(User Level: User is not logged in.)

All Posts

Sort by Title: A-Z | Z-A

मैत्र पत्रांचे – ४

ID: 28134
माझ्या आजोबांच्या वयाचा एक वाचक माझी किती काळजी करतो हे बघून वाचक या संज्ञेबद्दल माझा आदरभाव कित्येक पटीने वाढला. त्यांची माझी प्रत्यक्ष भेट कधी झाली नाही. पण पत्रांच्या रूपाने ते आजही माझ्यासोबत आहेत, हा मोठा दिलासा वाटतो आहे. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: C-डॉ. श्रीकृष्ण जोशी oldsite
(PID -28134)

pd - April 22, 2021

md - February 17, 2026

Status - publish

मैत्र हे शब्द सुरांचे

ID: 26769
गानसरस्वती किशोरी आमोणकर यांचा सर्वाधिक सहवास लाभलेल्या त्यांच्या ज्येष्ठ शिष्या नंदिनी बेडेकर यांनी ताईंच्या आठवणी, त्यांचे सांगीतिक विचार आणि त्यांच्याकडून मिळालेल्या गायकीचे दर्शन दूरदर्शनच्या एका कार्यक्रमात सादर केले. त्या कार्यक्रमाची युट्युब लिंक आपल्या अवलोकनार्थ शेअर करीत आहोत.. जरूर आस्वाद घ्यावा, ही विनंती. [...]
Category: इतर मराठी व्हिडिओज व्हिडिओज - Marathi
Tags: C-मराठीसृष्टी टिम
(PID -26769)

pd - February 13, 2026

md - July 1, 2026

Status - publish

मैत्रगंध

सौ.प्रतिभा महादेव चौगले 
ID: 154131
उंच उंच नारळाच्या बागा आणि त्या झावळ्या वर बसलेले पक्षी,किनाऱ्यावर पोहचताच होणारा तो वाळूचा स्पर्श,गलबताकडे धाव घेणारी कोळ्यांची पोरं. समुद्राच्या भोवताली असलेल्या किनाऱ्यावर तासनतास घालवलेला वेळ, आल्हाददायक होणारा हवेचा स्पर्श, त्यातून मिळणारा आनंद; अपर्णाला कायमच शहरातून तिच्या छोट्याश्या समुद्रकिनारी असणाऱ्या गावात ओढून आणायचा. दोन दिवसांनी ती पुन्हा तिच्या कामात व्यस्त असायची.. तिच्या नोकरीच्या निमित्ताने तिला पुन्हा परत जायला लागायचं, मन मात्र तिथच राहिलं आहे सतत असंच वाटायचं तिला. आपल्या स्वतःच्या कामाची जबाबदारी पूर्ण करण्यासाठी मात्र अपर्णा फारच तत्पर होती. [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 11-A-01 c-11-a-01 C-सौ.प्रतिभा महादेव चौगले oldsite
(PID -154131)

pd - December 3, 2025

md - July 7, 2026

Status - publish

मैत्रभाव

ID: 60776
मी सवंगड्यां सोबती राहतो जीवनी, सुखसागरी डुंबतो विसरूनिया साऱ्या व्यथ्यांना वैफल्यातही सुखानंदी जगतो शैशवी, आठव सारे खट्याळ मैत्रभावनांच्या स्मृतीत जगतो मित्र भेटीस, मी आसुसलेला गळाभेटीच्या प्रतीक्षेत जगतो जरी हरविले क्षण सारे यौवनी अंतरी, निज शैशवात [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 25-M-03 C-विलास सातपुते oldsite
(PID -60776)

pd - March 26, 2022

md - March 25, 2026

Status - publish

मैत्रभाव

ID: 60780
मी सवंगड्यां सोबती राहतो जीवनी, सुखसागरी डुंबतो विसरूनिया साऱ्या व्यथ्यांना वैफल्यातही सुखानंदी जगतो शैशवी, आठव सारे खट्याळ मैत्रभावनांच्या स्मृतीत जगतो मित्र भेटीस, मी आसुसलेला गळाभेटीच्या प्रतीक्षेत जगतो जरी हरविले क्षण सारे यौवनी अंतरी, निज शैशवात [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 25-M-03 C-विलास सातपुते oldsite
(PID -60780)

pd - March 27, 2022

md - March 25, 2026

Status - publish

मैत्रि

ID: 111773

“मैत्रि” हा शब्दच नुसता उच्चारला तरी मनांत एक आनंदाची लहर आल्याखेरीज राहत नाही. ज्यांनी मैत्री कधी अनुभवलीच नाही त्यांच्यासाठी हा शब्द भलेही खुपच लहान असेल पण यांच छोट्याशा शब्दांत किती तीव्रता, भव्यता दडलेली आहे, याची प्रचिती खर्‍या मित्रांनाच येणार.
[...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-28-M-CTBD c-oldsite C-मराठीसृष्टी टिम
(PID -111773)

