(User Level: User is not logged in.)

All Posts

Sort by Title: A-Z | Z-A

लसूण सोलायचं उपकरण

ID: 114148
परवा बाजारात एका दुकानात लसूण सोलायचं उपकरण पाहून, मला धक्काच बसला! कारण ते उपकरण म्हणजे, लसणाच्या पाकळ्या आत सरकवता येतील एवढ्या व्यासाची फक्त एक रबरी ट्यूब होती. [...]
Category: लेखसंग्रह सामान्यज्ञान
Tags: C-28-M-B c-oldsite C-मराठीसृष्टी टिम
(PID -114148)

pd - May 16, 2023

md - March 31, 2026

Status - publish

लहाणपण देगा देवा । मुंगी साखरेचा रवा ॥

ID: 40290
बालपणाच्या रम्य आठवणीत रमायला कोणाला आवडणार नाही? मध्यंतरी एका शाळेत आरोग्य तपासणीसाठी जाण्याचा योग आला. तपासणीनंतर प्रश्नोत्तरा - दरम्यान काही उत्साही मुलांनी माझ्याच बालपणाविषयी प्रश्न विचारले तेव्हा मात्र माझे बालपण झरझर माझ्या डोळ्यांपुढे सरकू लागले. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-vaicharik C-अनघा प्रकाशन oldsite
(PID -40290)

pd - June 16, 2022

md - March 14, 2026

Status - publish

लहान मुलांची प्रतिकारशक्ती कशी वाढेल ?

ID: 51841
" ती " म्हणजे प्रतिकारशक्ती ज्यांची प्रतिकारशक्ती जास्त , त्यांना औषधांची गरज रहात नाही . ही प्रतिकार क्षमता येते कुठून ? अनेक गोष्टींवर ही क्षमता अवलंबून आहे . जसे वंश , जात , धर्म , प्रदेश , आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी , शरीराचे नैसर्गिक नियम पाळणे , न पाळणे , लहानपणापासून व्यायाम करणे , न करणे इत्यादी गोष्टींवर अवलंबून असते . [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 02-M-01 C-व्यास क्रिएशन्स oldsite
(PID -51841)

pd - November 8, 2022

md - March 25, 2026

Status - publish

लहान मुलांच्या दातांची निगा कशी राखावी?

ID: 53861
लहान मुलांच्या दातांची निगा राखणं खूप महत्त्वाचं आणि आवश्यक आहे. लहान मुलांच्या दातांना दुधाचे दात किंवा प्राथमिक दात असे म्हणतात. अती गोड व स्निग्ध पदार्थ उदा. चॉकलेट, बिस्किटं फास्ट फूड, आईस्क्रीम हे खाण्याचं प्रमाण मुलांमध्ये जास्ती असेल तर किडण्याचे प्रमाण अधिक आढळते. अशा पदार्थांमध्ये कार्बोहायर्डेट जास्ती असते. ते दाताला चिकटले आणि किडण्याचे प्रमाण वाढते. साधारणपणे सातव्या महिन्यापासून बाळाला दात येण्यास सुरुवात होते. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 05-M-01 C-मराठी विज्ञान परिषद oldsite
(PID -53861)

pd - April 4, 2023

md - March 25, 2026

Status - publish

लहान मुलांमध्ये तुलना आणि वागणूक

ID: 94601
तुलना करणे योग्य की अयोग्य ? या प्रश्नाचे उत्तर सरळ आणि सोपे आहे. तुलना करणे हे चुकीचेच आहे. वागणूक बद्दल बोलायचे झाले तर वागणूक ही माणसाने प्रत्येक लहान मुलांसोबत चांगलीच ठेवायला हवी. कधीही कोणी पण कोणाची तुलना दुसऱ्या व्यक्ती सोबत करू नये. पण दुर्दैवाने ही गोष्ट आपल्या मुलांसोबत दररोज घडत असते. मी अनुभवलेल्या समाजातील काही गोष्टी आपणास सांगणार आहे. [...]
Category: लेखसंग्रह वैचारिक लेखन
Tags: 27-M-Vaicharik-A C-निनाद चंद्रकांत देशपांडे oldsite
(PID -94601)

