व्हरायटी शो’ अगदी रंगात आला होता

त्या लहान वयात आम्ही पोरासोरांना मिळालेला तो आनंद त्यावेळी कळला नाही पण जन्मभरासाठी अविस्मरणीय राहिला.

पन्हाळ्यात, आम्हा पोराठोरांचा ‘व्हरायटी शो’ अगदी रंगात आला होता. तेव्हढ्यात बंगल्यासमोरच्या ऊतारावरून दोन स्त्रिया येताना दिसल्या, कोण होत्या बरं त्या?

त्या लहान वयात आम्ही पोरासोरांना मिळालेला तो आनंद त्यावेळी कळला नाही पण जन्मभरासाठी अविस्मरणीय राहिला.

पुन्हा अनुभवण्यासाठी सोबतची लिंक क्लिक करा.

Author
लेखकाबद्दल
aditya deshpande (1200 लेख)
सर्व लेख पहा →