हिरव्याचं भान…

अशी माती काळीभोर तिला हिरव्याचं भान



अशी माती काळीभोर
तिला हिरव्याचं भान
किती सहजपणाने
देते जगण्याचं दान…

Author