(User Level: User is not logged in.)

All Posts

Sort by Title: A-Z | Z-A

मानसिक विकृतीचे लक्षण… !

Adv. (Dr.) Sagar Shankarrao Shilledar 
ID: 94541
चाणक्याशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल ,समर्थशिवाय शिवाजी ला कोण विचारेल? असे एकेरी वक्त्यव्य राजे शिवाजी बद्दल कुणी माथेफिरूने केलं नसून राज्याचे घटनात्मक पदावर बसलेली व मागील काही वर्षां पासून महाराष्ट्र व महाराष्ट्रातील जेष्ठांचे अनादर करणारे महामहिम राज्यपाल भगतसिह कोश्यारी यांनी केले. [...]
Category: लेखसंग्रह वैचारिक लेखन
Tags: 27-M-Vaicharik-A C-Adv. (Dr.) Sagar Shankarrao Shilledar oldsite
(PID -94541)

pd - November 20, 2022

md - March 27, 2026

Status - publish

मानसिक विकृतीचे लक्षण…!

Adv. (Dr.) Sagar Shankarrao Shilledar 
ID: 94543
राज्यपालांनी यापूर्वीही शिवाजी महाराजांचा तसेच महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांचा अपमान केला आहे. एका वर्षात या राज्यपाल महोदयांनी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला चार वेळेस दुखावले आहे. [...]
Category: लेखसंग्रह वैचारिक लेखन
Tags: 27-M-Vaicharik-A C-Adv. (Dr.) Sagar Shankarrao Shilledar oldsite
(PID -94543)

pd - December 6, 2022

md - March 27, 2026

Status - publish

मानसिक स्वास्थ्य कसे हाताळावे ?

Sanket 
ID: 42027
आज जर आपल्याला चांगले आयुष्य हवे असेल तर आपल्याला व्यायाम, डाएट या सगळ्याचं काटेकोरपणे पालन हे केलंच पाहिजे पण मुख्य म्हणजे मानसिक आरोग्य, त्याचं नियंत्रण कसे करायचे? हा प्रश्न बहुतांश जणांना भेडसावतोय, तर मानसिक स्वास्थ्य कसं सुधारावं याविषयी काही टिप्स. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-aarogya C-Sanket oldsite
(PID -42027)

pd - July 22, 2019

md - March 14, 2026

Status - publish

मानसिक स्वास्थ्य, तथ्य आणि पथ्य….

ID: 64236
मानसिक स्वास्थ्य आपल्या भावनात्मक, मानसिक आणि सामाजिक बाबींशी निगडीत असतं. आपण कसा विचार करतो, अनुभवतो आणि कृती करतो ? यावर ते अवलंबून असतं. अनेकदा नकळत आपल्या अंतर्मनावर ताण येत असतो, तो जाणवत नाही आणि म्हणूनच कळतही नाही. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 25-M-05 C-विद्यावाचस्पती विद्यानंद oldsite
(PID -64236)

pd - February 5, 2022

md - March 25, 2026

Status - publish

मानसी सप्रे

ID: 129228
चित्रपटनिर्मती, लेखन, दिग्दर्शनात तिचा हातखंडा आहे. चित्रपट आणि संस्कृती हा तिचा अभ्यासाचा विषय आणि त्यासाठीच इराणच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ती विशेष निमंत्रित होती. ती एका राष्ट्रीय चॅनेलच्या उपाध्यक्षपदापर्यंतही पोहोचली आहे. इंग्रजी विषयात जेएनयू मधून एमए [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site
Tags: C-02-A-Profiles-Site c-profiles-site C-मराठीसृष्टी टिम
(PID -129228)

pd - July 14, 2017

md - May 7, 2026

Status - publish

मानसीचा चित्रकार तो

ID: 113665

१९६० साली प्रदर्शित झालेल्या कन्यादान चित्रपटातील हे गाणे. पंडित ह्रदयनाथ मंगेशकर यांच्या स्वरात हे गाणे चित्रित झालं असून हे गीत शब्दबद्ध केले पी. सावळाराम यांनी. संगीत दिग्दर्शन होते वसंत प्रभू यांचे. चला तर मग ऐकुया हे गाणे..
[...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-28-M-CTBD c-oldsite C-मराठीसृष्टी टिम
(PID -113665)

pd - July 17, 2013

md - March 31, 2026

Status - publish

मानसीचा चित्रकार तो..

