(User Level: User is not logged in.)

All Posts

Sort by Title: A-Z | Z-A

माझी जबाबदारी

ID: 64088
जळी स्थळी एकच नारा. मुखपट्टी. (मास्क) अंतर आणि हात धुणे. कोरोनाने याचा खूपच उदोउदो केला आहे. माहिती नाही हे सगळे अजून किती दिवस चालणार आहे पण या त्रिसूत्री जबाबदारीने आणखीन काही गोष्टी शिकवल्या आहेत. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 25-M-05 C-कुमुद ढवळेकर oldsite
(PID -64088)

pd - December 19, 2021

md - March 25, 2026

Status - publish

माझी जीवलग सखी

ID: 63454
तशी अगदी लहानपणापासून म्हणजे मला समज आल्यापासून माझी ही सखी माझ्या सोबत होती. पण तीच आपली जीवश्च-कंठश्च सखी आहे हे माझ्या तसे उशीराच लक्षात आले. घरातील ग्रंथालय आणि विविध विषयांवरील पुस्तकांचा खजिना त्या सुकोमल,सदाबहार अशा माझ्या सखीला बहरण्यास मदत करत होता. ती माझी अगदी जवळची अशी खास मैत्रीण होती. ती सखी म्हणजे जणू एक प्रसन्न... चिरतरुण... टवटवीत आणि आनंदी असे सतत भिरभिरणारे फुलपाखरू. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 25-M-05 C-सौ.मंजुषा देशपांडे oldsite
(PID -63454)

pd - September 19, 2019

md - March 25, 2026

Status - publish

माझी तत्वसरणी ःः विज्ञानीय दृष्टीकोनातून श्रीविष्णूचे दशावतार

ID: 43024

श्रीविष्णूच्या या दशावतारात श्रीविष्णूचे अस्तित्व असावयासच हवे. कोणत्या स्वरूपात श्रीविष्णू, या दहाही अवतारात सामावलेले असतील? साडेतीन अब्ज वर्षांपूर्वी निर्माण झालेल्या सजीवात आनुवंशिक तत्व म्हणजे जेनेटिक मटेरीअल अस्तित्वात होते. त्याच्यातच उत्क्रांती होतहोत कोट्यवधी प्रजाती उत्क्रांत झाल्या. शेवटी मानव अवतारातहि तेच उत्क्रांत आनुवंशिक तत्व अस्तित्वात आहे. याचा विज्ञानीय अर्थ असा की आनुवंशिक तत्वच, श्रीविष्णूच्या दहाही अवतारात श्रीविष्णूचे प्रतिनिधित्व करते. याचा सरळ सोपा अर्थ म्हणजे, आनुवंशिक तत्व म्हणजेच श्रीविष्णू. अध्यात्मात बुडालेले विज्ञान !!!
[...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-vidyan C-गजानन वामनाचार्य oldsite
(PID -43024)

pd - January 28, 2012

md - March 14, 2026

Status - publish

माझी तत्वसरणी :: धर्माचरणांचा कार्यकारणभाव.

ID: 112983

माझी तत्वसरणी कदाचित कुणालाही सहजासहजी पटणार नाही, याची मला पूर्ण जाणीव आहे. तरीपण, ती सर्वाना सांगण्याचा मोह टाळता येत नाही. विचारांची दिशा म्हणजे विचारसरणी....तसेच तत्वांची दिशा म्हणजे तत्वसरणी असा अर्थ समोर ठेऊन मी हे लेख लिहिले आहेत.

