हक्काचे घर

याचसाठी हो कष्ट रोजचे
रोजचीच अन् इतुकी मरमर
प्रत्येकाला वाटतेच ना
असावे आपुले हक्काचे घर

Author