काळोखातही

काळोखातही फूल शुभ्रसे फुलते आहे



काळोखातही फूल शुभ्रसे
फुलते आहे
आनंदाने वाऱ्यावरती
झुलते आहे…!

Author