दरवळते रातराणी डॉ. संगीता बर्वे मंद मंद हा सुगंध दरवळते रातराणी अंतरात गंध धुंद सळसळते रातराणी Save to Read Later मंद मंद हा सुगंध दरवळते रातराणी अंतरात गंध धुंद सळसळते रातराणी चांदणे टिपूर आज रिमझिमले अंगणात का सये अशी जळून धगधगते रातराणी… Author sachingadkarisachingadkari Post Views: 30 डॉ. संगीता बर्वे