी सचिन पावगी oldsite
(PID -116527)

pd - October 8, 2022

md - April 1, 2026

Status - publish

सह्याद्री पुन्हा गहिवरणार

ID: 102166
स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज झी मराठी वाहिनीवरील २२ नोव्हेंबरचा भाग अख्या महाराष्ट्रासाठी काळजात हात घालून मनी हंबरडा फोडणारा होता. आज खूप दु: ख झाले एका युग पुरषाचा अंत पहिल्यादा मी अनुभवला… आशा महान युग [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-`आम्ही साहित्यिक' फेसबुक ग्रुप oldsite
(PID -102166)

pd - November 23, 2018

md - March 27, 2026

Status - publish

सह्याद्री वाहिनीचा वाढदिवस

ID: 95695
त्या काळात, दिल्ली केंद्र वेगवेगळ्या बातम्या आणि राजकीय/राष्ट्रीय पातळीवरचे कार्यक्रम यांचे प्रमुख स्थान मानले जायचे. पण मुंबई ही मनोरंजनाची खाण आहे. या बॉलीवुड नगरीची गैरहजेरी दूरदर्शनमध्ये होती, म्हणून मुंबई दूरदर्शन केंद्राचा शुभारंभ करण्यात आला आणि महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात, घराघरात, डीडी सह्याद्री हे नाव पोचले. [...]
Category: दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञान
Tags: 27-M-din-gk C-संजीव वेलणकर oldsite
(PID -95695)

pd - October 2, 2021

md - March 27, 2026

Status - publish

सह्याद्रीच्या दऱ्या-खोऱ्या …. गूढरम्य डोंगररांगा …

ID: 53933
पावसाळा ... सह्याद्रीच्या ऋतुचक्राचा राजा .... आणि दुर्गराज किल्ले रायगडाच्या हिरकणी बुरुजावरून दिसणारा हा सह्याद्रीच्या दुर्गम ... जंगली मुलुखाचा नजारा ... घनघोर कोसळणारा पाऊस खऱ्या अर्थाने बघायचा ... अनुभवायचा असेल तर सह्याद्रीच्या गाभ्यात वसलेल्या किल्ले रायगडावर जायला हवं ...टकमक टोकावरून दिसणारं काळ नदीचं खोरं ... कोकणदिवा ... लिंगाण्याचे थोरले डोंगर .... कडे ... एकीकडे भवानी कडयावरुन दूरवर दिसणारे राजगडाचे डोंगर ... तर हिरकणी बुरुजावरून दूरवर असलेल्या जावळीच्या निबिड अरण्याने वेढलेल्या शंभू महादेव डोंगररांगा ... त्यावरचा प्रतापगड... रायगडाचा सगळा घेर प्रचंड मोठा ...फोटोत त्यातल्या एका बाजूची थोडी कल्पना येईल [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 05-M-01 C-प्रकाश पिटकर oldsite
(PID -53933)

pd - August 4, 2019

md - March 25, 2026

Status - publish

सह्याद्रीच्या पूर्वेकडील उपपर्वतीय भाग

ID: 31367
सह्याद्रीच्या पूर्वेकडील उपपर्वतीय विभागात नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पश्चिमेकडील १९ तालुके येतात. [...]
Category: शहरे आणि गावे
Tags: 20-F-1-C C-## C-मराठीसृष्टी टिम
(PID -31367)

pd - November 28, 2024

md - February 21, 2026

Status - publish

सह्याद्रीतील महादरी-सांधण व्हॅली

ID: 122835

"महाराष्ट्रात गड-किलल्यांवर चढाई करणं जितकं साहसी आणि थरारक तितकच इथल्या दर्‍या-खोर्‍यां मध्ये भटकण्याचा अनुभव स्मरणीय आणि हो अॅडव्हेंचरस सुध्दा! कारण दरीतून चालण्याचा अनुभव म्हणजे एका दगडावरुन दुसर्‍या खडगावर, आणि मार्ग थेट उतराईचा असल्यामुळे 'रॅपलिंगचा थ्रिलिंग एक्सपिरियन्स' म्हणजे काय ते कळतं.
[...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-02-A-CTBD c-oldsite C-सागर मालाडकर
(PID -122835)

pd - December 2, 2013

md - April 1, 2026

Status - publish

सा. रे. पाटील

ID: 130060
पाटील, सा. रे. ब्रिटिश राज्य असताना म्हणजे १९३४ मध्ये त्यांनी शेतीत घाम गाळण्यास सुरूवात केली ती त्या वेळच्या पारंपरिक साधनांनिशी आणि त्यानंतर तब्बल शहात्तर वर्षे उलटल्यानंतरही अत्याधुनिकता जोपासत, नव्या जमान्याचे सूर आळवत ते उमेदीने शेती [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site
Tags: C-02-A-Profiles-Site c-profiles-site C-मराठीसृष्टी टिम
(PID -130060)

pd - August 5, 2017

md - May 7, 2026

Status - publish

साईन ऑफ इन लॉक डाऊन

ID: 28412
जकार्ता हुन निघाल्यावर साडे सहा ते सात तासात मुंबईत लँड झाले आणि अर्ध्या तासात इमिग्रेशन आणि सगळे सोपस्कार पूर्ण करून आम्हाला राज्य सरकारच्या ताब्यात दिले गेले. परंतु कर्मचाऱ्यांच्या भोंगळ कारभारामुळे संध्याकाळी साडे सात वाजल्यापासून ते क्वारंटाईन करण्यात येणाऱ्या वाशीच्या हॉटेल मध्ये जायला साडे बारा वाजले. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: C-प्रथम रामदास म्हात्रे oldsite
(PID -28412)

pd - October 11, 2021

md - February 17, 2026

Status - publish

साईनाचे चायनादहन !

ID: 114243
भारताची अव्वल बॅडमिटनपटू साईना नेहवाल हिने 'हाँगकाँग सुपर सिरीज' स्पर्धा जिंकून मोठा पराक्रम केला. चीनच्या खेळाडूंवर विजय मिळवणे अशक्य असल्याचा समज खोटा ठरवताना तिने चीनच्याच शिझियान वँग या खेळाडूवर मात केली. या विजयाद्वारे तिने चिनी खेळाडूंच्या योजना अचूक ओळखून त्यावर आपली बिनतोड योजना अंमलात आणली. या स्पर्धेत तिने चिनी खेळाडूंचा 'कोड क्रॅक' केल्याचे बोलले जाते. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 25-M-04 C-via - अद्वैत फिचर्स oldsite
(PID -114243)

pd - December 17, 2010

md - March 31, 2026

Status - publish

साईनाचे चायनादहन !

ID: 61768
भारताची अव्वल बॅडमिटनपटू साईना नेहवाल हिने 'हाँगकाँग सुपर सिरीज' स्पर्धा जिंकून मोठा पराक्रम केला. चीनच्या खेळाडूंवर विजय मिळवणे अशक्य असल्याचा समज खोटा ठरवताना तिने चीनच्याच शिझियान वँग या खेळाडूवर मात केली. या विजयाद्वारे तिने चिनी खेळाडूंच्या योजना अचूक ओळखून त्यावर आपली बिनतोड योजना अंमलात आणली. या स्पर्धेत तिने चिनी खेळाडूंचा 'कोड क्रॅक' केल्याचे बोलले जाते. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 25-M-04 C-via - अद्वैत फिचर्स oldsite
(PID -61768)

pd - December 17, 2010

md - March 31, 2026

Status - publish