(User Level: User is not logged in.)

व्हिडिओज - Marathi

इंटरनेटच्या महाकाय पसाऱ्यातून खास निवडलेल्या वेगवेगळ्या विषयांवरील व्हिडिओजचा संग्रह.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • क्रांतिवीरांची अमृतगाथा – भाग २

    क्रांतिवीरांची अमृतगाथा – भाग २

    1857 च्या चक्रीवादळानंतर सारं कसं वरकरणी शांत शांत होतं. पण त्या काळातही क्रांतीच्या ठिणग्या इतस्ततः उडतच होत्या. महाराष्ट्रात वासुदेव बळवंत फडके, पंजाबात रामसिंग कूका, मणिपुरात  टिकेन्दजीत सिंग, बिहारात विरसा मुंडा कीती नावं सांगावीत? याच वीरांपैकी ‘आद्य क्रांतिकारक’ वासुदेव बळवंत फडके आणि ‘भारतीय असंतोषचे जनक’ लोकमान्य टिळक यांच्या कार्यकर्तृत्वाचा वेध या भागात घेत आहोत.

      February 13, 2026


  • पाव्हनं करत्यात तरी काय?

    पाव्हनं करत्यात तरी काय?

    गदिमा आणि पु.ल.! दोघांनाही त्यांचा ‘खरा धंदा’ त्या दिवशी कळला.

      March 29, 2022


  • आशा खाडीलकर यांनी सादर केलेली पंडित जितेंद्र अभिषेकी यांची रचना

    आशा खाडीलकर यांनी सादर केलेली पंडित जितेंद्र अभिषेकी यांची रचना

    आशा खाडीलकर यांनी सादर केलेली पंडित जितेंद्र अभिषेकी यांची रचना.

      June 14, 2021


  • चिनी खेळणी हद्दपार करा – भारतीय खेळणीच विकत घ्या‘

    चिनी खेळणी हद्दपार करा – भारतीय खेळणीच विकत घ्या‘

    खेळण्यांच्या मार्केटमधील भारतीय खेळण्यांचा वाटा दहा ते बारा टक्के एवढाच होता. बहुसंख्य खेळणी आपण चीनमधून आयात करत होतो. गेली तीस वर्षे आपण हे मार्केट चीनला बहाल केले होते.स्वस्तातील चिनी खेळण्यांची आपल्याला भुरळ पडते. आपण ती कोणताही विचार न करता खरेदी करतो. हे थांबवणे आपल्याच हातात आहे. मुलांसाठी भारतीय खेळणीच विकत घ्यायची, असा निर्धार आपण केला पाहिजे. तसे करणे ही देशाच्या हिताची कृती ठरेल.

      July 4, 2026


  • क्रांतिवीरांची अमृतगाथा-भाग १८ – सूर्यसेन

    क्रांतिवीरांची अमृतगाथा-भाग १८ – सूर्यसेन

    क्रांतिकारकांचे तुकडे केल्याने क्रांती नष्ट होत नाही, याचा दाखला दिला बंगाली शेरांनी. क्रांतीचं तिसरं पर्वही बंगालातच तेव्हा सुरू झालं, जेव्हा संपूर्ण चटग्राम शहर क्रांतिकारकांनी जिंकून अस्थायी भारत सरकारची स्थापना केली. सुभाषचंद्रांनी जे स्वयंसेवकांचे जंगी पथक उभारले होते, त्यातूनच‘’बंगाल व्हॉलेंटियर्स’ या क्रांतिदलाचा उदय झाला.

    विनयचंद्र बोस यांन बंगालचं सचिवालायच ताब्यात घेण्यासाठी आक्रमण केलं त्या कहाणीसह महिला क्रांतिकारकांची माहिती या भागात घेऊया. सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि मिडिएटर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘क्रांतिवीरांची अमृतगाथा’

    सादरकर्ते : नरेंद्र बेडेकर.
    मूळ संहिता : स्व.वसंत पोतदार.

      February 13, 2026


  • रंग श्रीमंत – भालचंद्र पेंढारकर भाग – १

    रंग श्रीमंत – भालचंद्र पेंढारकर भाग – १

    मराठी रंगभूमीला ‘श्रीमंत’ करण्यात ज्या कलाकार आणि साहित्यिकांनी महत्त्वाचे योगदान दिले, त्यांच्या कार्याची माहिती पुढच्या पिढीपर्यंत पोचवण्यासाठी ज्येष्ठ विचारवंत दाजी पणशीकर हे ‘रंगश्रीमंत’ व्याख्यानमाला देत आहेत आणि हा ठेवा आम्ही ‘युट्यूब’च्या
    माध्यमातून आपल्यापर्यंत पोहचवत आहोत.

      February 13, 2026


  • प्रियतमा

    प्रियतमा

    प्रशांत दामले, कविता दामले, अतुल परचुरे यांचा उत्तम अभिनय असलेले मराठी कॉमेडी नाटक

    2:15:22 AM

      April 20, 2026


  • मोरुची मावशी

    मोरुची मावशी

    एक धमाल विनोदी नाटक.

    Running time – 2:13:35

      June 14, 2021


  • पंचवटीत आता “राम ऊरला नाही” हे मला मान्य नाही!

    पंचवटीत आता “राम ऊरला नाही” हे मला मान्य नाही!

    आजही त्या वास्तूतील अनेक अनुभूति उच्चरवानं सांगतात इथे राम आहे.

      March 30, 2022


  • घर श्रीमंताचं

    घर श्रीमंताचं

    घर श्रीमंताचं – संपूर्ण मराठी नाटक 2015 | आशा काळे, अतुल परचुरे, नीलम शिर्के

    आशा काळे, अतुल परचुरे, नीलम शिर्के, सुधीर जोशी अभिनीत हे अप्रतिम संपूर्ण मराठी नाटक (नाटक, नाटक) 2015 ”घर श्रीमंताचे (घर श्रीमंताचे)” पहा. मागे बसा आणि नाटकाचा आनंद घ्या.

    Running Time 2:12:22

      April 13, 2026