दिल्ली मेट्रो
Category:
शहरे आणि गावेदिल्ली मेट्रो रेल्वेचा शुभारंभ २४ डिसेंबर २००२ रोजी झाला. या मेट्रोमुळे एका वर्षात दिल्ली शहराची प्रदुषण पातळी ६,३०,००० टनाने घटली. संयुक्त राष्ट्राने मेट्रो रेल्वेला कार्बन क्रेडिट दिले आहे.

शहरे आणि गावेदेशाची राजधानी दिल्ली येथील इंडिया गेटजवळ अमर जवान ज्योती आहे.
Category:
शहरे आणि गावेप्रत्येक मोठ्या शहरात एखादा प्रमुख व्यापारी भाग असतो. राजधानी दिल्ली शहरात असा प्रमुख व्यापारी भाग आहे कॅनॉट प्लेस येथे.
Category:
शहरे आणि गावेदेशाची राजधानी दिल्लीतील कुतूब मिनारनजीक जवळपास ३ एकराच्या विस्तीर्ण परिसरात अहिंसा स्थळ आहे. या ठिकणी भगवान महावीरची कमळात बसलेली १७ फूट उंच मूर्ती आहे. ५० टनांहून जास्त वजनाच्या मूर्तीची १९८० साली स्थापना करण्यात आली आहे.
Category:
शहरे आणि गावे
Category:
शहरे आणि गावेदिल्ली येथील चाणक्यपुरीत भारतीय रेल संग्रहालयात रेल्वेचा तब्बल १४० वर्षांचा इतिहास आहे. विविध इंजिन आणि रेल्वेच्या डब्यासह देशातील पहिल्या रेल्वेचे मॉडेल आहे
Category:
शहरे आणि गावेCopyright © 2025 | Marathisrushti