(User Level: User is not logged in.)

All Posts

Sort by Title: A-Z | Z-A

अहमदनगर जिल्ह्यातील लोकजीवन

ID: 30258
अहमदनगर जिल्ह्यात प्रामुख्याने मराठा व माळी समाजाचे लोक मोठ्या संख्येने राहतात. नगरमध्ये मुस्लीम, पारशी, बौद्ध, ख्रिश्र्चन व मारवाडी लोकांची संख्याही लक्षणीय आहे. त्यामुळेच नगरला भारताचे जेरूसलेम व छोटा मारवाडही म्हटले जाते. [...]
Category: शहरे आणि गावे
Tags: 20-F-1-A C-## C-मराठीसृष्टी टिम
(PID -30258)

pd - June 22, 2015

md - February 20, 2026

Status - publish

अहमदनगर जिल्ह्यातील शेतीव्यवसाय

ID: 30260
ज्वारी हे नगर जिल्ह्यातील प्रमुख पीक असून ते दोन्ही हंगामात घेतले जाते. ऊस हेदेखील महत्त्वाचे पीक असून जिल्ह्यातील साखर कारखान्यांची संख्या जास्त आहे.गेल्या काही वर्षांपासुन द्राक्ष, मोसंबी, डाळिंब या फळांचे तसेच सूर्यफुलाचे क्षेत्र व उत्पादन जिल्ह्यात वाढते आहे. [...]
Category: शहरे आणि गावे
Tags: 20-F-1-A C-## C-मराठीसृष्टी टिम
(PID -30260)

pd - June 22, 2015

md - February 20, 2026

Status - publish

अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात मोठी सहकारी बँक

ID: 30262
महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा सहकार क्षेत्रात प्रथम क्रमांक लागतो. ३० ऑक्टोबर १९५७ रोजी या बँकेच्या नोंदणीचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. [...]
Category: शहरे आणि गावे
Tags: 20-F-1-A C-## C-मराठीसृष्टी टिम
(PID -30262)

pd - November 28, 2024

md - February 20, 2026

Status - publish

अहमदनगरचा विशाल गणपती

ID: 20905
महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्याचे ग्राम दैवत आहे. या गणपतीची माळीवाडा गणपती अशीही ओळख सर्वदूर आहे. [...]
Category: शहरे आणि गावे
Tags: C-## c-image C-मराठीसृष्टी टिम अहमदनगर गणपती विशेष
(PID -20905)

pd - December 17, 2025

md - May 6, 2026

Status - publish

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

ID: 30029
अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच असलेल्या कोकंगा येथील खंडोबाचे देवालय राज्यात प्रसिद्ध आहे. [...]
Category: शहरे आणि गावे
Tags: C-## C-19-A C-मराठीसृष्टी टिम
(PID -30029)

pd - November 28, 2024

md - February 23, 2026

Status - publish

अहम् ब्रम्ह असी …

ID: 93671
“अहम् ब्रम्ह असी”, “अहम् ब्रम्ह असी”, असं प्रत्येकजण म्हणताना आपण ऐकतोय. नव्या गतीने नव्या ईर्शेने जो तो धावताना आपण पाहतोय. कॉस्मोपॉलिटीन शहर असो किंवा आणखी कोणतंही क्षेत्र प्रत्येकजण मीच ब्रम्ह आहे असं म्हणवतोय. [...]
Category: लेखसंग्रह वैचारिक लेखन
Tags: 27-M-Vaicharik-A C-राजीव तांबे oldsite
(PID -93671)

pd - February 4, 2011

md - March 27, 2026

Status - publish

अहिल्या महिला मंडळ, पेण

ID: 120465
आज समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात स्त्रीशक्तीचा व स्त्री संघटनेचा अविष्कार दिसू लागलाय. अतिशय भावनाप्रधान मन, संवेदनशील स्वभाव, समाजातील तळागाळामधील लोकांसाठी काम करण्याची प्रखर इच्छा, समाजसेवेसाठी लागणारी तळमळ, जिद्द आत्मविश्वास आणि कुठल्याही परिस्थितीत मनात जपलेल्या नीतीमुल्यांशी तडजोड न करण्याची महत्वाकांक्षा या सर्वच गोष्टींचा अनोखा संगम स्त्री समाजामध्ये झालाय. [...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-02-A-CTBD c-oldsite C-अनिकेत जोशी
(PID -120465)

