(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • सिंह आणि चर्मकार

    फार फार वर्षांपूर्वी एकदा एका खेडेगावात एक चर्मकार राहात होता. त्याचा एक छोटासा ग्रामधंदा होता. तो धंदा चांगला चालावा म्हणून त्याला असंख्य कातड्यांची गरज लागत असे. तो अरण्यात जात असे आणि मेलेल्या जनावरांची कातडी गोळा करीत असे. एखादे मेलेले जनावर त्याला आढळले की तो त्याची कातडी सोलायचा.

      October 22, 2025


  • भूमिका’ आजोबांची !

    आज घरातील वातावरण खूप तापलेले होते. नातवांनी खूप मस्ती केली होती. आरडा- ओरडी, झोंबा- झोंबी, मारा- माऱ्या सारे झाले.

      November 9, 2011


  • स्वरभास्कर भीमसेन जोशी आणि मी

    पांढरा शुभ्र सदरा ..लेंगा ..खांद्यावर शाल असा साधासा पोशाख असलेले भीमसेन जोशी सवाईच्या मंडपात जेव्हा सगळीकडे नजर ठेवून असत तेव्हा दरारा वाटे.

      January 27, 2017


  • “जागत्या स्वप्नाचा प्रवास” आता इ-बुक स्वरुपात !

    सचिन तेंडुलकरच्या सोनेरी कारकिर्दीचा मागोवा घेणारे “जागत्या स्वप्नाचा प्रवास....” हे पुस्तक आता मराठीसृष्टीच्या वाचकांसाठी इ-बुक स्वरुपात केवळ रु.९९/- मध्ये उपलब्ध आहे.

    डबल क्राऊन आकाराच्या तब्बल ४८० पानांचा भरगच्च खजिना असलेल्या या पुस्तकात सुमारे १२५ हून जास्त पानांची सांख्यिकी माहिती दिलेली आहे हे या पुस्तकाचे एक ठळक वैशिष्ट्य. खर्‍या अर्थाने या पुस्तकाला सचिन-कोश असेच म्हणता येईल. मूळ किंमत रु.७००/- असलेल्या या तब्बल ४८० पानी पुस्तकात सचिनच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय सामन्यापासूनचा प्रवास टिपलाय डॉ. आनंद बोबडे या क्रिकेटवेड्या अवलियाने. सचिन संदर्भातल्या शेकडो व्हिडिओ लिंक्स हे या इ-बुकचं आणखी एक आकर्षण आहे.

    आपण आमच्या वेबसाईट समूहाचे एक सन्माननीय वाचक आहात. आपल्यासाठी हे पुस्तक इ-बुक स्वरुपात आणलंय केवळ रुपये ९९/- मध्ये. ही खास ऑफर अत्यंत मर्यादित काळापर्यंतच आणि फक्त पहिल्या ५००० ग्राहकांसाठीच आहे.

    आपल्याला या पुस्तकाची छापील आवृत्ती हवी असल्यास ती उपलब्ध आहे फक्त रुपये ४००/- मध्ये महाराष्ट्रात कोठेही अगदी घरपोच! आणि याबरोबर इ-बुक मोफत!

    हे पुस्तक कोणत्याही क्रिकेट रसिकाला आपल्या संग्रही ठेवावेसे वाटेलच. सचिनच्या मैदानावरच्या प्रत्येक विक्रमाची नोंदही या पुस्तकात आहे. आपल्याला माहित नसलेल्या अनेक बाबी या पुस्तकातून आपल्यासमोर येतात.

    आपण जरुर या सवलतीचा लाभ घ्यावा!

    खरेदीसाठी क्लिक करा....


    <!-- सचिन तेंडुलकरच्या सोनेरी कारकिर्दीचा मागोवा घेणारे “जागत्या स्वप्नाचा प्रवास....” हे पुस्तक आता मराठीसृष्टीच्या वाचकांसाठी इ-बुक स्वरुपात केवळ रु.९९/- मध्ये उपलब्ध आहे. डबल क्राऊन आकाराच्या तब्बल ४८० पानांचा भरगच्च खजिना असलेल्या या पुस्तकात सुमारे १२५ हून जास्त पानांची सांख्यिकी माहिती दिलेली आहे हे या पुस्तकाचे एक ठळक वैशिष्ट्य. खर्‍या अर्थाने या पुस्तकाला सचिन-कोश असेच म्हणता येईल. मूळ किंमत रु.७००/- असलेल्या या तब्बल ४८० पानी पुस्तकात सचिनच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय सामन्यापासूनचा प्रवास टिपलाय डॉ. आनंद बोबडे या क्रिकेटवेड्या अवलियाने. सचिन संदर्भातल्या शेकडो व्हिडिओ लिंक्स हे या इ-बुकचं आणखी एक आकर्षण आहे. आपण आमच्या वेबसाईट समूहाचे एक सन्माननीय वाचक आहात. आपल्यासाठी हे पुस्तक इ-बुक स्वरुपात आणलंय केवळ रुपये ९९/- मध्ये. ही खास ऑफर अत्यंत मर्यादित काळापर्यंतच आणि फक्त पहिल्या ५००० ग्राहकांसाठीच आहे. आपल्याला या पुस्तकाची छापील आवृत्ती हवी असल्यास ती उपलब्ध आहे फक्त रुपये ४००/- मध्ये महाराष्ट्रात कोठेही अगदी घरपोच! आणि याबरोबर इ-बुक मोफत! हे पुस्तक कोणत्याही क्रिकेट रसिकाला आपल्या संग्रही ठेवावेसे वाटेलच. सचिनच्या मैदानावरच्या प्रत्येक विक्रमाची नोंदही या पुस्तकात आहे. आपल्याला माहित नसलेल्या अनेक बाबी या पुस्तकातून आपल्यासमोर येतात. आपण जरुर या सवलतीचा लाभ घ्यावा! खरेदीसाठी क्लिक करा....


