असा साप तो

असा साप तो कात टाकुनी शिरला ढोलीमध्ये



असा साप तो कात टाकुनी
शिरला ढोलीमध्ये
नवा होऊनी पुन्हा निघोनी
गेला गवतामध्ये..

Author