इंटरनेटच्या महाकाय पसाऱ्यातून खास निवडलेल्या वेगवेगळ्या विषयांवरील व्हिडिओजचा संग्रह.
https://youtu.be/6Na_1v_7cko
कवीला " वातावरणनिर्मितीची " वगैरे गरज असते का हो?
गदिमांच्या दोन् गाजलेल्या गीतांच्या निर्मितीकथाच् हे आपल्याला सांगतील.
तुम्ही फक्त सोबतची लिंक क्लिक करा.
November 11, 2021
किशोरी आंबिये आणि प्रसाद ओक यांचा उत्तम अभिनय असलेले मराठी नाटक
1:16:17 AM
April 20, 2026
https://www.youtube.com/watch?v=efNtWv26lIY
श्री गणपती अथर्वशिर्ष...
June 10, 2021
कोजागरी, जागरण आणि रात्र असा या वेळचा व्हीलॉगचा विषय आहे.
June 11, 2021
या पवित्र स्थानाचे नेमके महत्व कशामुळे प्राप्त झाले ह्या प्रश्नाचे उत्तर आपणाला या व्हिडीओ मध्ये मिळेल.
June 11, 2021
लौकिक अर्थाने भारताचा पहिला मुकचित्रपट म्हणून ज्याची ख्याती आहे असा राजा हरिश्चंद्र ३ मे १९१३ रोजी प्रदर्शित झाला अन् भारतात रुपेरी तसंच मनोरंजन उद्योगाचा उदय झाला, जो आजतागायत सुरु आहे आणि राहील.
Running Time- 53:49
June 14, 2021
हा सुपरहिट पूर्ण मराठी नाटक पूर्ण (नाटक, नाटक) 2016 पहा ‘शांता! कोर्ट चलू आहे…! न्यायालय चालू आहे’ संदीप कुलकर्णी, निवास भिसे, रेणुका शहाणे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. विजय तेंडुलकर यांनी लिहिले आहे. आरामशीर बसा आणि आनंद घ्या
हे नाटक ‘नाटकातील नाटक’ या स्वरूपात सादर केले आहे, ज्यात एक फिरता हौशी नाट्य गट एका गावात अनियोजितपणे थांबतो. तिथे वेळ घालवण्यासाठी, कलाकार त्यांच्याच एका सहकलाकार, कुमारी लीला बेनारे, हिच्यावर एक बनावट खटला भरतात. लीला अविवाहित आहे, लैंगिक शोषणाची बळी आहे आणि तिने पूर्वी आपला स्वाभिमान जपण्यासाठी गर्भपात केला होता.
Running Time 2:03:08
April 13, 2026
संरक्षण निर्यातीने 2025-26 या आर्थिक वर्षात 38,424 कोटी रुपयांचा आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. गेल्या आर्थिक वर्षात 23,622 कोटी रुपयांच्या निर्यातीच्या तुलनेत यामध्ये 14,802 कोटी रुपयांची (62.66%) प्रचंड मोठी वाढ झाली आहे. या ऐतिहासिक टप्प्यामध्ये संरक्षण क्षेत्रातील सार्वजनिक उपक्रम (DPSUs) आणि खाजगी क्षेत्राचा वाटा अनुक्रमे 54.84% आणि 45.16% इतका आहे. भारतीय संरक्षण उद्योगाचे हे यश, भारताला जगातील प्रमुख संरक्षण निर्यातदारांपैकी एक म्हणून प्रस्थापित करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीला अनुसरून आहे.
May 19, 2026
न्याय आणि माणुसकीला काळिमा फासणार्या जलियनवाला बाग हत्याकांडानंतर लोकमान्य टिळकांचं देहावसान झालं. क्रांतिकारकांचा महान मंत्रगुरू मरण पावला.
February 13, 2026
वसंत कानिटकर लिखित आणि पुरुषोत्तम दारव्हेकर दिग्दर्शित मराठी नाटक
2:17:59 AM
April 20, 2026
Copyright © 2025 | Marathisrushti