(User Level: User is not logged in.)

All Posts

Sort by Title: A-Z | Z-A

शेरदिल ‘शेरू’

ID: 28379
शेरूने स्वतःच्या नाट्य प्रेमाबद्दल खूप काही सांगितले. त्याला अभिनयाची उपजतच आवड होती, मात्र परिस्थितीमुळे त्याला ती जोपासता आली नाही. त्याने शिक्षण झाल्यावर गरज म्हणून काही वर्ष रिक्षाचा व्यवसाय केला. रिक्षा ड्रायव्हर म्हणून त्याला आलेले अनुभव त्याने सांगितले. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: C-सुरेश नावडकर oldsite
(PID -28379)

pd - January 3, 2022

md - February 17, 2026

Status - publish

शेरास सव्वाशेर

ID: 62853
धनचंद नावाचा एक हिऱ्याचा एक व्यापारी होता. अनेकदा अत्यंत मौल्यवान हिरे घेऊन तो प्रवास करायचा. खरे तर किमती हिरे घेऊन प्रवास करायची मोठी जोखीमच होती. परंतु धनचंद हा अतिशय चतुर व प्रसंगावधानी होता. त्यामुळे आलेल्या [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 25-M-05 C-मराठीसृष्टी टिम oldsite
(PID -62853)

pd - July 11, 2016

md - March 25, 2026

Status - publish

शेरूच्या केसची दीर्घकथा

ID: 116799
दररोज सकाळी ऑफिसला आल्या आल्या आमचे वरिष्ठ सहकारी इन्स्पेक्टर चंद्रकांत भोसेकर हे संपूर्ण स्टाफला समोर उभं करून "All's well" घेत असत. त्या दरम्यान आमच्या गोळे हवालदारांनी शेरू मुंबईत स्पॉट झाल्याबद्दलची खबर दिली. भोसेकर साहेब सावरून बसले. " कधी समजलं तुला ? "" काल रात्री सर . माझा शेजारी माटुंग्याला डीटेक्शनला आहे . त्याने सांगितलं . [...]
Category: साहित्य - ललित
Tags: oldsite
(PID -116799)

pd - April 20, 2024

md - April 20, 2024

Status - publish

शेल्टर आर्केड को-ऑप सोसायटी, सीवूडस, नेरुळ

ID: 113770

खर तर मी हिंदू किंवा मुस्लीम किंवा कोणत्याही धर्माचे प्रतिनिधित्व करत नाही नव्हे तसा माझा मानस हि नाही. कारण मी केवळ एकच धर्म मानतो व तो केवळ मानवता (माणुसकी) किंवा त्यापुढे जावून सांगावेसे वाटते तो एक धर्म म्हणजे केवळ भारतीय
[...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-28-M-CTBD c-oldsite C-मराठीसृष्टी टिम
(PID -113770)

pd - October 16, 2013

md - March 31, 2026

Status - publish

शेळीचे मानसशास्त्र !

ID: 110143
ग्रामीण भागातील शेतकरी जीवनातील अनेक समस्या आहेत. शेतकऱ्यांच्या मुलांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.त्याचा एक जीवंत अनुभव.... [...]
Category: कथा साहित्य - ललित
Tags: C-28-M-A c-oldsite C-विठ्ठल जाधव
(PID -110143)

pd - January 28, 2018

md - March 27, 2026

Status - publish

शेळ्या आणि बोकड यांचे वेगळे अर्थशास्त्र

Guest Author 
ID: 115314
शेळ्या आणि बोकड यांचे एक वेगळे अर्थशास्त्र तर आहेच, पण त्याचे जीवशास्त्रही विचारात घेणे आवश्यक आहे. बर्‍याच शेतकर्‍यांना आपल्याजवळची शेळी कोणत्या जातीची आहे हे माहीत नसते. चौकशी केली तर आमची शेळी आपली साधी गावरान शेळी [...]
Category: लेखसंग्रह
Tags: C-31-M-A C-Guest Author c-oldsite oldsite
(PID -115314)

