(User Level: User is not logged in.)

All Posts

Sort by Title: A-Z | Z-A

वैविध्यांनी नटलेल्या श्रीलंकेची सफर

ID: 20449
हिरवागार निसर्ग, देखणा समुद्रकिनारा, समृद्ध सांस्कृतिक वारसा, बहुविध वन्यजीव आणि पक्षी, साहसी पर्यटन - हे सगळे जर एका शॉर्ट ट्रिप मध्ये करायचे असेल तर तुम्ही नक्कीच जायला पाहिजे श्रीलंकेला!! अधिक माहिती आजच्या पॉडकास्ट मध्ये. [...]
Category: पॉडकास्ट
Tags: C-मराठीसृष्टी टिम
(PID -20449)

pd - February 8, 2025

md - December 15, 2025

Status - publish

वैशाली बापट

ID: 131158

वैशाली बापट ह्या मुंबईत राहणार्‍या व स्वावलंबनाची वेगळी वाट निवडलेल्या महिला असून त्या 'वर्धमान ग्राफिक्स' या मालाडमधील गाजलेल्या प्रिंटींग च्या कारखान्यामध्ये आपल्या कर्तुत्वाचा व कल्पनाशक्तीचा अनोखा संगम साधीत आहेत. या कंपनीमध्ये विवीध प्रकारची बॅनर्स, कलर प्रिंट आऊट्स यांचे वैविध्यपुर्ण प्रकार बनविले जातात. या कंपनीचा आर्थिक पट उलगडायचा झाला तर 1 कोटींच्या घरात तिला या व्यवसायातून उत्पन्न मिळते, व ह्या बहारदार घौडदौडीमागे वैशाली यांच्या निरंतर कष्टांचा मोलाचा वाटा आहे.
[...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site
Tags: C-02-A-Profiles-Site c-profiles-site C-मराठीसृष्टी टिम
(PID -131158)

pd - August 16, 2011

md - May 7, 2026

Status - publish

वैशालीतला उपमा आणि सुदाम्याचे पोहे

ID: 63426
शनिवारवाडा, सिंहगड, म्हात्रे पूल, बिडकरची मिसळ या प्रमाणेच वैशाली हे पुणेकरांचे एक अत्यंत आदरांचे स्थान आहे. वैशालीतला उपमा खात आणि फर्ग्युसन वर नजर ठेवीत कित्येकांनी तारुण्यात बहार आणली. अशांनी वैशालीच्या उपम्याचा अभिमान दाखविणे स्वाभाविक आहे पण एका तीन वर्षाच्या मुलाने वैशालीच्या उपम्याचा अभिमान दाखविणे जरा जास्तच होते. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 25-M-05 C-मित्रहो oldsite
(PID -63426)

pd - August 18, 2019

md - March 25, 2026

Status - publish

वैश्विक अन्न दिन

ID: 95432
आज दिनांक १६ ऑक्टोबर. आज संपूर्ण जगात " वैश्विक अन्न दिन " साजरा केला जातो. आजच्या दिवसाला एक गोष्ट आपण ठरवूया की १) अन्न वाया घालवायचं नाही. २) जेवढं अन्नदान शक्य आहे तेवढं नक्कीच करु. लक्षात घ्या की, अन्नदान हे सर्व दानांमध्ये श्रेष्ठ आहे. [...]
Category: दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञान
Tags: 27-M-din-gk C-आदित्य संभूस oldsite
(PID -95432)

pd - October 16, 2020

md - March 27, 2026

Status - publish

वैश्विक ओझोन दिन

ID: 95418
आज दिनांक १६ सप्टेंबर. आजच्या दिवसाला आजकालच्या दिवसांमध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. आज जगभरात ओझोन दिन साजरा केला जातो. आज आपल्याला वेगळं सांगायला नको की , सध्या ओझोन वायूची किती आवश्यकता आहे. गेल्या काही वर्षांमध्ये ओझोनची पातळी झपाट्याने कमी होत असल्याचं लक्षात आलं आणि आपल्याला खाड्कन झोपेतून जाग आली. जोरदार प्रयत्न करण्यात आले ,पण हवी तशी प्रगती करता आली नाही आणि परिस्थिती आणखीनच गंभीर झाली. [...]
Category: दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञान
Tags: 27-M-din-gk C-आदित्य संभूस oldsite
(PID -95418)

