(User Level: User is not logged in.)

All Posts

Sort by Title: A-Z | Z-A

समृद्धी आणि विनाश या सिंचनाच्या दोन बाजू कशा?

ID: 114138
पाणी जीवनामृत आहे. वनस्पती आणि प्राण्यांच्या शरीरक्रिया पाण्यामुळेच शक्य होतात. मनुष्याच्या आणि काही प्राण्यांच्या शरीरात ७० टक्के पाणी असते. टोमॅटो, कलिंगड या पिकात तर त्याहून जास्त पाणी असते. ताण बसून कोमेजणाऱ्या झाडांना पाणी दिले की, ते तरारते. म्हणूनच म्हणतात, 'ए फर्टाइल लॅण्ड विदाऊट वॉटर इज देझर्ट. [...]
Category: लेखसंग्रह सामान्यज्ञान
Tags: C-28-M-B c-oldsite C-मराठीसृष्टी टिम
(PID -114138)

pd - July 15, 2023

md - March 31, 2026

Status - publish

समृद्धी बडे

ID: 129028
कॉलेजमध्ये शिकता शिकता करिअरच्या दृष्टीने काही कोर्सेस करणं, किंवा समर जॉब्ज किंवा पार्टटाइम जॉब्ज तर अनेकजणं करतात. नोकरीऐवजी पुढे जाऊन स्वतःचा व्यवसाय करण्याचा विचार करणारेही फार कमी असतात. पण समृद्धी बडेने याहीपुढे जाऊन स्वतःचा ब्रँड [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site
Tags: C-02-A-Profiles-Site c-profiles-site C-मराठीसृष्टी टिम
(PID -129028)

pd - August 9, 2017

md - May 7, 2026

Status - publish

समृद्धीचे वरदान

ID: 98344
प्रभात झाली, सुर्य उगवला वंदू रविराजाला मुखमार्जम अन् स्नान करोनी लागा अभ्यासाला सशक्त होण्या दूध प्यावे चौरस आहार करावा नियमित व्यायाम करत असावे मंत्र हा आचरावा माता-पिता अन् गुरुजन अपुले हिनकर्ते हे जाणावे सेवाभावे नम्रतेने [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-सौ. सुधा नांदेडकर oldsite
(PID -98344)

pd - October 20, 2010

md - March 27, 2026

Status - publish

समृध्द प्रेमाची भेट (संक्षिप्त रुपांतरीत कथा २६)

ID: 22994
ह्या कथेवर १८ चित्रपट झाले. शिवाय लहान पडद्यावर अनेक कथा, मालिकांत ही गोष्ट घेण्यांत आली. शाळा/महाविद्यालये यांच्या अभ्यासक्रमांत आली. कथा इतकी लोकप्रिय आहे की ती छोट्या रूपात लेखकाचे नाव न देता सामाजिक माध्यमांवरही फिरते. खूप लोकप्रिय हळवी कथा. [...]
Category: कथा साहित्य - ललित
Tags: C-अरविंद आत्माराम खानोलकर oldsite
(PID -22994)

pd - June 19, 2022

md - January 15, 2026

Status - publish

संमेलन

ID: 102092
सम्मेलन भरली गेली पाहिजेत एकमेकांना मीठी मारून रडण्यासाठी एकमेकांना मीठी मारून हसण्यासाठी एकमेकांची सुख दुःख जानून घेण्यासाठी I सम्मेलन भरली गेली पाहिजेत जातिवाद मिटवण्यासाठी धर्मवाद मिटवण्यासाठी एकमेका बद्दलचे द्वेष मिटविण्यासाठी l सम्मेलन भरली गेली पाहिजेत [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-गोपाल सुबेरसिंग राजपूत oldsite
(PID -102092)

pd - October 30, 2018

md - March 27, 2026

Status - publish

समोरच्या खिडकीतला तो..

ID: 22544
सकाळी मालकीण त्याला घेऊन बाहेर यायची. कुत्रे भुंकायचे, तोही भुंकायचा. मालकीण सपासप त्याच्या पाठीवर वेताचे सपकारे ओढायची. तो फक्त कुंईऽकुंई करुन विव्हळायचा. त्याचं ओरडणं बंदच झालं ते बहुधा कायमचं. मनातल्या मनात दु:खाचे कढ पचवणाऱ्या माणसासारखा फिरताना तो मधून मधून विव्हळताना दिसतो. [...]
Category: कथा साहित्य - ललित
Tags: C-प्रकाश बाळ जोशी oldsite
(PID -22544)

pd - May 14, 2022

md - January 15, 2026

Status - publish

सम्राज्ञी

ID: 101814
तुझं असं येणं सोसवत नाही मला … प्रारब्धाचे आसूड झेलत उन्मादाचा प्रपात कोसळत असतांना , तुझं माझ्यासाठी येणं… सोसवत नाही मला … बेबंद समाजाचा माज उतरवताना तुझी होणारी तगमग, सोसवत नाही मला …. रूढी,परंपरा यांच्या [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-सौ. लीना राजीव देशपांडे oldsite
(PID -101814)

pd - August 23, 2018

md - March 27, 2026

Status - publish

सय माहेराची (ओवीबद्ध रचना)

