इंटरनेटच्या महाकाय पसाऱ्यातून खास निवडलेल्या वेगवेगळ्या विषयांवरील व्हिडिओजचा संग्रह.
अजरामर गीतरामायणातलं पहिलं गीत घडवताना गदिमा अणि बाबूजींना सोसावे लागले ते नाना अडचणींचे घाव ! आणि त्यातून आकाराला आलं गीतरामायणातलं पहिलं गीतशिल्प !
November 11, 2021
श्री दत्तस्थान महात्म्य दर्शन ( गरूडेश्वर )
June 11, 2021
लावणी महामहोत्सवात वाद्य जुगलबंदीनंतर पाहूया एक पारंपरिक गण… पठ्ठे बापूरावांच्या या गणावर… त्या शब्द, सुरांवर आता म्हणे कुणाचे स्वामित्व हक्क आहेत. म्हणून काही अंशच प्रसारित होत आहेत. रसिकांसाठी या गणाचे मूळ शब्द देत आहोत..
August 1, 2026
माझी आई बाब बाप-मराठी कॉमेडी नाटक-मोहन जोशी, स्मिता जयकर, अजित केळकर – माझी आई तिचा बाप
Running Time 1:49:11
April 13, 2026
नवरात्रीत कुलदेवीची ओटी कशी भरावी? केव्हा भरावी किती वेळा भरावी? तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन हा व्हिडीओ पाहिल्यावर होईल.
October 1, 2021
बालगंधर्वांचे हे पद राहुल देशपांडे आणि आनंद भाटे यांनी सादर केले.
June 14, 2021
सारांश: ही कथा आहे नाना नावाच्या टॅक्सी चालकाची आणि मामा नावाच्या पोलिस इन्स्पेक्टरची. एका दिवशी, नाना अन知らतेपणे अंडरवर्ल्ड डॉन डी.डी.ला पोलिसांपासून पळून जाण्यास मदत करतो. या उपकारासाठी डी.डी. त्याला आपल्या टोळीमध्ये सामील होण्याची ऑफर देतो. कथेचा उर्वरित भाग मामा त्याच्या सर्व योजना कशा उध्वस्त करतो हे दाखवतो.
Running Time 2:18:11
April 13, 2026
मुंबई पुण्यातल्या मोकाट गाडीवाल्यांना धडा शिकवायला हा प्रयोग करायला काहीच हरकत नाही.
June 11, 2021
लावणी म्हटल्यानंतर आजचे जे लावणीचे उथळ स्वरूप आपल्यासमोर येते, ते वास्तवापासून खूपच दूर आहे. मूळ लावणी नृत्य आणि अदा यांचा संगम होती. पुढे लावणी प्रेक्षक शरण झाली आणि मग त्यात उत्तानता व इतर गैरप्रकार वाढत गेले. आता आपण परंपरेतली घोड्याची लावणी पाहूया. आजच्या पिढीत ह्या लावण्या करणाऱ्या वा गाणाऱ्या फारच कमी कलाकार आहेत…
February 13, 2026
पाऊस सुरू झाला आणि काही वर्षांपूर्वी मी केलेला वर्षालावणीमहोत्सव आठवला. लावणी म्हणजे महाराष्ट्राची शान असं आपण म्हणतो खरं, पण आजची महाराष्ट्राची लावणी मराठीजनांनी अभिमानाने मिरवावी, अशी राहिली आहे का? लावणीतला घरंदाजपणा, कलात्मकता जाऊन आता काही कलाकार तिचं स्वरूप निव्वळ उथळ आणि स्पष्टच सांगायचं तर ‘बार डान्सिंग’च्या दर्जाचं करत आहेत. परंपरेतली लुप्त होत असलेली लावणी माहीत असलेले कलाकारही आता हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच राहिले आहेत.
February 13, 2026
Copyright © 2025 | Marathisrushti