    -->

      July 18, 2015


  • ‘साहित्यिक’ ज्ञानेश्वर आणि वाङ्मयीन भाषा-वैविध्य : विभाग – ३ (अ)

    ‘साहित्यिक’ ज्ञानेश्वर आणि वाङ्मयीन भाषा-वैविध्य व त्या अनुषंगानें एकाच रचनाकाराच्या भिन्नभिन्न भाषास्वरूपाची , (आणि अन्य क्षेत्रातील सृजनशील व्यक्तीँची) उदाहरणें यांची ओळख करुन देणारे सदर….

      March 3, 2018


  • मराठीतली विलोमपदे

    Palindrome म्हणजे असा शब्द, वाक्प्रचार , वाक्य किंवा कोणतीही अर्थपूर्ण अक्षररचना जी शेवटाकडून सुरूवातीकडे वाचत गेलं तरी बदलत नाही.

    इंग्रजीत Palindrome ची रेलचेल आहे. पण मराठीत हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच. लहानपणी तर दोन तीनच माहित होते.

    १) चिमा काय कामाची
    २) ती होडी जाडी होती.
    ३) रामाला भाला मारा.

    पण अलिकडे कळलं की मराठीत Palindrome ला 'विलोमपद' असा शब्द आहे, आणि मराठीतली विलोमपदे देणारं चक्कं एक Android app (Marathi Palindromes नावाचं) सुद्धा आहे. ही म्हणजे हाईट झाली, मराठीची इंग्रजीशी लय भारी फाईट झाली.

    मराठी धावत नसली तरी एक एक 'पाऊल पडते पुढे' हे, तुम्ही काही म्हणा, पण अगदी Like करण्यासारखं आहेच.

    आता ही मराठी विलोमपदे बघा (नया है यह हं !)

    १) टेप आणा आपटे.
    २) तो कवी ईशाला शाई विकतो.
    ३) भाऊ तळ्यात ऊभा.
    ४) शिवाजी लढेल जीवाशी.
    ५) सर जाताना प्या ना ताजा रस.
    ६) हाच तो चहा

    आणखी काही विलोमपदे, आय मीन, पॅलिनड्रोम्स माहित आहेत का कोणाला?

    उलट-सुलट दोन्ही कडून वाचा

    १. चिमा काय कामाची
    २. भाऊ तळ्यात ऊभा
    ३. रामाला भाला मारा
    ४. काका, वाचवा, काका
    ५. काका, वाहवा ! काका
    ६. ती होडी जाडी होती
    ७. तो कवी डालडा विकतो
    ८. तो कवी मोमो विकतो
    ९. तो कवी सामोसा विकतो
    १०. तो कवी कोको विकतो
    ११. तो कवी ईशाला शाई विकतो
    १२. तो कवी रीमाला मारी विकतो
    १३. तो कवी वामाला मावा विकतो
    १४. तो कवी व्हिटी ला टिव्ही विकतो
    १५. तो कवी विकीला किवी विकतो
    १६. तो कवी चहाच विकतो
    १७. तो कवी का विकतो?
    १८. तो कवी लिली विकतो
    १९. तो कवी ऊमाला माऊ विकतो
    २०. तो कवी ठमाला माठ विकतो
    २१. तो कवी कणिक विकतो
    २२. तो कवी बेड व डबे विकतो
    २३. तो कवी ठमीला मीठ विकतो
    २४. मराठी राम
    २५. तो कवी चक्काच विकतो
    २६. तो कवी हाच चहा विकतो
    २७. तो कवी राशीला शिरा विकतो
    २८. तो कवी टोमॅटो विकतो
    29. या सुतार दादा दार तासुया

      March 18, 2016


  • पुनर्निर्मिती ( रीक्रीएशन ) !

    “सकाळ ” उघडला आणि आनंददायी वृत्त वाचले – ” अमेरिकन कवयित्रीला साहित्याचे नोबेल पारितोषिक ! ” चक्क काव्य या साहित्य प्रकाराला सर्वोच्च सन्मान !

      November 5, 2021


  • लक्षदीप हे रुपेरी पडद्यावरी ….

    “मानवी भाव भावनांचं रहाणीमानाचं आणि समाजाचं प्रतिबिंब आपल्याला चित्रपटामधून उमटलेलं दिसतं. सणासुदींची परंपरा, व्रत वैकल्ये यांसारखे विषय हिंदी व प्रादेशिक चित्रपटांना अपवाद नव्हते; मग दिवाळी सारखा “राजेशाही सण” तरी कसा चित्रपटांपासून लांब असेल..

      November 1, 2013


  • विहीण की मैत्रीण (कथा)

    अहो आई आणि ए आई हा फरक तसा नेहमीच राहतो. तरीही या काळातील अहो आई आणि ए आई असा फरक मुलींसाठी तसा कमीच झाला आहे. या लाॅकडाऊनच्या मिळालेल्या वेळेमुळे तो अजून कमी झाला असेल. अशी अपेक्षा आहे. 

      July 5, 2020


  • सगळ्यांना पॅक करू!

    हॉल म्हणविल्या जाणाऱया दहा बाय बाराच्या खोलीमध्ये मी संकोचून बसलो होतो. हो, घर माझेच होते; पण आलेले पाहुणे मला घरच्यासारखे वाटत नव्हते अन् ते मात्र स्वतचे घर असल्यासारखे विसावले होते.

      August 11, 2009