इंटरनेटच्या महाकाय पसाऱ्यातून खास निवडलेल्या वेगवेगळ्या विषयांवरील व्हिडिओजचा संग्रह.
महाराष्ट्र कल्चरल सेंटर संचलित ‘डॉ. अशोक दा. रानडे अर्काइव्ज’च्या दुसऱ्या स्थापनादिनी‘नाटक उभे राहताना’ ही विशेष प्रस्तुती केली. ‘परफॉर्मंस फ्रॉम अर्काईव्ह्ज’ उपक्रमातील हा प्रथम आविष्कार होता.नाटकाच्या उभारणीत लेखन, दिग्दर्शन, नेपथ्य, रंगभूषा, संगीत, अभिनयापासून पहिल्या प्रयोगापर्यंत विविध घटकांची प्रक्रिया कशी होते याचे दर्शन घडविणाऱ्या लेखांचे अभिवाचन आणि त्या अनुषंगाने काही दृश्य-ध्वनिफिती असे या कार्यक्रमाचे स्वरूप आहे.
July 1, 2021
पाहुणा : मराठी नाटक.
लेखक : अभिराम भडकमकर,
दिग्दर्शक : अरुण नलावडे, संगीत : पुरुषोत्तम बेर्डे.
कलाकार : प्रशांत दामले, अरुण नलावडे, उषा नाडकर्णी, किशोर नांदलस्कर, सोनिया मुळे,
हेमंत भालेकर.
Running Time 2:18:59
April 13, 2026
पन्हाळ्यात, आम्हा पोराठोरांचा ‘व्हरायटी शो’ अगदी र्ंगात आला होता. तेव्ह्ढ्यात बंगल्यासमोरच्या ऊतारावरून् दोन स्त्रिया येताना दिसल्या, कोण होत्या बर्ं त्या? त्या लहान वयात आम्ही पोरासोरांना मिळालेला तो आनंद् त्यावेळी कळला नाही पण जन्मभरासाठी अविस्मरणीय् राहिला.
March 30, 2022
उदय नारकर लिखित आणि विजय केंकरे दिग्दर्शित दोन अंकी नाटक
2:19:52 AM
April 20, 2026
“गरुडझेप” गगनाला भिडलेली एक शिव गाथा….
2:41:58 AM
April 20, 2026
https://www.youtube.com/watch?v=TN_Kj_s-12I
June 10, 2021
संगीतकार सी. रामचंद्र, गदिमांना कधी अण्णा तर कधी स्वामी म्हणायचे. या मनस्वी कलाकाराचा , एक विलक्षण हळवा किस्सा!
March 30, 2022
हे नाटक एका उत्साही तरुण मुलीच्या कथेवर आधारित आहे, जिचे आयुष्य घातक ब्रेन ट्यूमरच्या निदानानंतर पूर्णपणे बदलून जाते. वसंत कानेटकर यांनी विविध पात्रांमधील (विशेषतः रुग्णाची आई आणि भाऊ) तणाव अतुलनीय पद्धतीने हाताळला आहे. हे नाटक त्यांच्या भाचीच्या खऱ्या कथेवर आधारित आहे, जिचे कर्करोगामुळे अल्पवयातच निधन झाले.
Running Time 2:35:33
April 13, 2026
सिंहासन – मराठी चित्रपट (1979)
July 15, 2026
मोहन जोशी, उषा नाडकर्णी, चंद्रकांत गोखले यांच्या अभिनयाने बहरलेले अप्रतिम नाटक
2:48:22 AM
April 20, 2026
Copyright © 2025 | Marathisrushti