हे दगडांच्या देशा

हे दगडांच्या देशा तुजवर हिरवाईच्या रेषा



हे दगडांच्या देशा
तुजवर हिरवाईच्या रेषा
फुटताना तू रडतो का रे
तुझी कोणती भाषा..

Author