pd - September 16, 2020

md - March 27, 2026

Status - publish

वैश्विक नातं

ID: 62943
आपल्याला मिळालेली नाती हि अनमोल देणगी असते. हि नाती जपण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न व्हायला हवेत. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 25-M-05 C-विनोद किशनराव राऊत oldsite
(PID -62943)

pd - February 16, 2017

md - March 25, 2026

Status - publish

वैश्विक मानवी मूल्ये (Universal Human Values -UHV) – नवा प्रयोग

ID: 58528
AICTE ने ही संकल्पना प्रथम सुचविली आणि आता ती हळूहळू अंमलात येतेय. तंत्रज्ञांमधील वर्तनविषयक सुधारणा, त्यांच्या आदिम प्रेरणा आणि शिक्षणानंतरच्या भावी काळात कार्यकर्तृत्व अधिक बहरावे या हेतूने तांत्रिक विषयांबरोबरच UHV चे रोपण त्यांच्या मनात व्हावे आणि अधिक मृदू पण तितक्याच ठाम प्रवृत्तीने त्यांनी सगळं स्वीकारावं हा सदर विचारसरणीचा मूळ गाभा ! [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 25-M-01 C-डॉ. नितीन हनुमंत देशपांडे oldsite
(PID -58528)

pd - August 11, 2022

md - March 25, 2026

Status - publish

वैश्विक हात स्वच्छ धुण्याचा दिन

ID: 95430
१५ ऑक्टोबर २००८ रोजी हा दिन पहिल्यांदा साजरा केला गेला. युनायटेड नेशन्सच्या जनरल असेंब्लीने ही तारीख नियुक्ती केली होती. २००८ हे साल आंतरराष्ट्रीय स्वच्छतेचे होते. [...]
Category: दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञान
Tags: 27-M-din-gk C-आदित्य संभूस oldsite
(PID -95430)

pd - October 15, 2020

md - March 27, 2026

Status - publish

वैष्णवजन तो तेणे कहिये…

ID: 111904

वर्धेतील बापू कुटी.. सकाळपासून सर्वांची एकच धावपळ चालू.. बापू या ठिकाणी १९३६ ते १९४५ या काळात या राहत होते.
[...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-28-M-CTBD c-oldsite C-मराठीसृष्टी टिम
(PID -111904)

pd - October 3, 2010

md - March 31, 2026

Status - publish

वॉकी टॉकी

ID: 122599
दुपारी दोन च्या सुमारास एबी आणि पंपी 3P टॅन्क चे झाकण उघडून तिथे काहीतरी काम करत असताना एबीच्या खिशात असलेला वॉकी टॉकी खाली टॅन्क मध्ये पडला. एबी ला वाटले आता चीफ ऑफिसर आणि कॅप्टन च्या शिव्या खायला लागतील. तो पंपीला म्हणाला कोणाला सांगू नकोस मी खाली जाऊन वॉकी टॉकी घेऊन येतो. पंपी त्याला म्हणाला वेड बीड लागलंय का तुला पन्नास फुटांवरून खाली पडलेला वॉकी टॉकी एकतर फुटला असेल नाहीतर खाली क्रूड ऑईल मध्ये खराब झाला असेल. त्याहीपेक्षा अजून टॅन्क क्लिनिंग व्हायचे बाकी आहे, खाली जाणाऱ्या शिडीवर ऑईल असेल उतरताना किंवा चढताना खाली पडशील. तू काही खाली जाऊ नको आपण सांगू कॅप्टनला. पण एबी काही ऐकेना तो खाली भराभर उतरू लागला आणि खाली टॅन्क मध्ये उतरल्यावर शोधता शोधता खाली पडला. पंपी काय ओळखायचे ते ओळखला आणि त्याने लगेच वॉकी टॉकी वरून कार्गो कंट्रोल रूम मध्ये ड्युटी ऑफिसरला एबी खाली टॅन्क मध्ये उतरला आणि बेशुद्ध पडला असल्याचे कळवले. [...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-02-A-CTBD c-oldsite C-प्रथम रामदास म्हात्रे
(PID -122599)

pd - July 11, 2021

md - April 1, 2026

Status - publish

वॉटर प्युरिफायर

ID: 43124
माणसाला होणारे अनेक रोग हे दूषित पाण्यामुळे होतात. त्यापासून वाचण्यासाठी स्वच्छ पाणी हा सर्वांचाच हक्क आहे. पाण्यात तुरटी फिरवल्याने पाण्यातील माती व घाण खाली बसते पण तरीही ते जंतुमुक्त होतेच असे नाही. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-vidyan C-मराठीसृष्टी टिम oldsite
(PID -43124)

pd - January 26, 2023

md - March 14, 2026

Status - publish

वॉटर हीटर (सोलर)

