इंटरनेटच्या महाकाय पसाऱ्यातून खास निवडलेल्या वेगवेगळ्या विषयांवरील व्हिडिओजचा संग्रह.
महाराष्ट्रातील भजनसम्राट पं.बाळासाहेब वाईकर, संगीत अलंकार श्री लक्ष्मण चव्हाण, गायनाचार्य श्री किरण भोसले यांचा व्हिडीओ.
June 10, 2021
These Maoists must be infiltrated and killed
June 11, 2021
रसिकहो गदिमा स्वतः एक एकपत्नीव्रती होते. त्यामुळे त्यांच्या मित्र परिवार पैकी कोणी नीती बाह्य वर्तन केलं तर ते अतिशय व्यथित होत असत. शक्यतो त्या गृहस्थाला मार्गावर आणण्याचा प्रयत्न करत असतात. त्या गृहस्थाच्या पत्नीबद्दल त्यांना अपार अनुकंपा वाटत असत. त्याचंच दृश्य स्वरूप म्हणजे पारिजातक संगीतिकेतुन घेतलेलं हे गीत, ‘बहरला पारिजात दारी फुले का पडती शेजारी’.
May 25, 2022
खेळण्यांच्या मार्केटमधील भारतीय खेळण्यांचा वाटा दहा ते बारा टक्के एवढाच होता. बहुसंख्य खेळणी आपण चीनमधून आयात करत होतो. गेली तीस वर्षे आपण हे मार्केट चीनला बहाल केले होते.स्वस्तातील चिनी खेळण्यांची आपल्याला भुरळ पडते. आपण ती कोणताही विचार न करता खरेदी करतो. हे थांबवणे आपल्याच हातात आहे. मुलांसाठी भारतीय खेळणीच विकत घ्यायची, असा निर्धार आपण केला पाहिजे. तसे करणे ही देशाच्या हिताची कृती ठरेल.
July 4, 2026
मित्रहो, दिवाळीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांची सर्वत्र रेलचेल आहे. पण प्रामुख्याने हलकीफुलकी गाणी, उपशास्त्रीय वा शास्त्रीय संगीताकडेच आयोजक आणि रसिकांचा कल असतो. आमचं लोकसंगीत दुर्लक्षित रहातं.
February 13, 2026
मोहन जोशी, उषा नाडकर्णी, चंद्रकांत गोखले यांच्या अभिनयाने बहरलेले अप्रतिम नाटक
2:48:22 AM
April 20, 2026
लेखक: गोविंद बल्लाळ देवल. दिग्दर्शक : चितरंजन कोल्हटकर.
कलाकार: चितरंजन कोहटकर, अरविंद पिळगावकर, प्रसाद सावरकर,
नयना आपटे, दिप्ती भोगले, विनायक प्रभू घाटे, अवधूत घाटे, जयश्री कुलकर्णी, माधुरी कान्हेरे, मेघा गोखले,
Running Time :2:39:49
April 13, 2026
पु. ल. देशपांडे लिखित अस्सल मराठी नाटक. नाट्य रूपांतर : रत्नाकर मतकरी
2:11:00 AM
April 20, 2026
एका मध्यमवयीन पुरुषाची आणि तरुण मुलीची प्रेमकथा. परिस्थिती या मध्यमवयीन पुरुष आणि स्त्रीच्या जीवनात प्रेम आणते. परंतु प्रत्येकजण त्यांच्या नात्याच्या विरोधात आहे ज्यात त्या व्यक्तीची पत्नी आणि त्याची तीन मुले आहेत.
Running Time 1:50:54
April 13, 2026
गीतरामायणाच्या दैवी निर्मितीआधी गदिमांना अनेक साक्षात्कार घडले त्यातला हा महत्वाचा !
November 11, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti