महाराष्ट्रासहित विविध राज्ये आणि देशांमधील खास पाककृतींचा संग्रह.
मिनी ऑमलेटस् – Recipe
September 11, 2026
काही काही पदार्थ एव्हरग्रीन असतात. त्यांना ऋतूच्या मर्यादा बांधून ठेवू शकत नाही. ओल्या नारळाच्या करंज्या त्यातल्याच एक. तुम्ही केंव्हाही करा, उन्हाळा, हिवाळा, पावसाळा, सकाळच्या न्याहरीला, दुपारी जेवणाला, मधल्यावेळच्या खाण्याला किंव्हा रात्री जेवणाला. त्यांची चव खाणाऱ्याच्या जिभेवर आपली आठवण ठेवणार.
September 12, 2018
साहित्य: ४-५ कप चिकन स्टॉक, १ अंडे, १ पातीचा कांदा बारीक चिरून, अर्धा कप सेलरी बारीक चिरून, २ टी स्पून कॉर्नफ्लोअर, पाव टी स्पून अजिनोमोटो, चवीप्रमाणे मीठ व मिरे पावडर.
कृती: वेळ: २५ मिनिटे प्रथम स्टॉक उकळत ठेवा. त्यात मीठ, मिरेपूड, अजिनोमोटो व सेलरी घालून स्टॉक चांगला उकळू द्या.
नंतर कॉर्नफ्लोअरची पेस्ट करून ती त्यात घाला व चमच्याने नीट ढवळा. सूप साधारण दाट होऊ द्या. अंडे फेटून तारेच्या गाळणी मध्ये घाला व स्टॉकवर गाळणी हळूहळू आपटत त्याचे थेंब पडत राहू द्या व शेवटी गॅस बंद करा. गरमागरम सूप सर्व्ह करताना वरून कांद्याची पात पसरवावी.
September 10, 2026
साहित्य :-
हरभरा डाळीचं पीठ दीड वाटी, तिखट अर्धा चमचा, ओवा एक चमचा, धणेपूड सव्वा चमचा, जिरेपूड एक चमचा, सांबार मसाला एक चमचा, चिंचेचा कोळ एक मोठा चमचा किंवा तीन-चार आमसुलं, गुळ एक मोठा चमचा, चिरलेली कोथिंबीर पाव वाटी, कढीपत्ता तीन-चार पानं, तेल अर्धी वाटीपेक्षा जास्त, फोडणीचं साहित्य, खोबऱ्याचा कीस पाव वाटी, चवीनुसार मीठ .
कृती :-
फोडणी करून त्यात एक वाटी डाळीचं पीठ खमंग भाजून घ्यावं आणि त्यात मीठ , तिखट घालून थोडं थोडं पाणी घालत अगदी घट्टसर पिठल्यासारखं करावं. मिश्रण कडेनं सुटू लागलं म्हणजे एका ताटाला तेलाचा हात लावून घ्यावा व वरील मिश्रण त्यावर थापावं. एकसारखं थाप्ल्यावर त्यावर किसलेलं खोबरं आणि कोथिंबीर पेरावी व मोठया मोठया चौकोनी वड्या कापून घ्याव्या. वड्या थंड झल्यावर त्या एका भांड्यामध्ये काढून घ्याव्यात . वर केलेल्या पाटवडीच्या प्रमाणे ,घट्टरस्सा करून तो वेगळा व गरम, उकळता ठेवावा. आंबट गोड हवा असल्यास तसा करावा किंवा आंबट-गोड न घालताही झणझणीत छान लागतो. ही भाजी वाढताना आधी दोन वड्या ठेवून त्यावर रस्सा घालावा व खोबरं-कोथिंबीर पेरून किंवा आवडीप्रमाणे सुशोभित करावं. आणि मनमुराद खावा.
August 20, 2018
कणसाचे २ १/२” ते ३” लांबीचे तुकडे करून ठेवा. तुरीची डाळ, शेंगदाणे, कणसाचे तुकडे आणि चवीनुसार १-२ हिरवी मिरच्या प्रेशर कुकरमध्ये एकत्र शिजवून घ्या.
June 9, 2017
साहित्य : गव्हाचा रवा २ वाटया, तूप २ मोठे चमचे, गुळ २ वाटया
कृती : तूप व गुळ एकत्र मंद आचेवर ठेवावे. गुळ विरघळल्यानंतर त्याला छोटे बुडबुडे येईपर्यंत थांबा. नंतर त्यात थोडे थोडे करून गव्हाचे पीठ घाला आणि हलवत रहा. ह्या सर्व मिश्रणाचा गोळा तयार झाला की खाली उतरवून थाळीत थापून घ्या. नंतर त्याच्या वडया पाडा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
December 23, 2016
साहित्य: वेळ: :२५ मिनिटे पाऊण कप शिजवलेल्या चिकनचे लांबट तुकडे, पाव कप सेलरीची चिरलेली देठे, ५ कप चिकन स्टॉक, २ कप पाणी, ३ बटणं मशरूम.
१ गाजर- सोलून उभे, लांबट, पातळ चिरलेले, ६ पाने पालकाची बारीक चिरलेली, १ अंडे.
१ टे. स्पून कॉर्नफ्लोअर, पाव टी स्पून आजिनोमोटो, पाव टी स्पून मीठ व तेवढीच मिरेपूड, १ टे. स्पून रिफाईंड तेल.
कृती: मशरूम स्वच्छ धुवून उभे चिरावे. चिकन स्टॉक उकळत ठेवावा. त्यात सेलरी, गाजर, पालक व मशरूम हे सर्व घालावे. पाणीही घालावे. पाच मिनिटे उकळवावे. मोठ्या पातेल्यात तेल घालून शिजवलेल्या चिकनचे तुकडे टाकून परतावे. जरा तांबूस झाल्यावर हे तुकडे उकळत्या सूपमध्ये घालावेत. मीठ, मिरपूड, अजिनोमोटो घालावे. चव पाहून आवडीप्रमाणे मीठ, मिरपूड वाढवावी. कॉर्नफ्लोअर थोड्या पाण्यात मिसळून उकळत्या सूपमध्ये घालावे. चांगली उकळी आणावी. अंडे फेसून सूपावर धार धरत ढवळावे नंतर गॅस बंद करावा.
September 10, 2026
मिनी सामोसे – Recipe
September 11, 2026
मॅकरोनी सॅलड – Recipe
September 11, 2026
साहित्य : कणिक, दूध, साखर, वेलची पूड, केशर, बदाम, पिस्त्याचे काप
कृती : कणिक थोडे दूध घालून घट्ट भिजवावी. नंतर त्याला थोडा तूपाचा हात लावावा. एका ताटलीत थोडी कणिक भूरभूरावी व त्यावर बोटवी वळावी. थोडी थोडी कणिक घेऊन त्याची बारीक मोटवी वळावी. ती पंख्यावर वाळवून घ्यावी व तव्यावर गुलाबी रंगावर भाजून घ्यावी. दूध थोडे आढळून घ्यावे व त्यांत बोटवी घालून चांगले उकळवावे नंतर त्यांत केशर वेलची पूड, बदाम पिस्त्याचे काप टाकावे. जशी गोड हवी असेल त्या प्रमाणांत साखर घालावी व गरम गरम खायला द्यावी.
-सौ. कामाक्षी कमलेश पालकर
५१ सीकेपी पाककृती व सण-वार या पुस्तकातुन
September 10, 2026
Copyright © 2025 | Marathisrushti