ID: 9
वॉटर हीटरमुळे विजेच्या बिलात खूप बचत होते. अजूनतरी सोलर वॉटर हीटर महाग असले तरी हळूहळू त्यांच्या किमती कमी होत आहेत. हाऊसिंग सोसायट्या किंवा बंगले, हॉटेल्स येथे आता सोलर हीटरचाच वापर केलेला दिसून येतो. सोलर वॉर हीटरचा वापर नवीन नाही. इ.स. १८०० पासून हे तंत्र अवगत होते. त्यानंतर १८९६ मध्ये क्लॅरेन्स केम्प यांनी बाल्टीमोर सिटी येथे पहिला सोलर वॉटर हीटर तयार केला व त्याचे पेटंटही घेतले. यात सौरऊर्जेचे रूपांतर उष्णतेत करायचे असते. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: C-मराठीसृष्टी टीम
(PID -9)

pd - January 30, 2025

md - March 14, 2026

Status - publish

वॉटरटाईट डोअर्स

ID: 122601
जहाजावर सगळ्या टाक्या किंवा जिथे जिथे बाहेर जाण्यासाठी दरवाजे असतात त्यांना वॉटर टाईट डोअर्स असे म्हणतात. वॉटर टाईट म्हणजे जहाज बुडाले तरी आत अकोमोडेशन किंवा एखद्या स्टोअर रूम मध्ये पाणी येऊ नये एवढे मजबूत दरवाजे असतात. मजबूत असल्याने ते खूप वजनदार आणि भारी भक्कम असतात. जहाज हेलकावत असताना हे दरवाजे अत्यंत काळजीपूर्वक उघडावे लागतात, वाऱ्यामुळे किंवा जहाजाच्या हेलकावण्यामुळे हे दरवाजे बंद होताना जोरात आदळले जातात. सेकंड मेट घरी जाण्याच्या तंद्रीत असल्याने अप्पर डेक मधून आत अकोमोडेशन मध्ये येताना त्याचे थोडेसे दुर्लक्ष झाले, एक पाय बाहेर असताना वॉटर टाईट डोर जहाज हेलकावल्या मुळे एवढ्या जोरात आदळले की सेकंड मेटला दरवाजावर नियंत्रण ठेवता आले नाही. दरवाजा आदळून बंद होत असताना त्याचा डावा पाय बाहेर होता आणि परिणामस्वरूप त्याच्या पायावर वॉटर टाईट डोअर एवढ्या जोरात आदळला की पायाचे हाड मोडल्याचा त्याला स्वतःलाच आवाज आला. त्याच्या तोंडातून जोरात किंकाळी निघाली ती ऐकून पायलट माघारी फिरला आणि त्याने सगळा प्रकार बघून ब्रिजवर कॅप्टनला वॉकी टॉकी वर कॉल करून ताबडतोब माहिती दिली. [...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-02-A-CTBD c-oldsite C-प्रथम रामदास म्हात्रे
(PID -122601)

pd - July 19, 2021

md - April 1, 2026

Status - publish

वॉटरमेलन कुल

ID: 21015
साहित्य :- मध्यम आकाराचे लाल गराचे एक कलिंगड, साखर जरुरीपुरतं लिंबू, आले, यांचा रस प्रत्येकी दीड मोठा चमचा, चवीपुरते मीठ व मिरपूड चिमूटभर. कृती :- कलिंगड स्वच्छ धुऊन पुसून घ्या. कापून साली व त्यातील बिया [...]
Category: खाद्ययात्रा
Tags: Batch-01 C-## C-पूजा प्रधान
(PID -21015)

pd - September 8, 2016

md - May 11, 2026

Status - publish

वॉट्स अप वरुन माणसाचा स्वभाव

Guest Author 
ID: 115514
१. ज्याचा डिपी स्थिर त्याचा स्वभाव शांत असतो. २. वारंवार डीपी बदलणारे चंचल स्वभावाचे असतात. ३. छोटे स्टेटस ठेवणारे समाधानी वृत्तीचे असतात. ४. नेहमी स्टेटस बदलणारे हौशी असतात. ५. सतत काही न काही शेअर करणारे [...]
Category: लेखसंग्रह
Tags: C-31-M-A C-Guest Author c-oldsite oldsite
(PID -115514)