ID: 103626
सय माहेराची येते मन झुलते झुलते क्षणात माहेरी जाते मी तिथेच रमते।।१।। आहे प्रेमाचे आगर तिथे मायेचा सागर घडे प्रितीचा जागर हा बंधू भगिनीत।।२।। हे केवड्याचे कणीस सुगंध रातराणीस बकुळ माळे वेणीस परसदार खास।।३।। मित्र [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-सौ. माणिक दिलीप शूरजोशी oldsite
(PID -103626)

pd - January 13, 2020

md - March 27, 2026

Status - publish

संयत वेदनेचा मारवा

ID: 114285
तुटते चिंधी जखमेवरची, आणिक उरते संथ चिघळणे ". ही ओळ जेंव्हा आरतीप्रभूंनी लिहिली तेंव्हा त्यांनी  मारवा ऐकला होता की नाही, याची कल्पना नाही. परंतु मारवा रागाचा "स्वभाव" मात्र या ओळीतून चपखलपणे दिसून येतो, हे नक्की. या रागात सुखाची सावली नाही किंवा बरेचवेळा असेच वाटते, काही आशा ठेवायला तरी जागा आहे का? महाभारतातील अश्वत्थाम्याची कपाळावरील चिरंतन जखम जशी सतत वाहती असते त्याप्रमाणे या रागात सतत वेदनेचा सूर कायम स्त्रवत असतो [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 25-M-04 C-अनिल गोविलकर oldsite
(PID -114285)

pd - November 27, 2018

md - March 31, 2026

Status - publish

संयत वेदनेचा मारवा

ID: 61810
तुटते चिंधी जखमेवरची, आणिक उरते संथ चिघळणे ". ही ओळ जेंव्हा आरतीप्रभूंनी लिहिली तेंव्हा त्यांनी  मारवा ऐकला होता की नाही, याची कल्पना नाही. परंतु मारवा रागाचा "स्वभाव" मात्र या ओळीतून चपखलपणे दिसून येतो, हे नक्की. या रागात सुखाची सावली नाही किंवा बरेचवेळा असेच वाटते, काही आशा ठेवायला तरी जागा आहे का? महाभारतातील अश्वत्थाम्याची कपाळावरील चिरंतन जखम जशी सतत वाहती असते त्याप्रमाणे या रागात सतत वेदनेचा सूर कायम स्त्रवत असतो [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 25-M-04 C-अनिल गोविलकर oldsite
(PID -61810)

pd - November 27, 2018

md - March 31, 2026

Status - publish

संयम राखा… भरपूर उपभोगत आनंदी रहा…

ID: 42308
“संयम राखा… भरपूर उपभोगत आनंदी रहा…” कोणे ऐके काळी म्हणायचे,” स्वताःच ठेवाव झाकुन… दुसऱ्याच पहाव वाकुन….”…. म्हणजे आजकाल या म्हणीला काही अर्थ उरलाय अस वाटतच नाही.. कारण स्वताः कडे असलेल आपण झाकुन ठेवण्यापेक्षा दुसऱ्यांकरीता ऊघडुन [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-aarogya C-विवेक जोशी oldsite
(PID -42308)

pd - July 25, 2016

md - March 14, 2026

Status - publish

संयम सुटू देऊ नका !

अँड. हरिदास बाबुराव उंबरकर 
ID: 94415
गेल्या काळात एक मोठं आंदोलन मराठा समाजाने उभं केलं होतं..मात्र यावेळीचा संघर्ष कायदेशीर आहे..त्यात संयम सुटणार नाही, याची दक्षता मराठा समाजाने घेतली पाहिजे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे, मराठा समाजाचा संयम सुटणार नाही, याची खबरदारी सरकारने घेण्याची गरज आहे..!!! [...]
Category: लेखसंग्रह वैचारिक लेखन
Tags: 27-M-Vaicharik-A C-ॲ‍ड. हरिदास बाबुराव उंबरकर oldsite
(PID -94415)

pd - September 16, 2020

md - March 27, 2026

Status - publish

संयमाचा द्राविडी प्राणायाम

ID: 75970
राहुल द्रविडच्या जागवलेल्या काही आठवणी. द्वारकानाथ संजगिरी यांच्या ‘थर्ड अंपायर’ या पुस्तकातून सारांशरूपाने! बर्फापेक्षा थंड काही असू शकतं का ? होय. होय. होय! राहुल द्रविडचं डोकं !! याआधी आपण पाहिलंय की चेंडू फिरणाऱ्या खेळपट्टीवर त्याने [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
Tags: 25-M-vyakti-parichay-A C-संजीव वेलणकर oldsite
(PID -75970)

