(User Level: User is not logged in.)

All Posts

Sort by Title: A-Z | Z-A

महर्षी भृगू

ID: 92058
मानवी प्रतिभेचे उत्तुंग शिखर असणारे महर्षी भृगू यांनी जीवनाच्या आणि ज्ञानाच्या नानाविध शाखांमध्ये आश्चर्यकारक, अतुलनीय व मूलभूत काम केले आहे. अनेक ज्ञाती समाजाचे ते मूळ पुरूष आहेत. महर्षी भृगु [...]
Category: परिचय – परिक्षण साहित्य - ललित
Tags: 27-M-Sahitya-A C-मराठीसृष्टी टिम oldsite
(PID -92058)

pd - September 29, 2012

md - March 27, 2026

Status - publish

महर्षी भृगू – मानवी प्रतिभेचे उत्तुंग शिखर

ID: 92084
मानवी प्रतिभेचे उत्तुंग शिखर असणारे महर्षी भृगू यांनी जीवनाच्या आणि ज्ञानाच्या नानाविध शाखांमध्ये आश्चर्यकारक, अतुलनीय व मूलभूत काम केले आहे. अनेक ज्ञाती समाजाचे ते मूळ पुरूष आहेत. त्यांच्या कर्तृत्वाचा आणि जीवनाचा परिचय प्रथमच मराठीत एकत्रितपणे करून दिला आहे. [...]
Category: परिचय – परिक्षण साहित्य - ललित
Tags: 27-M-Sahitya-A C-मराठीसृष्टी टिम oldsite
(PID -92084)

pd - June 13, 2014

md - March 27, 2026

Status - publish

महर्षी व्यास, आणि महाभारतकालीन जीवनाचे कांहीं पैलू

ID: 115671
महाभारत हें महाकाव्य भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. महाभारताचे मुळ रचयिते व्यास महर्षी आहेत, हें आपल्याला माहीत असतेंच. व्यास हे केवळ या ग्रंथाचे रचयिते नव्हते, तर त्यांचा त्याच्याशी प्रत्याप्रक्षपणें संबंधही आहे. आपण व्यासांबद्दल जरा माहिती करून घेऊं या; आणि त्याचबरोबर महाभारतकालीन जीवनाच्या कांहीं पैलूंकडेही नजर टाकूं या. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: C-31-M-A c-oldsite C-सुभाष नाईक oldsite
(PID -115671)

pd - January 1, 2018

md - April 1, 2026

Status - publish

महाकपीचा शेवट

ID: 17336
कपी हा वानरवर्गीय प्राण्यांचा एक गट आहे. या प्राण्यांची शारीरिक रचना इतर वानरवर्गीय प्राण्यांपेक्षा अनेक बाबतीत वेगळी असते. त्यांच्यातला सहजपणे लक्षात येणारा फरक म्हणजे कपींना शेपूट नसतं. आजच्या गिब्बन, चिम्पांझी, गोरिला, ओरांगउटान, तसंच मानव, या सर्वांचा या गटात समावेश होतो. [...]
Category: लेखसंग्रह विज्ञान / तंत्रज्ञान शैक्षणिक
Tags: C-डॉ. राजीव चिटणीस gold विज्ञानमार्ग
(PID -17336)

pd - January 23, 2024

md - January 8, 2026

Status - publish

महाकवि कालिदास कृत रघुवंश

ID: 112598

मूळ संस्कृतात, श्री महाकवि कालीदास रचित रघुवंश च्या ऋचा मराठीत अनुवाद्, कै नागोराव बासरकर ह्यानी ५० वर्षा पूर्वी केलेले आहेत. ह्या ऋचा संग्रहीत करून आपल्यासाठी रोज देत जाईन. कृपया आपला अभीप्राय जरुर नोदवावा.









-----माधव नागोराव बासरकर .