pd - June 7, 2017

md - April 1, 2026

Status - publish

वॉन्टॉन सूप

ID: 36144
प्रथम वॉन्टॉनच्या पारीचे सर्व साहित्य एकत्र करा. त्यात थोडे पाणी घालून गोळा मळून तयार करा व झाकून ठेवा. मधल्या सारणासाठी चिकन खिमा, पातीचा कांदा थोडयाशा तेलावर परतून घ्या. त्यात मीठ व अर्धा टी स्पून आले-लसूण पेस्ट घाला व वाफेवर शिजवून घ्या. [...]
Category: खाद्ययात्रा
Tags: 12-M-01 C-## C-सौ. सुनिता मुकुंद वढावकर
(PID -36144)

pd - October 25, 2016

md - May 12, 2026

Status - publish

वॉर’ फोटोग्राफर मार्गारेट बॉर्क-व्हाईट

ID: 51949
‘फॉरच्युन' आणि 'लाईफ' या जगप्रसिद्ध नियतकालिकांच्या पहिल्या छायाचित्रकारांपैकी एक छायाचित्रकार म्हणून मागरिट गणली जाते. विशेष म्हणजे, 'लाईफ' मासिकाच्या पहिल्याच अंकाच्या मुखपृष्ठावर मागरिटने काढलेले फोर्ट पेक डॅमचे छायाचित्र होते ! प्रत्यक्ष रणभूमीवर हवाई प्रवास करून जाऊन छायाचित्रण करणारी जगातील पहिली महिला छायाचित्रकार म्हणून मागरिटचे नाव जगप्रसिद्ध झाले. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 02-M-01 C-व्यास क्रिएशन्स oldsite
(PID -51949)

pd - January 29, 2023

md - March 25, 2026

Status - publish

वॉरेन बफेट गुंतवणुकीचे महागुरू

ID: 51951
शेअर्स किंवा स्टॉक मार्केट गुंतवणूक करणाऱ्या प्रत्येकानेच वॉरेन बफेट यांचं नाव ऐकलं असतं . आजच्या घडीला जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तीत गणना होणाऱ्या वॉरेनना गुंतवणूक विश्वाने ‘ ओरॅकल ऑफ ओमाहा ' असं नामाभिधान प्रदान केलं आहे . [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 02-M-01 C-व्यास क्रिएशन्स oldsite
(PID -51951)

pd - November 1, 2022

md - March 25, 2026

Status - publish

वॉर्नचा गुरू आणि छोट्याचे कसोटी शतक

ID: 39601

अश्रफउलच्या दोन जन्मतारखा सांगितल्या जातात पण कोणत्याही तारखेने तो मुश्ताक मोहम्मदच्या १७ वर्षे ८२ दिवस या वयापेक्षा सरसच ठरतो. १९६०-६१ च्या हंगामात पाकिस्तानच्या मुश्ताक मोहम्मदने भारताविरुद्ध शतक केले होते. सुमारे ४० वर्षे मुश्ताकचा विक्रम टिकला.
[...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-cricket-flashback C-डॉ. आनंद बोबडे oldsite tr
(PID -39601)

pd - September 8, 2010

md - March 31, 2026

Status - publish

वॉलमार्ट’चे जनक सॅम वॉल्टन

ID: 87528
१९८० च्या सुमारास 'वॉलमार्ट'चे २७६ मॉल्स अमेरिकेत उभे राहिले. पुढे तर त्यांनी वर्षाला १०० मॉल्स हे उद्दिष्ट ठेवेल आणि गाठलेही होते. आजच्या तारखेला वॉलमार्टचे जगभरात अकरा हजार तीनशे हून अधिक मॉल्स आहेत. १९८५ साली जगप्रसिद्ध नियतकालीक फोर्ब्जने जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती म्हणुन ‘सॅम वॉल्टन’ यांना घोषित केले होते. [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
Tags: 25-M-vyakti-parichay-B C-संजीव वेलणकर oldsite
(PID -87528)

pd - March 29, 2022

md - May 7, 2026

Status - publish