ID: 28064
दिल्लीला होणाऱ्या प्रजासत्ताक दिनी, महाराष्ट्राचा चित्ररथ करण्याची अनेक वर्षे संधी मिळाली. त्यात अकरा वेळा सर्वोत्कृष्ट चित्ररथाबद्दल त्यांना पारितोषिकेही मिळाली. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: C-सुरेश नावडकर oldsite
(PID -28064)

pd - October 25, 2021

md - February 17, 2026

Status - publish

मानसोपचार तज्ज्ञांची भेट ! ( बेवड्याची डायरी -भाग २३ वा )

ID: 122131
आज मानसोपचार तज्ञांच्या भेटीचा वार होता ..या आठवड्यात नवीन दाखल झालेल्या सर्वांना माँनीटरने ...सकाळी प्रार्थनेच्या वेळी त्यांना आज मानसोपचार तज्ञांना भेटायचे आहे हे सांगितले होते ..त्यावर एकदोन जणांनी सरळ सरळ नकार दिला होता ..त्यांना माँनिटरने वारंवार दारू अन्य मादक पदार्थांच्या सेवनाने मेंदूवर कसे दुष्परिणाम होऊन ..मानवी विचार ..भावना ..वर्तन यात कसा नकारात्मक बदल होतो हे समजून सांगितल्यावर ते तयार झाले [...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-02-A-CTBD c-oldsite C-तुषार पांडुरंग नातू
(PID -122131)

pd - April 22, 2020

md - April 1, 2026

Status - publish

माना न माना !

ID: 109143

हजारो वर्षाचा काळ चालत आहे व पुढे चालत राहील. हे एक सत्य आहे. ही पृथ्वी हे आकाश, वायू मंडळ, हे तेज पाणी ज्याना पंचमहाभूते म्हणून संबोधले गेले आहे. ह्यातून त्याचा कर्ता करविता ईश्वर असावयास हवा ही संकल्पना पूढे आली. जीव सृष्टीचे पसरलेले अथांग रुप प्रत्येकजण जाणतोच आहे. अनेक जीवसृष्टीचे घटक दिसले. जसे प्राणीजीव, वनस्पतीजीव. ह्याच्या संख्या खूप वाढत गेल्या.
[...]
Category: साहित्य - ललित
Tags: C-28-M-A c-oldsite C-डॉ. भगवान नागापूरकर
(PID -109143)

pd - May 11, 2012

md - March 27, 2026

Status - publish

माना न माना !

ID: 109931
हजारो वर्षाचा काळ चालत आहे व पुढे चालत राहील. हे एक सत्य आहे. ही पृथ्वी हे आकाश, वायू मंडळ, हे तेज पाणी ज्याना पंचमहाभूते म्हणून संबोधले गेले आहे. ह्यातून त्याचा कर्ता करविता ईश्वर असावयास हवा [...]
Category: साहित्य - ललित
Tags: C-28-M-A c-oldsite C-डॉ. भगवान नागापूरकर
(PID -109931)

pd - February 12, 2017

md - March 27, 2026

Status - publish

मानिनी (२००४)

ID: 113751

स्वप्निल जोशी आणि गिरिजा ओक यांचा उत्तम अभिनय असलेला मानिनी हा चित्रपट २००४ साली रुपेरी पडद्यावर झळकला. या चित्रपटाची निर्मिती व दिग्दर्शनाची सूत्रे सांभाळली कांचन अधिकारी यांनी. तर संगीत होते अशोक पत्की यांचे. चला तर मग पाहूया, मानिनी हा चित्रपट..
[...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-28-M-CTBD c-oldsite C-मराठीसृष्टी टिम
(PID -113751)

