सहस्त्र धन्यवाद ……… अण्णा हजारेजी.

अहो आश्चर्यम !!!!! स्वतहाला गांधीवादी म्हणून टेभां मिरविणाऱ्या राजकारण्यांना गांधीजीच्याच शस्त्राने आणांनी नामोहरण केले …… आम्हास गर्व आहे ह्या बजबजपुरीत आण्णा हजारे सारखा जनतेची कळकळ जाणणारा, वेळ आल्यास आपले सर्वस्व पणास लावणारा एक सच्या देशभक्त व समाजसेवक लाभले. भ्रष्टाचाराचा शिव धनुष आपल्या अथक प्रयत्नाने आपण मोडून काढाल ही खात्री जनतेस झाली.




अहो आश्चर्यम !!!!!

स्वतःला गांधीवादी म्हणून टेभां मिरविणार्‍या राजकारण्यांना गांधीजीच्याच शस्त्राने अण्णांनी नामोहरण केले …… आम्हास गर्व आहे ह्या बजबजपुरीत आण्णा हजारे सारखा जनतेची कळकळ जाणणारा, वेळ आल्यास आपले सर्वस्व पणास लावणारा एक सच्या देशभक्त व समाजसेवक लाभले. भ्रष्टाचाराचा शिव धनुष

आपल्या अथक प्रयत्नाने आपण मोडून काढाल ही खात्री जनतेस झाली.

— श्री.मा.ना. बासरकर

Author