दरवळते रातराणी

मंद मंद हा सुगंध दरवळते रातराणी अंतरात गंध धुंद सळसळते रातराणी



मंद मंद हा सुगंध दरवळते रातराणी
अंतरात गंध धुंद सळसळते रातराणी
चांदणे टिपूर आज रिमझिमले अंगणात
का सये अशी जळून धगधगते रातराणी…

Author