pd - June 27, 2011

md - April 1, 2026

Status - publish

अहिल्या रांगणेकर

ID: 129364

अहिल्या रांगणेकर या मराठी राजकारणी व भारतीय कम्युनिस्ट (मार्क्सवादी) पक्षाच्या नेत्या होत्या. साम्यवादी नेते भालचंद्र रणदिवे हे त्यांचे थोरले बंधू होते.
[...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site
Tags: C-02-A-Profiles-Site c-profiles-site C-मराठीसृष्टी टिम
(PID -129364)

pd - December 15, 2010

md - May 7, 2026

Status - publish

अहिल्योध्दार : गोमंतकीय रंगभूमीचा पाया

ID: 63422
गोव्यात गावागावात जेवढी म्हणून देवस्थाने आहेत, तेवढाच नाट्यमंडळांचाही आकडा आहे. गोव्यातील नाट्यपरंपरा कधीपासून सुरू झाली, याला अनेकांचे दुमत आहे. परंतु “अहिल्योध्दार” नाटकाच्या मूळप्रतीवरून एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभीच गोमंतकीय रंगभूमीची मुहूर्तमेढ रोवली असावी असे अनेक जाणकारांचे मत. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 25-M-05 C-कालिका बापट oldsite
(PID -63422)

pd - August 1, 2019

md - March 25, 2026

Status - publish

अहिंसा स्थळ – दिल्ली

ID: 30031
देशाची राजधानी दिल्लीतील कुतूब मिनारनजीक जवळपास ३ एकराच्या विस्तीर्ण परिसरात अहिंसा स्थळ आहे. या ठिकणी भगवान महावीरची कमळात बसलेली १७ फूट उंच मूर्ती आहे. ५० टनांहून जास्त वजनाच्या मूर्तीची १९८० साली स्थापना करण्यात आली आहे. [...]
Category: शहरे आणि गावे
Tags: C-## C-19-A c-image C-मराठीसृष्टी टिम दिल्ली
(PID -30031)

pd - January 25, 2017

md - May 6, 2026

Status - publish

अहो सुरांच्या गुरुराया

ID: 100197
(गुरुदेव रवीन्द्रनाथ ठाकुर यांच्या एका कवितेचा स्वैर भावानुवाद ) अहो सुरांच्या गुरुराया, द्या मला तुम्ही दीक्षा ।। बनुन सुरांचा दीन भिकारी, गुरुराया, आलो मी दारीं सरितेच्या लाटांना तुम्ही शिकवलेत जें गान स्वरलहरींचें कोकिळास जें दिलेत [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-सुभाष नाईक oldsite
(PID -100197)

pd - July 18, 2016

md - March 27, 2026

Status - publish

अहो सुरांच्या गुरुराया

ID: 101882
(गुरुदेव रवीन्द्रनाथ ठाकुर यांच्या एका कवितेचा स्वैर भावानुवाद ) अहो सुरांच्या गुरुराया, द्या मला तुम्ही दीक्षा ।। बनुन सुरांचा दीन भिकारी, गुरुराया, आलो मी दारीं सरितेच्या लाटांना तुम्ही शिकवलेत जें गान स्वरलहरींचें कोकिळास जें दिलेत [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-सुभाष नाईक oldsite
(PID -101882)

pd - September 6, 2018

md - March 27, 2026

Status - publish

अहोवा

ID: 116106
हा एक सुरक्षितता या विषयावरील लेख आहे ज्यात अपघात होता होता वाचणे या बद्दल चा विचार मांडला आहे. गुगलने स्त्री-दाक्षिण्य या शब्दाचे इंग्लीश मध्ये आणि Near miss accident याचे मराठी मध्ये पराकोटीचे हास्यास्पद भाषांतर केले आहे. इतके विक्षिप्त की त्याची अर्थ-कारणमीमांसा शोधणे मराठी (मराठीच काय कुणाच्याही) बुद्धीच्या पलीकडे आहे. अपघात होता-होता वाचला याला चपखल बसेल असा एकही शब्द न मिळाल्यामुळे आणि गुगल महाराजांनीही मार्गदर्शन न केल्यामुळे त्याचे संक्षिप्त स्वरूप म्हणून अहोवा या संक्षिप्त रूपाचाच (शॉर्ट-फॉर्म) या लेखात वापर करावयाचे ठरविले आहे. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: C-31-M-A c-oldsite C-राजेश कुलकर्णी oldsite
(PID -116106)