pd - January 23, 2017

md - April 1, 2026

Status - publish

शेव बटाटा दही पुरी

ID: 38020
साहित्य : पाणीपुरीच्या पुर्‍या एक पाकीट (सुमारे ५० पुर्‍या), ३ मोठे उकडलेले बटाटे, दीड वाटी बारीक शेव, दोन कप भरून गोड दही, लाल तिखट २ चहाचे चमचे, मीठ २ चहाचे चमचे, बारीक कापलेला कांदा १ [...]
Category: खाद्ययात्रा
Tags: 12-M-02 C-## C-बल्लवाचार्य oldsite shev batata dahi puri
(PID -38020)

pd - August 3, 2018

md - May 12, 2026

Status - publish

शेवगा

ID: 42254
एक अत्यंत बहुगुणी तसेच अत्यंत उपकारक. कोकणातील नारळ याला आपण कल्पवृक्ष म्हणतो अगदी त्याचप्रमाणे शेवग्याला कल्पवृक्षच म्हणावे लागेल. कारण शेवग्याचे मूळ, साल, पाने, फुले तसेच शेवग्याच्या शेंगा या सर्वच गुणकारक असतात. कारण शेवग्याचे मूळ, फुले, पाने व साल यांचा वापर युनानी आणि आयुर्वेदिक औषध पद्धतीत केला जातो. तसेच शेवगा, शेंगा, पाने, फुले यात फार मोठ्या प्रमाणावर कॅल्शियम, फॉस्फरस व व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-aarogya C-मराठीसृष्टी टिम oldsite
(PID -42254)

pd - December 16, 2023

md - March 14, 2026

Status - publish

शेवगा (ड्रमस्टिक) – आहारातील पौष्टिक कॅप्सुल

ID: 42256
दक्षिण भारतात शेवग्याची झाडे अधिक प्रमाणात पहायला मिळतात. साऊथ इंडियन “सांबार’मधे शेवग्याची शेंग हमखास घातलेली असते. नजीकच्या काळात आहारशास्त्रीय जगात शेवग्याला फार महत्त्व लाभले आहे. शेवग्याच्या शेंगेला “वंडर स्टीक’ तर झाडाला “ट्री फॉर लाईफ’ असे [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-aarogya C-आरोग्यदूत व्हॉटसअॅप ग्रुप oldsite
(PID -42256)

pd - April 6, 2017

md - March 14, 2026

Status - publish

शेवगा एक औषधी तसेच फळभाजी वनस्पती !!!

ID: 42258
दिवसेंदिवस पर्जन्याचे प्रमाण कमी होत आहे तसेच भूगर्भीय जलसाठ्याचे प्रमाणही कमी होत आहे. अशा स्थितीत शेती हा व्यवसाय जुगार बनत चालला आहे. कमी पाण्यावरही उत्पादन देणारे पिक म्हणजे शेवगा होय . कमी पाणी तसेच कमी खर्चात जास्त उत्पादन देणारे हे पिक शेतकऱ्यांना वरदान ठरू शकते. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-aarogya C-नरेंद्र श्रावणजी लोहबरे उर्फ नरेश oldsite
(PID -42258)

pd - October 28, 2015

md - March 14, 2026

Status - publish

शेवगा पानांची टिक्की

ID: 37570
साहित्य:- शेवग्याची पाने (ताजी फुले मिळाल्यास घालावीत) तांदूळ पीठ, चणाडाळीचे पीठ, तिखट, हळद, गरम मसाला, नारळाचे बारीक काप, काजूचे कूट, मीठ, चिंच, तेल, रवा इ. कृती:- चिंच पाण्यात भिजवावी. तेल वगळून इतर साहित्य एकत्र भिजवावे. [...]
Category: खाद्ययात्रा
Tags: 12-M-02 C-## C-संजीव वेलणकर oldsite
(PID -37570)

pd - January 20, 2017

md - May 9, 2026

Status - publish

शेवगा, सांधेदुखी व कॅलशियम – भारतीय शेती

Guest Author 
ID: 42260
भारतातील शेवग्याचे मागील वर्षी एक्स्पोर्ट झाले. शेतकऱ्यांना चांगला भाव मिळाला . म्हणून य वर्षी पुन्हा शेतकर्यांनी गुणवत्ता पूर्ण शेवगा उत्पादन घेऊन बाजारात शेंगा उपलब्ध केल्या. एक्स्पोर्ट ची मागणी तेव्हडिच आहे पण उत्पादन चार पट झल्याने [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-aarogya C-Guest Author oldsite
(PID -42260)