pd - August 31, 2010

md - March 31, 2026

Status - publish

मैत्रिण

ID: 25069
पंचवीस एक वर्षापूर्वी विजय एका सरकारी शाळेत तिसर्‍या इयत्तेत शिकत होता. त्यावेळ्चा प्रसंग आठवून विजयला आजही स्वतःवरच ह्सू येत. त्या शाळेपासून पंदरा मिनिटाच्या अंतरावर असणार्‍या झोपडपट्टीत विजय त्यावेळी रहात होता. पण झोपडपट्टीत रहात असतानाही त्यावेळी विजयच्या वडिलांची आर्थिक स्थिती उत्तम होती. त्यामुळे विजय शाळेत जाताना इतर मुलांच्या तुलनेत जरा जास्तच रूबाबात जात असे त्याचा तो रूबाब आजही कमी झालेला नाही म्ह्णजे त्याने तो कधीच कमी होऊ दिला नाही. पहिली – दुसरीला तो ज्या शाळेत शिकत होता त्या शाळेच्या मुख्याध्यापिकाच त्याच्या वडिलांच्या खास परिचयाच्या होत्या आणि त्याकाळी त्या शाळेची शिस्त फारच कडक होती. [...]
Category: कथा साहित्य - ललित
Tags: C-निलेश बामणे L-Library oldsite
(PID -25069)

pd - December 24, 2015

md - April 9, 2026

Status - publish

मैत्री

ID: 40240
संस्कृत सुभाषिता मध्ये पण म्हटले आहे की मित्रच नसले तर सुख कुठुन मिळणार ? असे प्रतिपादित करून मैत्रीचे महत्व सांगितले आहे.बालपणात ती नकळत होते.गंमत म्हणजे निस्वार्थ भाव असला तरी, त्या वयात कट्टी/ दोस्ती करून ती तोडतां जोडतां येते. नातगोत एखाद्या केळ्यासारखे असते.तुटले तर जोडता येत नाही पण मैत्री एखाद्या लाडु सारखी असते. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-vaicharik C-सतीश कृष्णराव परांजपे oldsite
(PID -40240)

pd - July 26, 2020

md - March 14, 2026

Status - publish

मैत्री

ID: 51773
मैत्री असते आंबट गोड हृदयाला हृदयाची जोड मैत्री असते मायेची पाखर तुझ्या सुखाला माझ्या आनंदाची झालर मैत्री असते राधाकृष्णाची बासरीच्या सुरात विरघळण्याची मैत्री असते जिवाभावाची मनातले गुपित हळूच ओळखण्याची मैत्री असते हळवे पणाची माझे अश्रु [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 02-M-01 C-व्यास क्रिएशन्स oldsite
(PID -51773)

pd - July 10, 2023

md - March 27, 2026

Status - publish

मैत्री

ID: 99765
रक्ताच्या नात्याहूनही आगळी, ह्या नात्याची किमया, ना कोमेजे सुगंधीत ह्या मैत्र फुलाची काया | दु;ख-संकटी सदा पाठीशी,मैत्रीची छाया, मैत्रीसारखी जगी नाही, धन-संपदा-माया | मैत्रीत नाही वजाबाकी, अन् नाही भागाकार, नफा-तोटाही नसे त्यामधी, नच असे व्यवहार [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-सौ. अलका वढावकर oldsite
(PID -99765)

pd - January 11, 2016

md - March 27, 2026

Status - publish

मैत्री

ID: 98250
मैत्री मैत्री असते तरी काय स्वार्थ आणि स्वार्थ दुसरे काय असली गरज कि आठवतो तो मित्र मिळाली मदत कि वाटतो खरा मित्र स्वतःला विचारा असा असावा कि नाही मित्र पण आपल्या मित्राला पण हव असत [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-संतोष पाटील oldsite
(PID -98250)

pd - April 3, 2010

md - March 27, 2026

Status - publish

मैत्री : निखळ, निकोप, निर्व्याज (फ्रेंडशिप डे विशेष)

ID: 61700
मैत्री ही अतिशय सुंदर भावना आहे. एकमेकांसाठी सर्वस्व पणाला लावण्याची तयारी दाखवणारे खरे मित्र हा आयुष्याला लाभलेला खरा आधार. 'तू किनारा गाठलास तर मी तुझ्याबरोबर आहे आणि तळाशी गेलास तर तुझ्या अगोदर आहे' असं मैत्रीचं स्वरुप असायला हवं. पूर्वीच्या तुलनेत आजची मैत्री जास्त निकोप आणि निखळ आहे. निखळ मैत्रीमध्ये मोकळेपणा अभिप्रेत असतो आणि तो सध्याच्या मैत्रीत पहायला मिळतो. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 25-M-04 C-via - अद्वैत फिचर्स oldsite
(PID -61700)

pd - August 1, 2010

md - March 31, 2026

Status - publish

मैत्री : निखळ, निकोप, निर्व्याज (फ्रेंडशिप डे विशेष)