दैनंदिन जीवनात आपण, दिवसाचा काही भाग, विशेषतः आंघोळीनंतर, देवपूजा, पोथ्या वाचन, जपजाप्य, मंत्रपठण, ध्यानधारणा, एखादे स्तोत्र म्हणणे वगैरेत घालवितो. ही सर्व धार्मिक आन्हिके, पुरातन काळापासून आचरली जात आहेत. ही आन्हिके केव्हातरी, कुणीतरी, काही विशिष्ट उद्देश ठरवून प्रचारात आणली असावीत. दिवसाचाकाही काळ, इतर विचार बाजूस सारून, चांगले सात्विक विचार मेंदूत यावेत हाच असावा असे वाटते. विज्ञानीय दृष्टीकोनातून या सर्वांचे मनन केल्यास, बर्‍याच बाबींचा उलगडा होतो.
[...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-28-M-CTBD c-oldsite C-गजानन वामनाचार्य
(PID -112983)

pd - January 7, 2012

md - March 31, 2026

Status - publish

माझी तत्वसरणी :: (४९) पंचमहाभूते आणि पृथ्वीवरील मूलद्रव्ये.

ID: 122089

इलेक्ट्रॉन हे आधुनिक युगाचे महामहाभूत आहे. इलेक्ट्रॉनमुळेच वीजप्रवाह निर्माण होतो. त्यामुळे आपली जीवनशैलीच बदलून गेली आहे. सजीवांचे शरीरही वीजप्रवाह निर्माण करू शकते आणि तेही सजीवांच्या आहाररूपी इंधनातूनच. मेदू, ह्रदय, यांचे कार्य देखील वीजप्रवाहामुळेच चालते. त्यामुळेच ईसीजी, ईईजी वगैरे आलेख काढून ह्रदय आणि मेंदूतील दोष हुडकून काढता येतात. सध्या, जगातील मोठमोठे शास्त्रज्ञ, विश्वनिर्मितीचे गूढ उकलण्यात गुंतले आहेत. मूलकणांना वस्तूमान प्राप्त करून देणारे हिग्जबोसॉन हे कण सापडले तर ते प्रचंड महाभूत ठरेल. विश्वात, गुरुत्वाकर्षण बल निर्माण करणारे ग्रॅव्हीटॉन नावाचे मूलकण सापडले तर तेही प्रचंड महाभूत ठरेल.
[...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-02-A-CTBD c-oldsite C-गजानन वामनाचार्य
(PID -122089)

pd - June 28, 2012

md - April 1, 2026

Status - publish

माझी नाळ

ID: 105660
आईची आठवण अशी कधी सुटलीच नाही खरं सांगू, माझी नाळ कधी तुटलीच नाही झाडापासून फांदी वेगळी कशी, असावे सूर्याहून तेज अस्तित्वाची नांदी आईवेगळी नव्हती तेव्हा किंवा आज आतड्यांचा पीळ आम्ही कधी उलगडू दिलाच नाही ॥ [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-मराठीसृष्टी टिम oldsite
(PID -105660)

pd - August 11, 2022

md - March 27, 2026

Status - publish

माझी नोकरी

ID: 102308
नकार देत होती माझ्या प्रेमाला, बघून, मी आहे एक बेकार जळत होते, जळत होते तिच्या विणा माझे शरिर सर्व शांत झाले आता, फायर ब्रिगेड नोकरी मिळता — डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com Author sachingadkarisachingadkari
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-डॉ. भगवान नागापूरकर oldsite
(PID -102308)

pd - January 17, 2019

md - March 27, 2026

Status - publish

माझी पहिली कविता….मराठीसृष्टीत डोकविताना

ID: 112345

इंटरनेटच्या माध्यमातून आज मराठीतून काहितरी लिहीतांना खूप आनंद होतो आहे. आज सहजचं आपण डोळसपणे पाहिलं तर आपल्या एक लक्षात येइल की कुठेतरी आपण आपलं माणूसपण हरवतोय. समाजातून हळूहळू नितिमुल्य सुध्दा हरवतायत. भ्रष्टाचार हाच शिष्टाचार होऊ पहातोय. याचाचं सुशिक्षीत मनाला खूप त्रास होतोय. पण आपल्याच षंढपणामूळे आपण काहिच करु शकत नाही याची जाणिव मनाला खूप अस्वस्थ करतेय. आणि मग कधीतरी लिहिलेली कविता तुमच्यापर्यंत पोहचवावीशी वाटतेय....
[...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-28-M-CTBD c-oldsite C-मराठीसृष्टी टिम
(PID -112345)

pd - January 10, 2011

md - March 31, 2026

Status - publish

माझी पहिली कॅसेट

ID: 64644
एक गायक म्हणून संपूर्ण कॅसेट गाण्याची माझी योग्यता आहे का, हे विचारण्यासाठी शंकर वैद्यांकडे गेलो. ‘ही तुझ्या आवाजातील संपूर्ण कॅसेट आतापर्यंत रिलीज व्हायला हवी होती. थोडा उशीरच झालाय असे समजून कामाला लाग,’ या शब्दात त्यांनी [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 25-M-05 C-अनिरुद्ध जोशी oldsite
(PID -64644)

pd - July 10, 2022

md - March 25, 2026

Status - publish

माझी पहिली चित्रपट कथा

ID: 53813
रात्री पडल्या पडल्या सहज विचार केला चित्रपटासाठी एखादी कथा लिहावी आणि कथा लिहुन पण टाकली. माझी कथा कोणी स्विकारण शक्यच नव्हत तरी पण एक तुक्का लावला. मला तर वाटतय काहीशे कथातुन माझी कथा लकी ड्राँ' पद्धतीनी काढली गेली असावी! [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 05-M-01 C-प्रकाश तांबे oldsite
(PID -53813)

pd - October 16, 2018

md - March 25, 2026

Status - publish

माझी पहिली चित्रपट कथा

ID: 53815
रात्री पडल्या पडल्या सहज विचार केला चित्रपटासाठी एखादी कथा लिहावी आणि कथा लिहुन पण टाकली. माझी कथा कोणी स्विकारण शक्यच नव्हत तरी पण एक तुक्का लावला. मला तर वाटतय काहीशे कथातुन माझी कथा लकी ड्राँ' पद्धतीनी काढली गेली असावी! [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 05-M-01 C-प्रकाश तांबे oldsite
(PID -53815)

pd - July 9, 2019

md - March 25, 2026

Status - publish

माझी पहिली वारी

Guest Author 
ID: 122091
जून महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात श्री. करंदिकरांनी मला वारीला येण्यासंबंधी विचारले. मी अजून पर्यंत वारीला गेलेलो नसल्याने मला तर जाण्याची इच्छा होती. करंदिकरांना तसे कळवताच ते त्या तयारीस लागले. त्यांनी आपल्या पुण्यातील मित्राशी संपर्क साधला व पुणे सासवड या प्रवासाची तयारी केली. सासवडला राहण्यासाठी त्यांनी त्यांच्या मित्राला फोन करून हॉटेल बुकिंग संबंधी कळवले, व मला तसे कळवले. माझ्या परिचयातील सौ. भोसेकर यांचे कोणी नातेवाईक तेथे राहात असल्याचे माझ्या ऐकिवात होते म्हणून मी त्यांना आमच्या सासवडला जाण्याच्या कार्यक्रमाविषयी बोललो. त्यांनी सासवडला त्यांच्याच घरी राहाण्याचा आग्रह केला व तसे श्री. करंदिकरांनाही कळविण्याबद्दल त्यांनी मला सांगितले. त्यांच्या घरचा पत्ता व तेथे राहण्यासाठी संपर्क म्हणून त्यांच्या भावाचा फोन नंबरही कळवला. [...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-02-A-CTBD C-Guest Author c-oldsite
(PID -122091)

pd - July 20, 2011

md - April 1, 2026

Status - publish

माझी प्रवास’साठी’