pd - June 1, 2021

md - April 1, 2026

Status - publish

अाठवण

mad123 
ID: 120467
एके दिवशी शालू मला काॅलेजच्या काॅरीडाॅरमध्ये भेटली.तिचासारखाच भोळाभाबडा, हसरा चेहरा अावाजही अगदी तिचासारखाच क्षणभर वाटलं तूच तर नाहीस ना.शालू मला बबोलून निघून गेली मी माञ माझ्याच तंद्रीत तिथेच उभा राहून भूतकाळाची पाने चाळत होतो. एखाद्या [...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-02-A-CTBD C-mad123 c-oldsite
(PID -120467)

pd - June 17, 2016

md - April 1, 2026

Status - publish

अॅ निमिया किंवा रक्त्पांढरीवर घरगुती उपाय

ID: 40778
पालक पालकामध्ये बी-12 हे जीवनसत्त्व आणि लोहाचे प्रमाण जास्त आहे. तसेच फॉलिक अॅ सिडचाही तो मोठा स्रोत आहे. त्यामुळे पालकाचे सेवन केल्यास रक्ताोची कमतरता भरून निघते. पालक सूप, पालकाची भाजी यांचा रोजच्या आहारात समावेश केला [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-aarogya C-संजीव वेलणकर oldsite
(PID -40778)

pd - January 18, 2017

md - March 14, 2026

Status - publish

अॅक्रॉपोलिस – अथेन्सचा प्राचीन किल्ला

ID: 29922
येथील पार्थेनॉन, अथेनाचे मंदिर, अरेफोरियन या प्राचीन वास्तूंसाठी हा किल्ला प्रसिध्द आहे. [...]
Category: शहरे आणि गावे
Tags: 18-F apd-f C-## c-image C-मराठीसृष्टी टिम अथेन्स ग्रीस
(PID -29922)

pd - April 16, 2019

md - May 6, 2026

Status - publish

अॅंजिओग्राफी आणि डी. एस. ए.

ID: 25207
रक्तवाहिन्यांच्या जाळ्यांचा सूक्ष्म व सखोल अभ्यास करण्याकरता अॅंजिओग्राफी हा तपास क्ष-किरण शास्त्र करीत असे.
[...]
Category: आरोग्य लेखसंग्रह
Tags: C-डॉ. श्रीकांत कमलाकांत राजे oldsite
(PID -25207)

pd - December 14, 2010

md - January 21, 2026

Status - publish

अॅड. असीम सरोदे

ID: 128602
अॅड. असीम सरोदे यांनी वकिलीचे शिक्षण घेतल्यानंतर मानवी हक्क संरक्षणाच्या क्षेत्रात आपले कौशल्य पणाला लावले. अपंग, बालमजूर, शरीरविक्रय करणार्‍या महिला, तृतीयपंथी, एचआयव्ही ग्रस्त अशा विविध क्षेत्रांतील उपेक्षितांसाठी त्यांनी आपल्या कायद्याच्या ज्ञानाचा उपयोग करुन घेतला. हक्काचा [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site
Tags: C-02-A-Profiles-Site c-profiles-site C-मराठीसृष्टी टिम
(PID -128602)

pd - July 24, 2015

md - May 7, 2026

Status - publish

अॅड. उदय लळीत

ID: 130373

भारतातील आत्तापर्यंतचा सर्वात मोठा “२जी स्पेक्ट्रम” घोटाळ्याचा खटला दिल्लीच्या विशेष न्यायालयात सुरु झाला, त्यात केंद्रिय गुप्तचर विभाग (सी.बीआय.) आणि अंमलबजावणी संचालनालय (ई.डी.) या दोन तपासणी यंत्रणांच्या वतीने अभियोग चालवण्याची जबाबदारी सर्वोच्च न्यायालयाने उदय लळीत यांच्यावर टाकली आहे.
[...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site
Tags: C-02-A-Profiles-Site c-profiles-site C-मराठीसृष्टी टिम
(PID -130373)

pd - July 3, 2013

md - May 7, 2026

Status - publish

अॅड. चित्तरंजन रामचंद दळवी (सी. आर. दळवी)

ID: 130762
मुंबई हायकोर्टासह अन्य कोर्टांमध्ये तब्बल ५६ वर्षे वकिली करणारे ख्यातनाम अॅड. चित्तरंजन रामचंद ऊर्फ सी. आर. दळवी यांच्या वकिलीचा प्रारंभ ज्येष्ठ अॅड. व्ही. एम. तारकुंडे यांच्याकडे झाला. [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site
Tags: C-02-A-Profiles-Site c-profiles-site C-मराठीसृष्टी टिम
(PID -130762)

pd - June 4, 2011

md - May 7, 2026

Status - publish