pd - September 23, 2013

md - March 31, 2026

Status - publish

मानीव अभिहस्तांतरण

ID: 122133
मानीव अभिहस्तांतरण प्रक्रिया किचकट असल्याने त्याला गृहनिर्माण संस्थाकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून थंडावलेल्या या मोहिमेला पुन्हा एकदा गती देण्याचा निर्णय आपल्या शासनाने घेतला आहे आणि सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्रराज्य, पुणेयांचे मार्फत दिनांक १ जानेवारी, २०२१ ते १५ जानेवारी, २०२१ या कालावधीमध्ये मानीव अभिहास्तांतरित विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे . [...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-02-A-CTBD c-oldsite C-ॲड. विशाल लांजेकर
(PID -122133)

pd - June 20, 2021

md - April 1, 2026

Status - publish

मान्य मला ती सजा, प्रभु तु देशी

ID: 100669
मान्य आहे मजला वाल्या कोळी बनणे खून लागल्याचा डाग लागला परी उद्धरुन जाणें ।।१।। लुटालूट करुनी देह वाढविला राम नाम जपूनी पावन तो झाला ।।२।। प्रभू कृपा होऊनी महा कवी बनला वाल्मिकी ऋषी बनूनी रामायण [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-डॉ. भगवान नागापूरकर oldsite
(PID -100669)

pd - January 24, 2017

md - March 27, 2026

Status - publish

मान्य मला ती सजा, प्रभु तु देशी

ID: 98953
मान्य आहे मजला वाल्या कोळी बनणे खून लागल्याचा डाग लागला परी उद्धरुन जाणें ।।१।। लुटालूट करुनी देह वाढविला राम नाम जपूनी पावन तो झाला ।।२।। प्रभू कृपा होऊनी महा कवी बनला वाल्मिकी ऋषी बनूनी रामायण [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-डॉ. भगवान नागापूरकर oldsite
(PID -98953)

pd - August 25, 2015

md - March 27, 2026

Status - publish

मान्य मला ती सजा, प्रभु तु देशी

ID: 102320
मान्य आहे मजला वाल्या कोळी बनणे खून लागल्याचा डाग लागला परी उद्धरुन जाणें ।।१।। लुटालूट करुनी देह वाढविला राम नाम जपूनी पावन तो झाला ।।२।। प्रभू कृपा होऊनी महा कवी बनला वाल्मिकी ऋषी बनूनी रामायण [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-डॉ. भगवान नागापूरकर oldsite
(PID -102320)

pd - January 25, 2019

md - March 27, 2026

Status - publish

मान्य मला ती सजा, प्रभु तु देशी

ID: 104372
मान्य आहे मजला वाल्या कोळी बनणे खून लागल्याचा डाग लागला परी उद्धरुन जाणें ।।१।। लुटालूट करुनी देह वाढविला राम नाम जपूनी पावन तो झाला ।।२।। प्रभू कृपा होऊनी महा कवी बनला वाल्मिकी ऋषी बनूनी रामायण [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-डॉ. भगवान नागापूरकर oldsite
(PID -104372)

pd - August 3, 2020

md - March 27, 2026

Status - publish

माफी

ID: 105006
जिव्हाळा नि आपुलकी जा! तूझ्या वाट्यास नाही तुझ्याबद्दल लिहून मी का संपवू लेखणीची शाई आता पुन्हा मवाळ झालास आलासच ना माझ्या दारी कितीही कारले गुळात भिजले तरीही कडू चव सोडणार नाही इतके घाव वर्मी बसले [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-`आम्ही साहित्यिक' फेसबुक ग्रुप oldsite
(PID -105006)

pd - November 3, 2021

md - March 27, 2026

Status - publish

माफी

ID: 24905
आत्तापर्यंतच्या एकंदरीत संवादानंतर नार्वेकरसर यांच्याही लक्षात आले की मुक्ताच्या कलेबद्दल घरात कोणालाच काही माहित नाही, यामागे काहीतरी ठोस कारण असेल. श्रीधरपंत खूप कडक स्वभावाचे आहेत... याची थोडीफार कल्पना त्यांना होतीच. इतक्या मोठ्या कलाकारावर स्वतच्या घरातच किती अन्याय झाला आहे, हे त्यांच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. [...]
Category: कथा साहित्य - ललित
Tags: apd-f C-अनघा प्रकाशन oldsite
(PID -24905)

pd - January 30, 2022

md - April 8, 2026

Status - publish