(User Level: User is not logged in.)

व्हिडिओज - Marathi

इंटरनेटच्या महाकाय पसाऱ्यातून खास निवडलेल्या वेगवेगळ्या विषयांवरील व्हिडिओजचा संग्रह.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • मोरूची मावशी

    मोरूची मावशी

    आचार्य अत्रे लिखित आणि दिलीप कोल्हटकर दिग्दर्शित मराठी कॉमेडी

    2:13:35 AM

      April 20, 2026


  • इथे ओशाळला मृत्यु

    इथे ओशाळला मृत्यु

    वसंत कानेटकर लिखित आणि पुरुषोत्तम दारव्हेकर दिग्दर्शित अप्रतिम ऐतिहासीक नाटक

    2:24:06 AM

      April 20, 2026


  • माझा कट्टा : मराठी मनोरंजन विश्वाचे महानायक अशोक सराफ ‘मामा’

    मराठी मनोरंजन विश्वाचे महानायक अशोक सराफ ‘मामा’

      June 11, 2021


  • वऱ्हाड निघालंय लंडनला

    वऱ्हाड निघालंय लंडनला

    प्रा. लक्ष्मण राव देशपांडे म्हणजे अफलातून कलाकार ..कित्येक हजार प्रयोग झाले ह्या नाटकांचे .. अविस्मरणीय आणि प्रत्येक वेळी गदगदून हसवणारा एकपात्री प्रयोग

    1:15:56 AM

      April 20, 2026


  • शांतारामबापू गदिमांना ‘कविराज’ का म्हणू लागले?

    शांतारामबापू गदिमांना ‘कविराज’ का म्हणू लागले?

    आणि दोघांनी नम्रतेची परिसीमा कशी गाठली? मोठ्यांचे छोटे किस्से!

      May 25, 2022


  • एक तारा

    एक तारा

    एक तारा – एक तारा | Full Marathi Movie | अवधूत गुप्ते | संतोष जुवेकर | तेजस्विनी पंडित

    कथानक: हा चित्रपट एका महत्त्वाकांक्षी गायकाचा प्रवास दर्शवतो, जो एक रिॲलिटी शो जिंकल्यानंतर प्रसिद्धी आणि संपत्ती मिळवतो. मात्र, दारूच्या व्यसनात अडकल्यामुळे त्याच्या आयुष्याला एक वाईट वळण लागते. प्रसिद्धी आणि दारूचे व्यसन या दोन्हींशी त्याचा असलेला संघर्ष आणि तो या आव्हानांमधून कसा मार्ग काढतो, हे यात दाखवले आहे.

    Running Time 2:12:58

      April 13, 2026


  • शांकुतल ते मानापमान – भाग २

    पं वसंतराव देशपांडे आणि आशा खाडिलकर यांनी घडवलेला मराठी नाट्यसंगीताचा सुरेल प्रवास. (भाग २)

      June 11, 2021


  • श्रीमद् जगत्गुरू शंकराचार्य : भाग – ३

    श्रीमद् जगत्गुरू शंकराचार्य : भाग -३ | Jagadguru shankaracharya - Part 3

    https://www.youtube.com/watch?v=RN7-vayxIFQ

      June 11, 2021


  • गाणं की अर्थांची खाण?

    गाणं की अर्थांची खाण?

    गदिमांचे शब्द म्हणजे अर्थांच्या खाणी! 1953-54 च्या सुमारास गदिमांनी एकापाठोपाठ एक असे तीन चार रौप्यमहोत्सवी चित्रपट लिहिले. त्यातलाच हा चित्रपट, बाळा जो जो रे. हा चित्रपट प्रचंड चालला, त्यातलं बाळा जो जो रे हे गाणं अतिशय गाजले. या चित्रपटातलं हे भक्तीगीत ज्याच्यावर मराठवाड्यातील एक सत्पुरुष अडीच-तीन तास कीर्तन करत असत. तेच गीत आज आपल्यापुढे सादर होते. या चित्रपटात उषाकिरण, सूर्यकांत, इंदिरा चिटणीस आणि धुमाळ यांच्या प्रमुख भूमिका होत्या. संगीत वसंत पवार यांचं तर दिग्दर्शन दत्ता धर्माधिकारी यांचं.

      May 25, 2022


  • ध्येयव्रती दादासाहेब फाळके भाग ०२

    ध्येयव्रती दादासाहेब फाळके भाग ०२

    वयाच्या चाळीशी नंतर असं काय घडलं की ज्यामुळे दादासाहेब फाळके यांनी चित्रपट निर्मितीचा ध्यास घेतला? नंतर केवळ दोन वर्षात स्वदेशी तंत्राचा वापर करून ‘राजा हरिश्चंद्र’ हा पहिला चित्रपट कसा बनवला?

      May 19, 2026