महालावणी महोत्सव भाग ४
ID: 26839
लावणी म्हटल्यानंतर आजचे जे लावणीचे उथळ स्वरूप आपल्यासमोर येते, ते वास्तवापासून खूपच दूर आहे. मूळ लावणी नृत्य आणि अदा यांचा संगम होती. पुढे लावणी प्रेक्षक शरण झाली आणि मग त्यात उत्तानता व इतर गैरप्रकार वाढत गेले. आता आपण परंपरेतली घोड्याची लावणी पाहूया. आजच्या पिढीत ह्या लावण्या करणाऱ्या वा गाणाऱ्या फारच कमी कलाकार आहेत... [...]
Category:
व्हिडिओज - Marathi