pd - January 11, 2017

md - May 7, 2026

Status - publish

संयमाची परीक्षा

ID: 64244
दोन्ही मुलांना एकत्रच जेवायला देणे, स्वतंत्रपणे किंवा एकाचवेळी, एकत्र झोपवणे, यातले मतभेद एका जागी. आणि आपल्या बाळाला असं वाढताना, मोठं होताना पाहाणं, त्याच्या एकेक कला-गुणांचं संवर्धन होताना अनुभवणं, हे आपल्याला ज्या एकतानतेने करायचं असतं ना, ते जमत नाही जुळी असताना! [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 25-M-05 C-प्रज्ञा वझे घारपुरे oldsite
(PID -64244)

pd - February 6, 2022

md - March 25, 2026

Status - publish

सयाजी शिंदे

ID: 131404
दाक्षिणात्य चित्रपटात त्याने अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम करून अभिनयाची हुकूमत गाजवली.त्यांनी जोडी नंबर १ आणि सरकार राज सारख्या अनेक बॉलिवूड सिनेमांत काम केले आहे. त्यांनी बिग ब्रदर, जॅकपॉट,देवधर गांधी, दिशा, वास्तुशास्त्र, परवाना,दानव, लाल सलाम अशे अनेक हिट सिनेमे आपल्या अभिनयाने गाजवले. [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site
Tags: C-02-A-Profiles-Site c-profiles-site C-मराठीसृष्टी टिम
(PID -131404)

pd - April 14, 2010

md - May 7, 2026

Status - publish

सयाजीराव गायकवाड (महाराजा)

ID: 129328
महाराजा सयाजीराव गायकवाड या नावाने ओळखले जाणारे प्रजाहितदक्ष, आदर्श असे नरेश. पूर्वाश्रमीचे ते गोपाळ काशीराम गायकवाड. अतिशय गरीब घरातला एक हुशार, चुणचुणीत मुलगा. १० मार्च १८६३ रोजी नाशिक जिल्ह्यातील कवणाणे येथे त्यांचा जन्म झाला. [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site
Tags: C-02-A-Profiles-Site c-profiles-site C-मराठीसृष्टी टिम
(PID -129328)

pd - February 4, 2010

md - May 7, 2026

Status - publish

संयुक्त अरब अमिराती

ID: 26449
संयुक्त अरब अमिराती हा मध्यपूर्वेतील एक देश आहे. संयुक्त अरब अमिराती सात अमिराती एकत्र येउन तयार झाला आहे. ह्या सात अमिराती अबु धाबी, दुबई, शारजा, अजमान, उम अल-कुवैन, रस अल-खैमा व फुजैरा ह्या आहेत. [...]
Category: शहरे आणि गावे
Tags: C-## C-1302 c-image C-मराठीसृष्टी टिम Countries of the world U
(PID -26449)

pd - December 27, 2018

md - May 6, 2026

Status - publish

संयुक्त अरब अमिरातीचा ५० वा राष्ट्रीय दिवस

ID: 95929
२ डिसेंबर १९७१ या दिवशी, संयुक्त अरब अमिराती ची स्थापना करण्यात आली व अबु धाबी, दुबई, शारजा, अजमान, उम अल-कुवैन, रस अल-खैमा व फुजैरा या सात अमिरातींनी संयुक्त अरब अमिराती या नावाने एक संघराज्य बनवले. [...]
Category: दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञान
Tags: 27-M-din-gk C-संजीव वेलणकर oldsite
(PID -95929)

pd - December 2, 2021

md - March 27, 2026

Status - publish

संयुक्त महाराष्ट्राची दुर्दशा

ID: 122781
१९६० साली यशवंतराव चव्हाणांनी संयुक्त महाराष्ट्राचा कलश दिल्लीहून आणला असे म्हणतात. त्यासाठी १०५ हुतात्म्यांना रक्त सांडावं लागलं. मोरारजी देसाईंसारख्या महाराष्ट्रद्वेष्ट्या माणसाने संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अनेक विघ्नं आणण्याचा प्रयत्न केला होता. आजच्या पिढीतील अनेकांना हा इतिहास [...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-02-A-CTBD c-oldsite C-निनाद प्रधान
(PID -122781)

pd - January 20, 2016

md - April 1, 2026

Status - publish

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे साक्षीदार मधुकर भावे

ID: 547
महाराष्ट्र होता कुठे ? महाराष्ट्र चालला कुठे ? संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उभा करणारा शेतकरी व कामगार यांची आज संयुक्त महाराष्ट्राच्या साठीनंतर नेमकी स्थिती आहे कशी? जाणून घेऊया संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे साक्षीदार, खणखणीत विचार दणदणीतपणे मांडणारे ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे [...]
Category: पॉडकास्ट
Tags: C-मराठीसृष्टी टिम free
(PID -547)

pd - July 4, 2025

md - November 26, 2025

Status - publish