रघुवंश सर्ग ३ ( वृत - - वंशस्थ )

तदा पतीच्या आभिलाष पुरणा /



साखिचीया लोचन मुख्य तोषाणा /



ृइक्ष्वाकुच्या संतती आदिकारणा /



सुदक्षीणा दावित गर्भलक्षणा // १ //
[...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-28-M-CTBD c-oldsite C-मराठीसृष्टी टिम
(PID -112598)

pd - April 13, 2011

md - March 31, 2026

Status - publish

महाकवि ग. दि. माडगूळकर रचित श्री अंबिका स्तोत्र

ID: 16917
महाकवि ग. दि. माडगूळकर यांच्या लेखणीतून प्रसवलेले श्री अंबिका स्तोत्र. [...]
Category: इतर मराठी व्हिडिओज व्हिडिओज - Marathi
Tags: C-आनंद माडगूळकर free आनंद माडगूळकर गदिमा मनोरंजन
(PID -16917)

pd - April 6, 2022

md - July 1, 2026

Status - publish

महाकवी कालिदास कृत महाकाव्य रघुवंश ची कहाणी.

ID: 112393

रघुवंश हें एक काव्यात्मक आख्यान आहे आणि ह्याची व्याप्तता फार मोठी व ह्यांत विविध तत्वं दिसून येतात जें अन्य काणत्याही समकालीन काव्यात द्र्ष्टीगोचार होत नाही.
[...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-28-M-CTBD c-oldsite C-मराठीसृष्टी टिम
(PID -112393)

pd - January 25, 2011

md - March 31, 2026

Status - publish

महाकवी कालिदास जयंती

ID: 95534
आज आषाढ मासारंभ होत आहे़. हा महिना जसा शेतकऱ्यांच्या, अध्यात्मिक भाविकांच्या दृष्टीने महत्वाचा आहे, तसाच तो साहित्य विश्वाच्याही दृष्टीने महत्वपूर्ण ठरणारा आहे़ आज आषाढ शुद्ध प्रतिपदा म्हणजे आजची तिथी ही महाकवी कालिदास जयंती अलिकडे  ‘संस्कृत दिन’ म्हणूनही साजरा केला जातो. संस्कृत साहित्यातील मैलाचा दगड ठरलेली ‘मेघदूतम’ ही कवी कालिदासांची साहित्यकृती अजरामर ठरली. [...]
Category: दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञान
Tags: 27-M-din-gk C-संजीव वेलणकर oldsite
(PID -95534)

pd - July 11, 2021

md - March 27, 2026

Status - publish

महाकवी कालिदास दिन

ID: 87779
महकवी कालिदास यांचे वाङमय प्रसिद्ध असले, तरीदेखील त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल निश्चित माहिती उपलब्ध नाही. त्यांच्याबद्दल एक लोककथेनुसार अशी आख्यायिका आहे की, विद्योत्तमा नावाच्या एका राजकुुमारीने जो तिला शास्त्रार्थात हरवेल त्याच्याशी लग्न करायचे ठरवले होते. राज्यातील सर्व विद्वानांना ती हरवते. तिचा सूड उगवण्यासाठी राज्यातील सर्वात मूर्ख व्यक्तीचा शोध घेऊन, त्याला जिंकवून तिचा विवाह लावून दिला जातो. कालांतराने हे जेव्हा तिला कळते तेव्हा ती व्यक्तीचा अपमान करते. ती म्हणते, 'अस्ति कश्चित् वाग्‌विशेषः? आपल्या वाणीमध्ये काही विशेषत: आहे?' राजकन्या रागात त्या व्यक्तीला हाकलून देते. [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
Tags: 25-M-vyakti-parichay-B C-आदित्य संभूस oldsite
(PID -87779)

pd - July 11, 2021

md - May 7, 2026

Status - publish

महाकवी कालिदास दिवस

ID: 96528
कालिदास काय नव्हता ! त्याच्या साहित्याचं दर्शन घेतलं तर आपल्याला जाणवतं की कालिदास कवी तर होताच... पण तो चित्रकारही होता...एक वैज्ञानिकही होता, एक समाजशास्त्रज्ञही होता. एवढचं नव्हे तर एक मानसशास्त्रज्ञही होता.... [...]
Category: दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञान
Tags: 27-M-din-gk C-संजीव वेलणकर oldsite
(PID -96528)