ID: 114175
मैत्री ही अतिशय सुंदर भावना आहे. एकमेकांसाठी सर्वस्व पणाला लावण्याची तयारी दाखवणारे खरे मित्र हा आयुष्याला लाभलेला खरा आधार. 'तू किनारा गाठलास तर मी तुझ्याबरोबर आहे आणि तळाशी गेलास तर तुझ्या अगोदर आहे' असं मैत्रीचं स्वरुप असायला हवं. पूर्वीच्या तुलनेत आजची मैत्री जास्त निकोप आणि निखळ आहे. निखळ मैत्रीमध्ये मोकळेपणा अभिप्रेत असतो आणि तो सध्याच्या मैत्रीत पहायला मिळतो. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 25-M-04 C-via - अद्वैत फिचर्स oldsite
(PID -114175)

pd - August 1, 2010

md - March 31, 2026

Status - publish

मैत्री तुझी माझी

ID: 101744
मैत्री आपली की आपण मैत्रीचे उदाहरण? तू हसावं, मी त्यात विरावं, आनंदाच्या ओघात, मी मिठीत तुझ्या शिरावं, मी मिठीत येताना, हलकीच एक खोड करावी, तू खोट खोट रागवताना, ती गमतीत रुपांतर व्हावी… तू आणि तुझा [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-श्वेता संकपाळ oldsite
(PID -101744)

pd - August 17, 2018

md - March 27, 2026

Status - publish

मैत्री तुटायला कधी सुरुवात होते ?

ID: 122253
चांगली मैत्री बनायला अनेक काळ जावा लागतो.. पण मैत्रीमधील धागे तुटायला एका क्षणाचाही वेळ लागत नाही.. [...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-02-A-CTBD c-oldsite C-विनोद सुर्वे
(PID -122253)

pd - November 11, 2016

md - April 1, 2026

Status - publish

मैत्री दिन

ID: 95378
आज दिनांक २ ऑगस्ट आणि ह्या महिन्यातील पहिला रविवार. भारतात पहिला रविवार हा मैत्री दिन म्हणून साजरा केला जातो. परदेशात हा दिवस ३१ जुलै रोजी साजरा केला जातो. सरतेशेवटी खरा मित्र तोच जो मैत्रीच्या काट्याकुट्याच्या मार्गाला जाणतो व मैत्रीतील त्याग जाणतो. [...]
Category: दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञान
Tags: 27-M-din-gk C-आदित्य संभूस oldsite
(PID -95378)

pd - August 2, 2020

md - March 27, 2026

Status - publish

मैत्री दिवस

ID: 77326
ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार हा ‘फ्रेंडशिप डे’ अर्थात ‘मैत्री दिवस’ म्हणून साजरा केला जातो. मैत्री म्हणजे काय असतं? एकमेकांचा विश्वास असतो? अतूट बंधन असत? की हसता खेळता सहवास असतो? मैत्री म्हणजे मैत्री असते, व्याख्या नाही [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
Tags: 25-M-vyakti-parichay-A C-संजीव वेलणकर oldsite
(PID -77326)

pd - August 18, 2017

md - May 7, 2026

Status - publish

मैत्री दीन

ID: 105868
तुझ्याशी बोलायला ;शब्दांची गरज नसते तुझ्या सोबत रहायला; सहवासाची गरज नसते इथे तुला आठवता;भावना तीथे पोहचते मनातल्या भावना व्यक्त करायला; सोबत गरजेची नसते मैत्रीच्या नात्याची; हीच तर ओळख असते सोबत सदैव नसते; मनात मात्र कायम [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-उमेश महादेव तोडकर oldsite
(PID -105868)

pd - August 9, 2023

md - March 27, 2026

Status - publish

मैत्रीची परिभाषा

ID: 40242
तसे पाहिले तर आपण जन्माला एकटे येतो आणि जाणार पण एकटेच असतो. त्यामुळे मैत्री अमर असते, जीवास जीव देणारी असते ह्या सर्व बोलायच्या गोष्टी असतात. कोणाचेच आयुष्य कोणावाचून थांबत नसते. हेच सर्व प्रकारच्या संबंधांना लागू आहे. त्यात कौटुंबिक, सामाजिक, व्यावहारिक आणि व्यावसायिक संबंधातही असे कप्पे करून जगल्यास आयुष्य सुखकर होते. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-vaicharik C-सौ.मंजुषा देशपांडे oldsite
(PID -40242)

pd - September 30, 2019

md - March 14, 2026

Status - publish