pd - June 8, 2017

md - March 14, 2026

Status - publish

शेवग्याची पाने

ID: 37382
शेवग्याच्या पानांचे सूप (मशिंगापत्री सूप) हे सूप साऊथ इंडिया मध्ये करतात. अतिशय रुचकर आणि लोहयुक्त साहित्य : शेवग्याच्या झाडाची पाने- २ वाटय़ा, शेवगा शेंगेतले दाणे- अर्धा वाटी, लिंबू, मीठ, साखर- चवीनुसार, काळी मिरी पावडर कृती [...]
Category: खाद्ययात्रा
Tags: 12-M-02 C-## C-संजीव वेलणकर oldsite today’s topic
(PID -37382)

pd - March 7, 2017

md - May 9, 2026

Status - publish

शेवग्याच्या पानांची भाजी

ID: 37564
साहित्य:- शेवग्याची कोवळी पाने (साधारण एक जुडी होईल एवढा पाला), मुगाची डाळ अर्धी वाटी, कांदा एक, हिरव्या मिरच्या तीन-चार, लसूण पाकळ्या चार-पाच, तेल, चवीपुरतं मीठ, हिंग फोडणी साठी, ओलं खोबरं. कृती:- मुग डाळ एक तास [...]
Category: खाद्ययात्रा
Tags: 12-M-02 C-## C-संजीव वेलणकर oldsite
(PID -37564)

pd - January 16, 2017

md - May 9, 2026

Status - publish

शेवग्याच्या पानांचे सूप (मशिंगापत्री सूप)

ID: 37566
हे सूप साऊथ इंडिया मध्ये करतात. अतिशय रुचकर आणि लोहयुक्त साहित्य : शेवग्याच्या झाडाची पाने- २ वाटय़ा, शेवगा शेंगेतले दाणे- अर्धा वाटी, लिंबू, मीठ, साखर- चवीनुसार, काळी मिरी पावडर. कृती : शेवग्याची पाने सात वाटय़ा [...]
Category: खाद्ययात्रा
Tags: 12-M-02 C-## C-संजीव वेलणकर oldsite
(PID -37566)

pd - January 18, 2017

md - May 9, 2026

Status - publish

शेवग्याच्या पानाच्या वड्या

ID: 37568
साहित्य:- शेवग्याचा पाला, हरभरा डाळीचे पीठ, तांदूळ पीठ, ओवा, हिरवी मिरची पेस्ट, मीठ, हळद, तेल, दही इ. कृती:- शेवगा पाला, बेसन, तांदूळ पीठ, ओवा, हिरवी मिरची पेस्ट, मीठ, हळद व तेल एकत्र करावे. दही घालून [...]
Category: खाद्ययात्रा
Tags: 12-M-02 C-## C-संजीव वेलणकर oldsite
(PID -37568)

pd - January 19, 2017

md - May 9, 2026

Status - publish

शेवट असावा असा..

ID: 105696
शेवट असावा असा. नुकताच दारात . कवडसा आलेला जसा. झरकन नाहिसा होतो तसा… शेवट असावा असा पहाटे गवतावरचा दवबिंदू असतो जसा. एका क्षणात नाहिसा होतो तसा.. शेवट असावा असा. आळवावरचा थेंब असतो अगदी जसा. मोती [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-कुमुद ढवळेकर oldsite
(PID -105696)

pd - August 24, 2022

md - March 27, 2026

Status - publish

शेवटचा राजयोगी गेला..

ID: 52025
काल मनोहर पर्रीकर गेले. उभा देश हळहळला. ते ज्या पक्षाचे नेते होते, त्या पक्षाला पर्रीकरांचं जाणं म्हणजे ‘पक्षा’चं मोठं नुकसान झालं असं वाटणं अगदी सहाजिक आहे. ते ज्या पक्षांचे नव्हते, त्यांना ‘राजकारणा’चं मोठं नुकसान झाल्यासारखं वाटलं. त्याहीपेक्षा अचंबित करणारी गोष्ट म्हणजे, ज्यांचा राजकारणाशी फक्त निवडणुकांपुरताच संबंध येतो, [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 02-M-01 C-नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश oldsite
(PID -52025)

pd - March 18, 2019

md - March 25, 2026

Status - publish