ललित साहित्य, कवितासंग्रह, वैचारिक लेखनाची पुस्तके येथे वाचा.


September 12, 2025

September 12, 2025

डॉ. अनिल कुलकर्णी यांचा शिक्षण क्षेत्रासंबंधी लेखांचा हा संग्रह अतिशय वाचनीय आणि उद्बोधक आहे.
August 23, 2025


August 28, 2025
अनघा प्रकाशन 2019 या वर्षीचा हा दिवाळी अंक. नामांकितांच्या बालपणीच्या आठवणींवर आधारित असलेल्या या अंकाचा विषयच ‘रम्य ते बालपण‘ हा आहे.
August 28, 2025

September 13, 2025
August 28, 2025


गेली ५५ वर्षे मी स्वाक्षऱ्या जमा करत आहे, प्रत्येक सेलिब्रिटी म्हणा, लेखक म्हणा, यांच्या स्वाक्षऱ्या जमा करताना मानवी स्वभाव त्यांच्या स्वाक्षरीतून उलगडत गेला, मी अभ्यास करत राहिलो, सतत त्यांच्या अक्षराबद्दल विचार करत राहिलो…. आणि हे लेख लिहिले गेले, दैनिक लोकमत मधून प्रकाशित होऊ लागले, अनेक ठिकाणी लिहिले.
त्यातून हे पुस्तक झाले…स्वभावरेषा.
आपण हे पुस्तक जरूर वाचा…. तुमचा माणसाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलेल….
बघा वाचून.. फुल इंटरेस्टिंग आहे….
August 30, 2025
September 11, 2025


प्रकाश लेले एम.टी.एन.एल. मध्ये अधिकारी होते. त्यांना हिमालयात पायी फिरण्याचा छंद आहे. पायी जात असताना निसर्गाचं रम्य दर्शन, बर्फाच्छादित शिखरं, वन्य प्राणी, विविध रंगाची फुलं, वनौषधीची झाडं यांचा त्यांना परिचय झाला. गंगोत्री, यमनोत्री, केदारनाथ, बद्रीनाथ या धार्मिक स्थळांना भेट देताना त्याचे पुराणातील संदर्भ त्यांनी दिले आहेत.
August 30, 2025
Copyright © 2025 | Marathisrushti