यत्र तत्र सर्वत्र
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
December 27, 2025
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
December 27, 2025
Category:
कथा साहित्य - ललितएरवी आईच्या आठवणीत आजीकडे जाऊन ती खूपदा रडायची पण सगळ्यांनी तिच्याशी प्रेमाने वागणारी आई आता परत येणार हे सांगितले तेव्हा पासून ती शांत होती. एकुलती एक असल्याने तिचे फारच लाड झाले होते .तिच्या वडिलांनी तिला काही कमी पडू दिलं नाही, पण पुढिल आयुष्य कसे जायचे म्हणून आजीने हट्टाने हा दुसऱ्या लग्नाचा घाट घातला.वनिता तिचे बाबा,आजी,आत्ता, काका अशी मोजकीच माणसे आवरून लग्नाला निघाली.वनिताचे बाबा शंकरराव वाड्यातल्या सोप्यात आपल्या पत्नीच्या फोटो कडे एकटक पाहत होते.”आपल्या वनिताला मी सांभाळेल तू काळजी करू नकोस’ हेच त्यांची नजर सांगत होती.तोवरच वाड्या समोर मोटर येऊन उभी राहिली.सारेच घाईने त्यात बसले.
December 11, 2025
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
December 9, 2025
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
December 5, 2025
Category:
लेखसंग्रह
December 3, 2025
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
December 3, 2025
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाउंच उंच नारळाच्या बागा आणि त्या झावळ्या वर बसलेले पक्षी,किनाऱ्यावर पोहचताच होणारा तो वाळूचा स्पर्श,गलबताकडे धाव घेणारी कोळ्यांची पोरं. समुद्राच्या भोवताली असलेल्या किनाऱ्यावर तासनतास घालवलेला वेळ, आल्हाददायक होणारा हवेचा स्पर्श, त्यातून मिळणारा आनंद; अपर्णाला कायमच शहरातून तिच्या छोट्याश्या समुद्रकिनारी असणाऱ्या गावात ओढून आणायचा. दोन दिवसांनी ती पुन्हा तिच्या कामात व्यस्त असायची.. तिच्या नोकरीच्या निमित्ताने तिला पुन्हा परत जायला लागायचं, मन मात्र तिथच राहिलं आहे सतत असंच वाटायचं तिला. आपल्या स्वतःच्या कामाची जबाबदारी पूर्ण करण्यासाठी मात्र अपर्णा फारच तत्पर होती.
December 3, 2025
Copyright © 2025 | Marathisrushti