इंटरनेटच्या महाकाय पसाऱ्यातून खास निवडलेल्या वेगवेगळ्या विषयांवरील व्हिडिओजचा संग्रह.

आनंद माडगूळकर यांच्या युट्युब चॅनेलवर गदिमांच्या अनेक किस्स्यांचा, आठवणींचा धमाल मनोरंजनाचा ठेवा उपलब्ध आहे, त्या विश्वात रमण्यासाठी आनंद माडगूळकरांच्या युट्युब चॅनेलला आताच भेट द्या.
August 10, 2022
या गीतात त्यांनी आपल्यावर ईश्वराने सोपवलेले कर्म अत्यंत निष्ठेनं करणं हेच धर्माचं खरं रूप आहे, हे निक्षून सांगितले, तर पुढच्याच गीतात त्यांनी संतांच्या श्रद्धेच्या शेतात भक्ती ची सुगी कशी येते तेही समजावले ही दोन विलक्षण काव्य आपण ऐकूया एक या एक आठवड्यात तर एक पुढच्या आठवड्यात.
May 25, 2022
राम नगरकर यांची रामनगरी
June 11, 2021
छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार लंडन येथे कशी गेली, ती सध्या नेमकी कुठे आहे?, त्या तलवारीच्या नोंदी , तिची उपलब्ध अस्सल छायाचित्रे आणि २ मिनिटांचे दुर्मिळ व्हिडीओ फुटेज.
June 20, 2021
ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञान साहित्यिक डॉ. जयंत नारळीकर यांचं दुःखद निधन झालं. ते पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित होते. तसेच महाराष्ट्र राज्य शासनाने 2010 साली त्यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देऊन सन्मानित केले होते.
February 13, 2026
या पवित्र स्थानाचे नेमके महत्व कशामुळे प्राप्त झाले ह्या प्रश्नाचे उत्तर आपणाला या व्हिडीओ मध्ये मिळेल.
June 11, 2021
प्रार्थनेचं आपल्या आयुष्यात काय स्थान असतं? काय महत्त्व असतं? याबद्दल कौशल गप्पा मारतोय.
June 11, 2021
पु.ल.देशपांडे – “बटाटयाची चाळ”(नाटक) | पु ला देशपांडे – “बटाट्याची चाळ” मराठी नाटक (व्हिडिओ)
Running Time 2:32:47
April 13, 2026
गानसरस्वती किशोरी आमोणकर यांचा सर्वाधिक सहवास लाभलेल्या त्यांच्या ज्येष्ठ शिष्या नंदिनी बेडेकर यांनी ताईंच्या आठवणी, त्यांचे सांगीतिक विचार आणि त्यांच्याकडून मिळालेल्या गायकीचे दर्शन दूरदर्शनच्या एका कार्यक्रमात सादर केले. त्या कार्यक्रमाची युट्युब लिंक आपल्या अवलोकनार्थ शेअर करीत आहोत.. जरूर आस्वाद घ्यावा, ही विनंती.
February 13, 2026
https://www.youtube.com/watch?v=QpALI5OM9i4
निर्मिती : वासुदेव शाश्वत अभियान, वसई
June 10, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti