इंटरनेटच्या महाकाय पसाऱ्यातून खास निवडलेल्या वेगवेगळ्या विषयांवरील व्हिडिओजचा संग्रह.
संध्याकाळी डॉ. लागूंनी मला रोखठोक शब्दात सुनावलं ‘त्यांचं’ तत्वज्ञान.
November 11, 2021
नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली. स्त्रियांसाठी रानी ऑफ झांसी रेजिमेंट उभारलं. दि. 24 ऑक्टोबर 1943 दुपारी सव्वाबारा वाजता अस्थायी आझाद हिंद सरकारच्या स्थापनेची घोषणा प्रथम राष्ट्रपती सुभाषबाबूंनी केली. दोन महिन्यात 30 डिसेंबरला अंदमान ताब्यात घेतलं! त्यानंतर अंदमान-निकोबार ते मणिपूर, इम्फालपर्यंत आझाद हिंद फौज विजयाचे ध्वज रोवीत सरसावली.
February 13, 2026
कधीकधी एखाद्या वाईट माणसाच्या, समाजाच्या, देशाच्या चुकिची शिक्षा त्याच्या कुटुंबाला, इतर समाजांना, इतर देशांना भोगावी लागते हेच आज जग कोरोना नामक विषाणूचे जे दुष्परिणाम भोगत आहे त्यावरून दिसून येते.
June 11, 2021
‘शिवसेनेचे ठाणे आणि ठाण्याची शिवसेना’ हे नाते निर्माण करण्यामध्ये ठाण्याचे पहिले नगराध्यक्ष, पहिले महापौर आणि राज्यसभा सदस्य सतीश प्रधान यांचे मोलाचे योगदान आहे. ठाणे महानगरात त्यांनी उभारलेल्या विविध वास्तू त्यांच्या कार्याची साक्षीदार आहेतच, पण देशातले अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू क्रीडा क्षेत्रातल्या त्यांच्या कार्याचे साक्षीदार आहेत.
त्यांच्या कार्याचा आढावा घेणारी ही चित्रफीत पाहून त्यांच्या स्मृतींना आदरांजली अर्पण करूया
लेखन, निवेदन आणि दिग्दर्शन: नरेंद्र बेडेकर
निर्मिती : मा. सतीश प्रधान अमृत महोत्सव समिती-२०१५
October 29, 2026
श्रीमद् जगत्गुरू शंकराचार्य : भाग - २ | Jagadguru Shankaracharya - Part 2
June 11, 2021
उदय नारकर लिखित आणि विजय केंकरे दिग्दर्शित दोन अंकी नाटक
2:19:52 AM
April 20, 2026
विज्ञान एकांकिका – “प्रयोग”, डहाणूकर कॉलेज, मुंबई तर्फे
50:45:00.000
April 20, 2026
महाकवि ग. दि. माडगूळकर यांच्या लेखणीतून प्रसवलेले श्री अंबिका स्तोत्र.
April 6, 2022
नाटक : सं. स्वयंवर
नाटककार : कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर
संगीतकार : भास्करबुवा बखले
कलाकार : कीर्ती शिलेदार , दीप्ती भोगले , धनंजय वेर्णेकर आणि अरविंद पिळगावकर
Running Time 4:52:00
April 13, 2026
मराठी मनोरंजन विश्वाचे महानायक अशोक सराफ ‘मामा’
June 11, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti