(User Level: User is not logged in.)

All Posts

Sort by Title: A-Z | Z-A

वणवा खरच पेट घेत आहे….. वगेरे कांही नाही

ID: 111507

यावर प्रतिक्रिया अवश्य द्या आणि त्याच बरोबर पर्यायी शब्द भांडार कसे वाढेल या करता ठोस यंत्रणा उभी करावी लागेल.तरच मराठीला भविष्य आहे.

धर्म ही अफूची गोळी आहे हे सत्य मानलं तर मालिका या अधिक प्रभावी अफूच्या गोळ्या म्हणाव्या लागतील.
[...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-28-M-CTBD c-oldsite C-मराठीसृष्टी टिम
(PID -111507)

pd - March 27, 2010

md - March 31, 2026

Status - publish

वणीची सप्तशृंगी

ID: 48277
महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात असलेल्या वणी गावानजीक सप्तशृंग गडावर सप्तशृंगी देवीचे निवासस्थान आहे. या गडाला म्हणजे डोंगराला सात शिखरे असल्यामुळे त्याला सप्तशृंग अथवा वणीचा डोंगर म्हणतात. राम-रावण युद्धात लक्ष्मण बेशुद्ध पडला होता, तेव्हा त्याला शुद्धीवर आणण्यासाठी हनुमान संजीवनी वृक्षाने बहरलेला द्रोणागिरी पर्वत उचलून आणीत असता त्यातला एक शिलाखंड जिथे पडला तोच हा सप्तशृंगीचा डोंगर आहे, अशी आख्यायिका सांगितली जाते. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-dharmik C-शेखर आगासकर CTBC oldsite
(PID -48277)

pd - June 6, 2025

md - March 16, 2026

Status - publish

वत्सला देशमुख

ID: 130179
वत्सला देशमुख या मराठी रंगभूमी तसंच चित्रपटातील अभिनेत्री असून हिंदी-मराठी चित्रपटांमधुन विविधांगी व चारित्र्य संपन्न अभिनेत्री तसंच सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिका साकारल्या आहेत. [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site
Tags: C-02-A-Profiles-Site c-profiles-site C-मराठीसृष्टी टिम
(PID -130179)

pd - June 4, 2014

md - May 7, 2026

Status - publish

वंदना सूर्यवंशी

ID: 128540
अमेरिकेतील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या ‘स्पेस फाउंडेशन’च्या एका अंतराळ कार्यक्रमात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय पातळीवर एका मराठी शिक्षिकेची, वंदना सूर्यवंशी यांची निवड करण्यात आली! प्रत्येक गोष्टीतील नावीन्य टिपणे, दररोज नवे काही शिकणे हा स्वभावधर्म व प्रत्येक क्षण नवीन आहे, प्रत्येक क्षणात खूप काही सामावलेले आहे. [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site
Tags: C-02-A-Profiles-Site c-profiles-site C-मराठीसृष्टी टिम
(PID -128540)

pd - August 5, 2017

md - May 7, 2026

Status - publish

वदनी कवल भाग १

ID: 59115
वदनी कवल घेता नाम घ्या श्रीहरीचे सहज हवन होते नाम घेता फुकाचे जीवन करी जिवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर भरण होणे जाणिजे यज्ञकर्म हा श्लोक बहुतेकांचा पाठ असेल.त्यातील ओळींच्या अर्थावर जरा लक्ष देऊया. मुखी [...]
Category: आरोग्य लेखसंग्रह
Tags: 25-M-02 C-(वैद्य) सुविनय दामले oldsite आहाररहस्य
(PID -59115)

pd - September 4, 2016

md - March 25, 2026

Status - publish

वदनी कवल भाग २

ID: 59117
नाम घ्या श्री हरीचे…… गजर करणे, जयजयकार करणे म्हणजे देवाचे नाव घेणे, त्याला हाक मारणे, आणि त्याला आपली सतत आठवण करून देणे. या अन्नप्रार्थनेमधे खूप मोठा अर्थ सामावलेला आहे. तू दिलेल्या वाचेने, तुझे नाम अगदी [...]
Category: आरोग्य लेखसंग्रह
Tags: 25-M-02 C-(वैद्य) सुविनय दामले oldsite आहाररहस्य
(PID -59117)

pd - September 5, 2016

md - March 25, 2026

Status - publish

वदनी कवल भाग ३

ID: 59119
तोंडात हात जाण्यापूर्वी काय करावे, काय विचार करावा, कसा विचार करावा आणि का करावा, याचे थोडे चिंतन व्हावे. या संदर्भातील अशीच आणखी एक छान रचना (कवि अज्ञात) वदनी कवळ घेता नाम घ्या मातृभूचे l सहज [...]
Category: आरोग्य लेखसंग्रह
Tags: 25-M-02 C-(वैद्य) सुविनय दामले oldsite आहाररहस्य
(PID -59119)

pd - September 6, 2016

md - March 25, 2026

Status - publish

वंदनीय बाबासाहेब आंबेडकर

ID: 61190
वंदन वंदन त्या विभूतीला.. मानवतेच्या महामानवाला..।। धृ ।। जो जाणतो अर्थ मानवतेचा.. मानव! एकच धर्म मानवी.. सर्वाठायी एकची आत्मा.. वंदन वंदन त्या विभूतीला..।।..१ विवेकीनिधर्मी,चारित्र्यागृही.. स्पृश्यास्पृश्यतेचा, विरोधक.. जगती, मानवतेचाच पुजारी.. वंदन, वंदन त्या विभूतीला..।।..२ प्रज्ञावंती, नितीज्ञ [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 25-M-03 C-विलास सातपुते oldsite
(PID -61190)

pd - December 6, 2022

md - March 27, 2026

Status - publish

वंदू तुजला गणराया !

ID: 51871
हे मयुरेश्वर, श्रीसिद्धिविनायक हेरंभ, लंबोधर शुभाय प्रगटलास विविध रुपा धरणीवर ह्या तुझ्या कृपेचा आशीर्वाद द्याया वंदू तुजला प्रथपुजीताय ! बल्लाळेश्वर, वरदविनायक रूप तुझे मोहक सुंदर तुंदिल शोभे लंबोधर तुझीया दर्शना चिंता-कष्ट दूर वंदू तुजला गणाध्यक्षाय [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 02-M-01 C-जगदीश अनंत पटवर्धन oldsite
(PID -51871)

pd - September 6, 2016

md - March 27, 2026

Status - publish

वंदे मातरम, मुसलमान आणि आपण सारे देशभक्त नागरिक..!!

ID: 51873
वंदे मातरम'ने सध्या देशात वादळ उठलं आहे. एकेकाळी स्वातंत्र्याचा मुलमंत्र असलेला हा शब्द आज वादाचं कारण झालाय. 'वंदे मातरम'चा जयघोष करतच आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे सर्व जाती-धर्माचे (मुसलमानहा) क्रांतिकारक, स्वातंत्र्य योद्धे हसत हसत सुळावर चढले, [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 02-M-01 C-नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश oldsite
(PID -51873)

pd - August 13, 2017

md - March 25, 2026

Status - publish

वध आणि खून : गांधीजी आणि अन्य – भाग १

ID: 93823
दिनांक १३ मार्च २०१६ च्या ‘लोकसत्ता’ या वृत्तपत्राच्या पान २ वरील, एका बहुचर्चित विषयाशी संबंधित ठळक बातमी वाचून त्याबद्दल स्पष्टीकरण मांडावे असे वाटले, म्हणून हा प्रपंच. बातमीचे शीर्षक व उपशीर्षक असे आहे : ‘गांधींचा वध [...]
Category: लेखसंग्रह वैचारिक लेखन
Tags: 27-M-Vaicharik-A C-सुभाष नाईक oldsite
(PID -93823)

pd - March 14, 2016

md - March 27, 2026

Status - publish

वध आणि खून : गांधीजी आणि अन्य – भाग २

ID: 93825
दिनांक १३ मार्च २०१६ च्या ‘लोकसत्ता’ या वृत्तपत्राच्या पान २ वरील, एका बहुचर्चित विषयाशी संबंधित ‘गांधींचा वध नव्हे, तर खूनच ! : कुलगुरूंचे भाषण मधेच थांबवत शरद पवार यांची सूचना …’ ही ठळक बातमी वाचून [...]
Category: लेखसंग्रह वैचारिक लेखन
Tags: 27-M-Vaicharik-A C-सुभाष नाईक oldsite
(PID -93825)

pd - March 14, 2016

md - March 27, 2026

Status - publish

वंध्यत्व

ID: 53871
नलिका बालक (टेस्टूब बेबी) इनव्हिट्रो फरटिलायझेशन ॲण्ड एम्ब्रियो ट्रान्स्फर. १९७८ साली डॉ. रॉबर्ट एडवर्ड आणि डॉ. पॅट्रिक स्टेप्टो यांनी ल्युईस ब्राऊन या नलिका बालिकेला जन्माला घातले आणि त्याबरोबरच एक नवीन युग सुरू झाले. स्त्री बीजाचे शुक्रजंतूंशी (पु. बीजाशी) फलन हे गर्भाशय नलिकेत होते; पण जर नलिका बंद असतील तर? यावर मात करण्यासाठी डॉ. एडवर्डनी एक नवा मार्ग शोधला. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 05-M-01 C-मराठी विज्ञान परिषद oldsite
(PID -53871)

pd - June 8, 2023

md - March 25, 2026

Status - publish

वंध्यत्व – भाग पहिला

ID: 53873
एखाद्या वैवाहिक जोडप्याला एकत्र नांदूनही २ वर्षांत मूल न होणे याला वंध्यत्व म्हणतात. या जोडप्यात पत्नीचे वय ३५ वर्षांखालील असणे आवश्यक असते कारण नंतर स्त्रीबीजाचा दर्जा कमी होऊ शकतो आणि त्यामुळे फलनाची क्रिया खालावू शकते. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 05-M-01 C-मराठी विज्ञान परिषद oldsite
(PID -53873)

pd - July 6, 2023

md - March 25, 2026

Status - publish

वंध्यत्व (भाग २)

ID: 53875
शुक्रजंतू तयार होणे आणि गर्भाचे रोपण होणे येथपर्यंत अनेक अडथळे येऊ शकतात. शुक्रजंतू तयार न होणे, तयार झाल्यास ते व्यवस्थित तऱ्हेने पक्व न होणे, शुक्र-नलिकेमध्ये काही अडथळे आल्यामुळे शिस्नापर्यंत न पोहोचणे, शिस्नामधून बाहेर पडू न शकणे (इज्यॅक्युलेशन), बाहेर पडले तरी योनीमार्गातून- गर्भाशयातून गर्भनलिकेपर्यंत न पोहोचणे, स्त्रीबीजाशी फलन होऊ न शकणे अशी अनेक किंवा एकच कारण वंध्यत्व देऊ शकते. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 05-M-01 C-मराठी विज्ञान परिषद oldsite
(PID -53875)

pd - June 26, 2023

md - March 25, 2026

Status - publish

वन रँक वन पेंशन भावनिक मुद्दा तातडीने काही कारवाई करण्याची गरज

ID: 55444
वन रँक वन पेंशनकरिता सध्या माजी सैनिकांकडून देशभर आंदोलने सुरू आहेत. या प्रश्नावर सरकार तातडीने काही कारवाई करेल अशी सैनिकांची अपेक्षा आहे. भारतीय सैन्याकडे नेहमीच आदराने बघितले जाते, पण नागरी सेवेचे नेतृत्व (इंडियन अॅडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस) लष्कराला नेहमी दुजाभाव देत असते. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 05-M-02 C-ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) oldsite
(PID -55444)

pd - September 7, 2015

md - March 25, 2026

Status - publish

वनमाला

ID: 131530
साने गुरुजींनी लिहिलेल्या "श्यामची आई"वर प्र.के. अत्र्यांनी श्यामची आई चित्रपट बनवला. त्यात श्यामच्या आईची मुख्य व्यक्तिरेखा वनमालाबाईंनी साकारली. हा चित्रपट आणि त्यातील त्यांनी रंगवलेली आईची व्यक्तिरेखा प्रचंड लोकप्रिय ठरली. या भूमिकेसाठी त्यांना १९५३ सालचा भारतातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रपती पुरस्कार लाभला. [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site
Tags: C-02-A-Profiles-Site c-profiles-site C-मराठीसृष्टी टिम
(PID -131530)

pd - July 23, 2017

md - May 7, 2026

Status - publish

वनमाळी सांवळा (श्रीकृष्णजन्माष्टमीच्या निमित्तानें )

ID: 101874
गोपी : तेजस नीलमण्यांचा मळा राजस वनमाळी सांवळा ।। नयनमनोहर रूप सांवळें मनीं उतरलें कैसें, न कळे न होइ तृप्ती, बघण्यां होती नयनिं प्राण गोळा ।। नील कमलदल, भ्रमरपुंजही श्यामल यमुना, श्यामला मही नीलमेघ जलभरले, [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-सुभाष नाईक oldsite
(PID -101874)

pd - September 4, 2018

md - March 27, 2026

Status - publish