pd - June 30, 2022

md - March 27, 2026

Status - publish

महाकवी कालिदास रचित ” रघु वंश “

ID: 98386

अन्तः पुरीचे जन तै नृपापरी /

कुमार जन्मास अधी निरोपिती /

श्रवोनिया अमृत तुल्य आकक्षरे /



सर्व स्वेद वर्जुनी छत्र चामरे // १६ //



निर्वातशा स्थानिय पंक जापारी /

तटस्थ नेत्रे सुत पाहिल्यावरी /

नृपास प्रेम न समाय अंतरी /

विधू पाहता बहु पूर सागरी // १७ //
[...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-माधव बासरकर oldsite
(PID -98386)

pd - April 22, 2011

md - March 27, 2026

Status - publish

महाकवी दुःखाचा – To The Beloved GRACE

Yogesh Ugale 
ID: 103340
किती गोड आणि किती गूढ भाषा जशी चांदण्यांची नभीं राऊळे किती खोल अशी किती भूल पाडी तुझी शब्दगंधा, तिचे सोहळे असे काव्य जेथे व्यथा भरजरी किती दुःख आणि किती वेदना असा रौद्र शृंगार हा भावनांचा [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-Yogesh Ugale oldsite
(PID -103340)

pd - November 13, 2019

md - March 27, 2026

Status - publish

महाकाय चीनबद्दल

ID: 115533
श्री. शेखर आगासकर यांनी श्री. गिरीश टिळक यांचा चीनबद्दल लिहिलेला लेख , ‘मराठी सृष्टी’वर upload केला आहे. लेख उत्तमच आहे. टिळक यांनी लिहिलेले मुद्दे बरोबरच आहेत. पण आणखीही कांहीं गोष्टी ध्यानात घ्याव्या लागतील. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: C-31-M-A c-oldsite C-सुभाष नाईक oldsite
(PID -115533)

pd - July 13, 2017

md - April 1, 2026

Status - publish

महाकाय देवमासा

ID: 17338
पृथ्वीवर आज अस्तित्वात असणारा, सगळ्यात वजनदार प्राणी म्हणजे निळा देवमासा. मात्र या देवमाशालाही वजनाच्या बाबतीत अगदी सहजपणे मागे टाकेल, असा एक देवमासा प्राचीन काळी अस्तित्वात होता. प्राचीन काळी म्हणजे खूपच पूर्वी – सुमारे चार कोटी वर्षांपूर्वी. हा देवमासा फक्त निळ्या देवमाशापेक्षाच वजनदार नव्हता, तर तो आतापर्यंत पृथ्वीवर होऊन गेलेल्या कोणत्याही प्राण्यापेक्षा अधिक वजनदार प्राणी ठरला आहे. [...]
Category: लेखसंग्रह विज्ञान / तंत्रज्ञान शैक्षणिक
Tags: C-डॉ. राजीव चिटणीस gold विज्ञानमार्ग
(PID -17338)

pd - August 9, 2023

md - January 8, 2026

Status - publish

महाकाय ब्रम्हपुत्र नदीवरील अजस्त्र बोगीबील डबल डेकर पूल

ID: 115835
भारतीय रेल्वेने हा बांधलेला अजस्त्र पूल म्हणजे रेल्वे इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहून ठेवणारी घटना आहे. आसाम मधील दिब्रुगड ते धेमजी अरुणाचल प्रदेश अशी दोन महत्वाची राज्ये जोडली जाणार आहेत. या पुलामुळे नेहमीचा रेल्वे प्रवास ११० ते १३० किमीने कमी होणार आहे, तर रस्त्याने प्रवासात ४०० ते ५५० किमी अंतराची बचत होणार आहे. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: C-31-M-A c-oldsite C-डॉ. अविनाश केशव वैद्य oldsite
(PID -115835)

pd - January 15, 2019

md - April 1, 2026

Status - publish