इंटरनेटच्या महाकाय पसाऱ्यातून खास निवडलेल्या वेगवेगळ्या विषयांवरील व्हिडिओजचा संग्रह.
अग्निपंख या आत्मचरित्रात डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांनी एका बाजूने आपल्या आयुष्यातील व्यक्तिगत आणि व्यावसायिक संघर्ष चितारत असताना दुसर्या बाजूला अग्नी, आकाश, पृथ्वी, त्रिशूल, नाग या घरोघरी पोहोचलेल्या नावांच्या क्षेपणास्त्रांची जडणघडण फार सुंदरपणे वाचकांना सांगितलेली आहे.
June 10, 2021
भारतीय संगीताच्या तालावर Perfection चा एक नमुना. लय आणि तालाकडे बघा. भारतीय नसूनही किती सुंदर परफॉर्म केलंय दोघांनी !
July 4, 2025
गावातील प्रामाणिक आणि मदतीला सदैव धावून जाणारा तात्या अनेकदा लोकांच्या फसवणुकीला बळी पडतो, तरीही तो आपला चांगुलपणा सोडत नाही. गावातील ज्येष्ठ जाबर अण्णा यांच्या मृत्यूनंतर निर्माण झालेल्या समस्येचा तोडगा काढताना तात्या एका जुन्या परंपरेला आव्हान देतो. परंपरा आणि मानवतेच्या या संघर्षात तात्या यशस्वी होईल का?
2:08:08 AM
April 13, 2026
विजय चव्हाण, किशोरी आंबिये, सुनील बर्वे, अतुल परचुरे, पुष्कर श्रोत्री, क्षिती जोग यांचा उत्तम अभिनय
1:46:51 AM
April 20, 2026

भावनांचे कंगोरे उलगडवून दाखवणारा लघुपट.
Running Time – 21:18
June 11, 2021
निर्मिती : वासुदेव शाश्वत अभियान, वसई
June 10, 2021
https://www.youtube.com/watch?v=efNtWv26lIY
श्री गणपती अथर्वशिर्ष...
June 10, 2021
विनय लाड दिग्दर्शित संगीत नाटक. कलाकार : प्रसाद सावरकर, चारुदत्त आफळे, रमेश चंद्र, दिलीप ठाकूर
3:23:08
June 20, 2026
During the 1971 war, the Marathas saw action on both fronts. In the Western theatre, eight regular battalions and three Territorial Army battalions of the Maratha Light Infantry were involved. Six regular battalions of the Regiment took part in the Eastern theatre for the liberation of Bangladesh. Some were employed in the battle areas without actual combat; others were engaged in fierce fighting, inflicting and suffering heavy casualties.
May 19, 2026
नागराज मंजुळे कसे घडले व त्यांनी मनोरंजन क्षेत्रात यश कसं प्राप्त केलं याची माहिती या व्हिडीओमध्ये देण्यात आली आहे.
October 1, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti