(User Level: User is not logged in.)

व्हिडिओज - Marathi

इंटरनेटच्या महाकाय पसाऱ्यातून खास निवडलेल्या वेगवेगळ्या विषयांवरील व्हिडिओजचा संग्रह.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • महाराष्ट्रातील १० पर्यटन स्थळे

    या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील १० पर्यटन स्थळांबद्दल माहिती सांगितलेली आहे.

      June 11, 2021


  • सखाराम बाईंडर Video Not Embeded

    सखाराम बाईंडर Video Not Embeded

    आश्रय देण्याच्या बदल्यात, सखाराम त्या स्त्रियांकडून घरकाम करून घेऊन आणि कधीकधी लैंगिक सुखाच्या बदल्यात त्यांचे शोषण करतो. नाटकाची सुरुवात सातवी स्त्री लक्ष्मी हिच्यापासून होते, जी स्वभावाने नम्र आणि भित्री आहे. काही दिवस तिचे शोषण केल्यानंतर, सखाराम तिला हाकलून देतो आणि पुढची स्त्री चंपा हिला आणतो, जी उच्छृंखल आणि हट्टी आहे. काही दिवसांनी लक्ष्मी परत आल्यावर गोष्टी अधिक गुंतागुंतीच्या होतात. यानंतर एकामागोमाग एक अनपेक्षित घटना घडतात, ज्यांचा शेवट नाट्यमय होतो.

      June 14, 2021


  • एक पारंपरिक गण…पठ्ठे बापूराव

    एक पारंपरिक गण…पठ्ठे बापूराव

    लावणी महामहोत्सवात वाद्य जुगलबंदीनंतर आज पाहूया एक पारंपरिक गण…पठ्ठे बापूरावांच्या या गणावर… त्या शब्द, सुरांवर आता म्हणे कुणाचे स्वामित्व हक्क आहेत. म्हणून काही अंशच प्रसारित होत आहेत. रसिकांसाठी या गणाचे मूळ शब्द देत आहोत…

      February 13, 2026


  • “युद्धनीती आणि जागतिक राजकारण”

    “युद्धनीती आणि जागतिक राजकारण”

    “युद्धनीती आणि जागतिक राजकारण” या पॉडकास्टमध्ये आपण आजच्या जगातील सर्वात महत्त्वाच्या भूराजकीय घडामोडींवर चर्चा करतो.

      May 19, 2026


  • आणीबाणीतली ‘गदिमावाणी’

    आणीबाणीतली ‘गदिमावाणी’

    सहज प्रश्नाला मिळालेल्या ऊत्तराने तगमगलेल्या गदिमांनीही मग त्यांना ‘कविकुळाला’ साजेल् असे ऊत्तर दिले.

      October 9, 2025


  • श्री दत्त उपासना – प्रभावी स्तोत्र

    “श्री दत्त उपासना प्रभावी स्तोत्र” ह्या स्तोत्राला जयलाभ स्तोत्र किंवा दत्तस्तव स्तोत्र सुद्धा अनेक जण संबोधतात.

      June 11, 2021


  • शांतारामबापू गदिमांना ‘कविराज’ का म्हणू लागले?

    शांतारामबापू गदिमांना ‘कविराज’ का म्हणू लागले?

    आणि दोघांनी नम्रतेची परिसीमा कशी गाठली? मोठ्यांचे छोटे किस्से!

      May 25, 2022


  • अनिल मेहता यांची एक मुलाखत

    अनिल मेहता यांची एक मुलाखत

    मेहता पब्लिशिंग हाऊसचे संस्थापक अनिल मेहता हे वयाची ऐंशी वर्षे पूर्ण करत आहेत. वाचनाच्या गोडीतून ते पुस्तक प्रकाशन व्यवसायात आले आणि गेल्या ५० वर्षात प्रकाशन विश्वात कार्यरत राहून वाचक आणि लेखक यांच्यातील फार मोठा दुवा बनले.

      June 11, 2021


  • आप्पा आणि बाप्पा

    आप्पा आणि बाप्पा

    उदय नारकर लिखित आणि विजय केंकरे दिग्दर्शित दोन अंकी नाटक

    2:19:52 AM

      April 20, 2026


  • गाढवाचं लग्न

    गाढवाचं लग्न

    GHODA (घोडा) वडील आणि मुलाच्या स्वप्नाची गोष्ट | Marathi Family Film | Kailash Waghmare

      June 12, 2021