pd - April 26, 2024

md - March 27, 2026

Status - publish

लहान मुलांवरील हृदयशस्त्रक्रियेचे जनक डॉ. आल्‍फ्रेड ब्‍लॅलॉक

ID: 42136
लहान मुलांमध्‍ये जन्‍मतः असलेल्‍या हृदयातील दोषावर काम करून ते दूर करण्‍यासाठी एक प्रणाली विकसित करून अनेकांना जीवनदान देणारे डॉ. आल्‍फ्रेड ब्‍लॅलॉक विसाव्‍या शतकातील अग्रगण्‍य  शल्‍यविशारद होते. शल्‍यचिकित्‍सेतील भरीव कामगिरीसाठी कित्‍येकवेळा नोबेल पारितोषिकासाठी त्‍यांच्‍या नावाची शिफारस करण्‍यात आली. १९५० सालापर्यंत ब्‍लॅलॉकनी जन्‍मतः असलेला हृदयातील दोष दूर करणार्‍या एक हजारपेक्षा जास्‍त शस्‍त्रक्रिया केल्‍या. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-aarogya C-डॉ. हेमंत पाठारे, डॉ अनुराधा मालशे oldsite
(PID -42136)

pd - April 20, 2019

md - March 14, 2026

Status - publish

लहान मुले अथवा ज्येष्ठ नागरिकांचे पाय दुखणे

ID: 42138
लहान मुले म्हणजे साधारणपणे ८ ते १० वर्षे असताना कुठेही हिंडावे फिरतात. परत शाळेतील आपला अभ्यास संपवून खेळावयास जातात व सतत हुंदडत असतात. जेवण झाल्यावर सगळे काम अथवा जाग येताना आईचे काम करीत बाळ मोठ्याने ओरडत असते. आई माझे पाय वळत असतात, असे सांगून मोठ्याने ओरडत असते किंबहुना रडतसुद्धा असतो. आई बिचारी मुलांना जवळ ठेवून सतत पाय चेपत असते. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-aarogya C-मराठीसृष्टी टिम oldsite
(PID -42138)

pd - November 20, 2023

md - March 14, 2026

Status - publish

लहान वयात दृष्टिदोष

ID: 51843
आजकाल अगदी लहान वयात मुलांना चष्मे लागतात. पूर्वी चाळीशीनंतरच बहुधा चष्मा वापरावा लागत असे. लहान वयात दृष्टिदोष निर्माण होण्यामागे नेमके काय कारण असावे असा विचार केल्यावर एक महत्वाची गोष्ट लक्षात आली. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 02-M-01 C-डॉ. संतोष जळूकर oldsite
(PID -51843)

pd - February 12, 2016

md - March 25, 2026

Status - publish

लहान वयातील कोपराजवळील अस्थिभंग

ID: 53863
कोवळ्या वयात लहान मुले पडल्यावर कोपराजवळ अस्थिभंग होणे हे अगदी नेहमीचे आहे. कोपराजवळ सांध्याच्या एक इंचावर हे हाड खूप पातळ असल्यामुळे ते सहजच तुटते. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 05-M-01 C-मराठी विज्ञान परिषद oldsite
(PID -53863)

pd - May 11, 2023

md - March 25, 2026

Status - publish

लहानपण देगा देवा..

ID: 51845
वृद्धत्वाच्या उंबरठ्यावर स्वतःला विसरणे, हे पुष्कळ कठीण असते, पण तेव्हढेच जरुरीचे असते. आईच्या गर्भात एका नव्या जीवाचा पहिलं हुंकार आणि वृद्धकाळी जीवनाच्या अंताला घेतलेला शेवटचा श्वास, हे परिघावरील दोन बिंदू समजले, तर एक वर्तुळ पूर्ण होते. याला आपण जीवनचक्र म्हणून संबोधितो.  आयुष्यातील 15 ते 65 वर्षाचा मधला काळ सोडून दिल्यास  लक्षात येते की सुरुवातीची आपल्या आयुष्यातील स्थित्यंतरे, ही उलट्या क्रमाने परावर्तीत होत आहेत. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 02-M-01 C-व्यास क्रिएशन्स oldsite
(PID -51845)

pd - December 7, 2022

md - March 25, 2026

Status - publish

लहानपणाचा ठेवा

ID: 40292
गिरगावमधील समृद्ध आयुष्य अनुभवताना तिथल्या शाळांतून माझ्यावर चांगले संस्कार झाले. माझ्या तीन शाळा झाल्या. चिकित्सक शाळेमध्ये गेल्यावर माझ्या कलागुणांकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन बदलला. शाळेतल्या काळात नाटक पाहण्यासाठी वडिलांनी आवड लावली. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-vaicharik C-अनघा प्रकाशन oldsite
(PID -40292)

pd - June 23, 2022

md - March 14, 2026

Status - publish

लहानपणाच्या सुखद संस्कारक्षम आठवणी

ID: 40294
बहुतेक व्यक्तीचे जीवन वाहत्या नदीच्या प्रवाहासारखं असतं. माझंही बालपण याला अपवाद नव्हतं. नाशिक जिल्ह्यातील दिण्डोरी गावात एका शेतकरी कुटुंबात माझा जन्म दीपपूजा अमावास्येला झाला. आषाढी आमावस्या, खेड्यात तिला गटारी अमावस्या म्हणतात. माझा जन्म झाला त्यावेळी दिण्डोरी गाव पाच हजार लोकवस्तीचे खेडे होते. (इ. स. १९४७). गावात अठरा पगड जातीचे आणि बारा बलुतेदार गुण्यागोविंदाने राहत असत. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-vaicharik C-अनघा प्रकाशन oldsite
(PID -40294)

pd - June 21, 2022

md - March 14, 2026

Status - publish

लहानपणातलं बालपण

ID: 40296
अनेकदा अगदी लहानपणापासूनच बाल मनावर आपण, कदाचित अनावधानानं असेल, पण आघात करत असतो, दबाव टाकत असतो. त्यांच्या स्वातंत्र्यावर अनेकदा आपण गदा आणत असतो. प्रत्येक बाब आपण आपल्याच मनाप्रमाणे त्यानं करावी ही केवळ अपेक्षाच नाही, तर सक्ती सुद्धा करत असतो. शिस्तीच्या नावाखाली आपण बाळाची गळचेपी करत असतो. त्यांच्या लहानपणी त्यांचं बालपण टिकवून ठेवणं आपापल्या हातात असतं. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-vaicharik C-विद्यावाचस्पती विद्यानंद oldsite
(PID -40296)

pd - March 18, 2022

md - March 14, 2026

Status - publish

लहानपणी बर होत….

Guest Author 
ID: 122439
लहानपणी बर होत…. वरच्या इयत्तेतल्या मुलांची पुस्तक अर्ध्या किमतीत आपल्याला चालायची. आता नवीनचं पुस्तक…. ती हि शाळेतूनच घ्यावी लागतात. मोठ्या भावाचा शाळेचा गणवेश आपल्याला कामी यायचा … आता किमान दोन प्रकारचे गणवेश शाळेत लागतात.. ईतर [...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-02-A-CTBD C-Guest Author c-oldsite
(PID -122439)

pd - August 16, 2017

md - April 1, 2026

Status - publish

लहू (काळू) खाडे

ID: 127994

लहू संभाजी खाडे, अर्थात मराठी वगनाट्यांत गाजलेल्या काळू-बाळू जोडीतील काळू यांचा जन्म १६ मे १९३३ या दिवशी झाला होता. लहू खाडेंनी मराठी तमाशा कलावंत, अभिनेते म्हणून आपली छाप रसिक मनांवर उमटवलीच! पण ते स्वत:तमाशा फडाचे मालक होते. घरात तीन पिढ्यांची तमाशा परंपरा होती व तीच परंपरा त्यांनी पुढे सुरू ठेवली. दरवर्षी ठिकठिकाणच्या यात्रा-जत्रांमधून ते तंबू लावून तमाशा फड गाजवायचे.
[...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site
Tags: C-02-A-Profiles-Site c-profiles-site C-मराठीसृष्टी टिम
(PID -127994)

pd - May 24, 2014

md - May 7, 2026

Status - publish

लाइफस्टाइलने जगण्यासाठी

ID: 94571
शिक्षणावर शहरी माणूस सर्वात जास्ती खर्च करतो, शिक्षणाचा रोजचा माणशी खर्च दीडशे रुपयांच्या आसपास जातो. स्पेशल ट्युशन्स लावल्या, काही कला किंवा खेळाचे प्रशिक्षण घेतले तर तो खर्च कितीही वाढू शकतो. यामध्ये चार जणांचे कुटुंब गृहीत धरलेले आहे.माणशी रोजचा खर्च पावणे पाचशे ते साडेसहाशे इतका येतो.याच्या पुढचे उत्पन्न हे गुंतवणूक म्हणून वापरता येऊ शकते. [...]
Category: लेखसंग्रह वैचारिक लेखन
Tags: 27-M-Vaicharik-A C-विनय भालेराव oldsite
(PID -94571)

pd - October 28, 2023

md - March 27, 2026

Status - publish

लाईटबोर्ड उर्फ लर्निंग ग्लास

ID: 116064
जेव्हा आपण मुलांकडून दिवसाचे चार तास ऑनलाईन लेक्चर्स अटेंड करायची अपेक्षा करतो तेव्हा विविध गोष्टींचा वापर करून आपली लेक्चर्स जास्तीत जास्त इंटरेस्टिंग कशी होतील याची जबाबदारी प्रत्येक लेक्चररची असते. गुगल मीट किंवा झूम वर घेतलेली त्याच त्याच प्रकारची लेक्चर्स कंटाळवाणी ठरू शकतात. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: C-31-M-A c-oldsite C-श्रीस्वासम oldsite
(PID -116064)

pd - March 5, 2021

md - April 1, 2026

Status - publish

लाईफ ऑनबोर्ड

ID: 53865
ज्युनियर रँक मध्ये असताना एकदा जहाजावर गेल्यावर पाच ते सहा महिने झाल्याशिवाय घरी यायला मिळत नव्हते आणि सिनियर रँक मध्ये आल्यावर तीन ते चार महिने मिळत नाही. सुट्टीच पण तसच पूर्वी पाच ते सहा महिने सलग सुट्टी घ्यायला मिळायची. तरीसुद्धा तीन ते चार महिने सलग सुट्टी एका वर्षात दोन वेळा मिळते. कामाचा त्रास आणि स्ट्रेस दोन्ही सहन करता येत पण घर आणि जवळच्यांपासून लांब राहणं नाही सहन करता येत. आपले संस्कार आणि कौटुंबिक वातावरण हे घरापासून लांब राहण्यासारखे नसतातच [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 05-M-01 C-प्रथम रामदास म्हात्रे oldsite
(PID -53865)

pd - October 3, 2019

md - March 25, 2026

Status - publish

लाईफ लाईन

ID: 329
एकतीस डिसेंबर ची रात्र, नवी दिल्ली मधल्या ग्रीन पार्क भागातील त्या क्लब मध्ये तरुणाईचा उत्साह आणि धुंद शिगेला पोहोचली होती, संगीताच्या तालावर आणि मदिरेच्या डोलावर थिरकणारी पावलं नववर्षाच्या स्वागताला प्रचंड उत्सुक होती, घड्याळाच्या काट्यांनी बारा ची वेळ दाखवताच हा उत्साह आणि जल्लोष [...]
Category: साहित्य - ललित
Tags: C-सागर जोशी platinum
(PID -329)

pd - July 3, 2025

md - January 15, 2026

Status - publish