युगांडा
शहरे आणि गावे

युगांडा

Category:

 

युगांडा हा पूर्व आफ्रिकेतील एक देश आहे. युगांडाच्या पूर्वेला केनिया, उत्तरेला सुदान, पश्चिमेला काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक, नैऋत्येला रवांडा व दक्षिणेला टांझानिया हे देश आहेत. युगांडाचा दक्षिणेकडील बराचसा भाग व्हिक्टोरिया सरोवराने व्यापला आहे.

युक्रेन
शहरे आणि गावे

युक्रेन

Category:

 

युक्रेन हा पूर्व युरोपातील एक देश आहे. युक्रेनच्या उत्तरेस बेलारूस, पूर्व व वायव्येस रशिया, पश्चिमेस पोलंड, स्लोव्हाकिया व हंगेरी, नैऋत्येस रोमेनिया व मोल्दोव्हा हे देश, दक्षिणेस काळा समुद्र तर आग्नेयेस अझोवचा समुद्र आहेत. क्यीव ही युक्रेनची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

युनायटेड किंग्डम
शहरे आणि गावे

युनायटेड किंग्डम

Category:

 

ग्रेट ब्रिटन व उत्तर आयर्लंडचे संयुक्त राजतंत्र (प्रचलित नाव: United Kingdom of Great Britain and Northern Ireland; युनायटेड किंग्डम हा उत्तर युरोपातील एक देश (संयुक्त राजतंत्र) आहे. युनायटेड किंग्डममध्ये इंग्लंड ,स्कॉटलंड, वेल्स व उत्तर आयर्लंड ह्या देशांचा समावेश होतो. ह्यापैकी इंग्लंड, स्कॉटलंड व वेल्स हे ग्रेट ब्रिटन ह्या बेटावर तर उत्तर आयर्लंड आयर्लंड ह्या बेटावर वसला आहे.

अमेरिकेची संयुक्त संस्थाने (USA)
शहरे आणि गावे

अमेरिकेची संयुक्त संस्थाने (USA)

Category:

 

उत्तर अमेरिका खंडातील अमेरिकेची संयुक्त संस्थाने हा देश जगात सर्वत्र केवळ अमेरिका किंवा संयुक्त संस्थाने (युनायटेड स्टेट्स) या नावाने ओळखला जातो.

उरुग्वे
शहरे आणि गावे

उरुग्वे

Category:

 

उरुग्वे हा लॅटिन अमेरिकेतील सर्वात कमी भ्रष्टाचार असलेला तसेच सर्वात प्रगत देशांपैकी एक आहे. मोन्तेविदेओ ही उरुग्वेची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

उझबेकिस्तान
शहरे आणि गावे

उझबेकिस्तान

Category:

 

इ.स.च्या १९व्या शतकात उझबेकिस्तान रशियन साम्राज्याच्या आधिपत्याखाली आला. उझबेकिस्तान इ.स. १९२४ साली उझबेकिस्तानाचे सोव्हियेत समाजवादी प्रजासत्ताक अश्या रूपाने सोव्हियेत संघात सामील झाला. डिसेंबर, इ.स. १९९१मध्ये सोव्हियेत संघापासून स्वतंत्र झाल्यापासून तो एक सार्वभौम प्रजासत्ताक देश आहे.

संयुक्त अरब अमिराती
शहरे आणि गावे

संयुक्त अरब अमिराती

Category:

 

संयुक्त अरब अमिराती हा मध्यपूर्वेतील एक देश आहे. संयुक्त अरब अमिराती सात अमिराती एकत्र येउन तयार झाला आहे. ह्या सात अमिराती अबु धाबी, दुबई, शारजा, अजमान, उम अल-कुवैन, रस अल-खैमा व फुजैरा ह्या आहेत.