ID: 28022
जन्म कुंडलीतील नववं घर, हे त्या माणसाच्या आयुष्यातील प्रवास सांगतं. तिथं जर शुभ ग्रह असेल तर प्रवासाचं सुख हमखास मिळतं. त्यातूनही तिथे शुक्र असेल तर परदेशप्रवास हा नक्कीच होतो. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: C-सुरेश नावडकर oldsite
(PID -28022)

pd - August 2, 2021

md - February 17, 2026

Status - publish

माझी बोली भाषा

ID: 122093
एका संकेतस्थळावर बोली भाषेत भाषेत साहित्य पाठविण्याचा संदेश मिळाल्यावर विचारात पडलो माझी बोली भाषा कुठली. घरात हि हिंदी आणि मराठी मिश्रित भाषा बोलली जाते. एकांतात विचार सुद्धा कधी हिंदीत तर कधी मराठीत करतो. शालेय शिक्षण [...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-02-A-CTBD c-oldsite C-विवेक पटाईत
(PID -122093)

pd - March 1, 2016

md - April 1, 2026

Status - publish

माझी मराठी

ID: 105558
माझी मराठी आहे अगदीच साधी सुधी लिहिते तशीच सुचते जशी माझी बुद्धी माझी मराठी नेसते साधेच सुती लुगडे म्हणूनच शब्द असतात माझे जाडे भरडे माझा मराठीला नाहीत कसलेच अलंकार नाही करता येत तिला साज आणि [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-कुमुद ढवळेकर oldsite
(PID -105558)

pd - July 6, 2022

md - March 27, 2026

Status - publish

माझी मराठी

ID: 122095
भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा 15 ऑक्टोबर हा जन्मदिन राज्यभरात “वाचन प्रेरणा दिन” म्हणून साजरा केला जातो. यानिमत्ताने महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभाग राज्य मराठी विकास संस्था आणि मिती क्रिएशन्स यांनी एक लेख स्पर्धा आयोजित केली होती. लेखाचा विषय होता माझी मराठी. यासाठी मी लेख पाठवला होता लेख स्वीकारला गेला परंतु बक्षीस मिळाले नाही. ठीक आहे, तरी माझा हा लेख वाचून कसा वाटला याचा अभिप्राय द्या. [...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-`आम्ही साहित्यिक' फेसबुक ग्रुप C-02-A-CTBD c-oldsite
(PID -122095)

pd - October 24, 2023

md - April 1, 2026

Status - publish

माझी मा’लवणी’..

ID: 51633
आमची मालवणी फटकळ (सभ्य भाषेत स्पष्टवक्ते) म्हणून प्रसिद्ध. पण एक सागतो, फटकळ माणसाच्या मनात काही नसतं. जे आहे ते बोलून मोकळं होणार, मनात काही ठेवणार नाही. हे या भाषेचं वैशिष्ट्य मालवणील् समुद्राने बहाल केलंय. समुद्र कसा, पोटतला कचरा पुन्हा किनाऱ्यावर आणून टाकतो, अगदी तसंच. इथे ‘मुतण्या’ला ‘मुतणं’च आणि ‘हगण्या’ला ‘हगणं’च म्हणणार. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 02-M-01 C-नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश oldsite
(PID -51633)

pd - July 17, 2018

md - March 25, 2026

Status - publish

माझी माणसं – अब्दुल

ID: 77932
आजपर्यंत मी अनेक दाहक प्रसंगांना सामोरे गेलो आहे . पण अब्दुलच्या ओझरत्या स्पर्शाने जो'चटका'दिला त्याची दाहकता अजूनही मनात जिवंत आहे . [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
Tags: 25-M-vyakti-parichay-A C-सुरेश कुलकर्णी oldsite
(PID -77932)

pd - December 20, 2017

md - May 7, 2026

Status - publish

माझी माणसं – अंश्याबाई आज्जी

ID: 77936
तिच्या ' धाडसी 'धडपडीच्या कथेचे तुकडे माझ्या आई कडून ऐकले . ते विसंगत तुकडे जोडण्याचा मी प्रयत्न केलाय . मला ती अजिबात आठवत नाही , मला आठवतोय तो तिचा खरखरीत मायाळू हात , हलकेच पाठीवरून फिरणारा ! [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
Tags: 25-M-vyakti-parichay-A C-सुरेश कुलकर्णी oldsite
(PID -77936)

pd - December 27, 2017

md - May 7, 2026

Status - publish