इंटरनेटच्या महाकाय पसाऱ्यातून खास निवडलेल्या वेगवेगळ्या विषयांवरील व्हिडिओजचा संग्रह.
नाना पाटेकर यांच्याशी दिलखुलास गप्पा
June 11, 2021
दहशतवादी पाकिस्तान बरोबर मोदी सरकारने काय करायला हवं?
June 14, 2021


हृदयविकारावर वैद्य सुविनय दामले यांचे व्याख्यान – नक्की ऐका..
July 4, 2025
आपल्या डोळ्यातून सतत ओघळणारी, आसवं पुसण्याचा जरादेखिल प्रयत्न न करता किंचित हासून बाळ कोल्हटकर म्हणाले “आनंद! हा तुझ्या गाण्याचा परिणाम, असं समजू नकोस बरंका”!
March 30, 2022
गदिमा एव्हढे संतापी, पण त्यांनीसुद्धा आमच्या ‘दंगेखोरपणापुढे’ हात टेकले होते. शेवटी त्यांनी यावर एक् ‘जालिम्’ ऊपाय शोधून काढला..
April 6, 2022
पाऊस सुरू झाला आणि काही वर्षांपूर्वी मी केलेला वर्षालावणीमहोत्सव आठवला. लावणी म्हणजे महाराष्ट्राची शान असं आपण म्हणतो खरं, पण आजची महाराष्ट्राची लावणी मराठीजनांनी अभिमानाने मिरवावी, अशी राहिली आहे का? लावणीतला घरंदाजपणा, कलात्मकता जाऊन आता काही कलाकार तिचं स्वरूप निव्वळ उथळ आणि स्पष्टच सांगायचं तर ‘बार डान्सिंग’च्या दर्जाचं करत आहेत. परंपरेतली लुप्त होत असलेली लावणी माहीत असलेले कलाकारही आता हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच राहिले आहेत.
February 13, 2026
निर्मिती : वासुदेव शाश्वत अभियान, वसई
June 10, 2021
पंडित वसंतराव देशपांडे यांच्य आवाजातील `कट्यार काळजात घुसली’ या नाटकातील हे अजरामर पद.
June 14, 2021
भारतीय स्वातंत्र्याच्या क्रांतीयज्ञात स्वप्राणाची आहुती देण्यात महाराष्ट्र अग्रेसर होता. लोकमान्यांचे अग्रलेख सरकार विरुद्ध आग ओकत होते. सार्वजनिक उत्सवातून असंतोषचा वणवा भडकत होता. त्यातूनच प्रेरणा घेऊन चाफेकर बंधुनी रॅन्डचा वध करून मृत्यूला कवटाळलं.
February 13, 2026
सूर्यास्त सुपरहिट मराठी नाटक फुल एचडी निळू फुले, मराठी मूव्हीप्लेक्स
सुपरहिट मराठी नाटक सूर्यस्त
कलाकार: निळू फुले, जयंत सावरकर, लालन सारंग, मुकुंद गोखले, राजा नाईक, अजिंक्य जोशी, उषा साटम, विकास.
संगीत: डॉ. गजानन गानू,
निर्माता: जयेश वीरा,
दिग्दर्शक : जयंत सावरकर, राजा नाईक
लेखक : जयवंत दळवी
Running Time 1:48:36
April 13, 2026
Copyright © 2025 | Marathisrushti