(User Level: User is not logged in.)

इ-पुस्तके-ललित-वैचारिक

ललित साहित्य, कवितासंग्रह, वैचारिक लेखनाची पुस्तके येथे वाचा.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • आय. सी. ८१४

    आय. सी. ८१४

    आय. सी. ८१४ विमानाचं अपहरण झालं, तेव्हा ‘एन्टेबी’सारखी कारवाई केली जाईल, असं अनेकांना वाटत होतं. गुप्तचरांच्या आघाडीवर तशी तयारी होती, पण माशी कुठे शिंकली ?

    अमृतसरच्या राजा सांसी विमानतळावर कमांडोजचं पथक पोहोचलं, पण दरम्यान ‘इंडियन एअरलाइन्सच्या विमानानं लाहोरच्या दिशेनं उड्डाण केलं होतं.

    त्या कारवाईत विघ्न आणणारे कोण होते ? तो खोटा फोन कोणाचा होता ?

    या आणि अशा बऱ्याच खळबळजनक माहितीवर आधारित काल्पनिक आणि वास्तव यांचा हा सुरेख ‘कल्पास्तव’.

    अरविंद व्यं. गोखले यांची थरारक कादंबरी

      August 23, 2025


  • एकलव्या

    एकलव्या

      September 12, 2025


  • ती चांदणफुलं

    ती चांदणफुलं

      August 5, 2025


  • दुसऱ्या महायुद्धातील स्त्री गुप्तहेर

    दुसऱ्या महायुद्धातील स्त्री गुप्तहेर

    ज्या वयात पालक मुलांना बालनाट्य दाखवतात म्हणजे आठ ते चौदा या वयात लेखकाच्या वडिलांनी त्यांना दुसऱ्या महायुद्धावरील अनेक चित्रपट दाखवले. त्यामुळे या संस्कारक्षम वयात लेखकाच्या मनात दुसऱ्या महायुद्धाबद्दल प्रचंड आकर्षण निर्माण झाले. पुढे ते आकर्षण वाढवण्याचे काम विजय देवधर यांच्या दुसऱ्या महायुद्धावरील गुप्तहेर कथांनी केले.
    त्यामुळेच श्री वाळिंबे यांना दुसऱ्या महायुद्धातील स्त्री गुप्तहेरांवर लेखमालिका लिहावीशी वाटली.

    ही लेखमालिका मराठीसृष्टीवर प्रथम प्रकाशित झाली आणि त्यातूनच पुढे या इ-पुस्तकाची संकल्पना आली.

      August 23, 2025


  • हिंदू धर्मातील प्राचीन पौराणिक वृक्ष

    हिंदू धर्मातील प्राचीन पौराणिक वृक्ष

    ‘मराठीसृष्टी’च्या माध्यमातून ‘हिंदू धर्मातील प्राचीन पौराणिक वृक्ष’ हे डॉ. दिलिप कुलकर्णी यांनी लिहिलेले इ-पुस्तक.  याच विषयावरील त्यांची लेखमालिका वाचकांच्या पसंतीस उतरली.

      August 30, 2025


  • चैतन्य

    चैतन्य

    श्री सतीश परांजपे हे मध्य प्रदेश राज्याच्या शिक्षण विभागाच्या डायरेक्टर टेक्निकल एज्युकेशन ह्या सर्वोच्च पदावरून निवृत्त झाले. त्यांचे विविध वैचारिक विषयांवर लेख मराठीसृष्टी.कॉम या संकेतस्थळावर प्रकाशित झाले आहेत. त्यांचे लेखन अत्यंत वाचकप्रिय आहे हे त्यांच्या लेखनाला मिळणार्‍या प्रतिसादावरुनच लक्षात येते.

    त्यांनी विविध विषयांवर लिहिलेल्या १४ निवडक लेखांचा हा संग्रह.

      August 31, 2025


  • हार्ट बलून आणि इतर कथा

    हार्ट बलून आणि इतर कथा

    सुनिल गोबुरे यांच्या कथांचा हा संग्रह. फेसबुकवरील आम्ही साहित्यिक या ग्रुपचे ते सभासद आहेत.

      August 23, 2025


  • अनमोल भाग्यरत्ने व रुद्राक्ष

    अनमोल भाग्यरत्ने व रुद्राक्ष

      September 12, 2025


  • वाचणारा लिहीतो

      August 28, 2025


  • मुक्काम पोस्ट 1000

    मुक्काम पोस्ट 1000

    सुप्रसिद्ध गायक श्री अनिरुद्ध जोशी यांच्या सांगीतिक प्रवासाच्या १००० व्या प्रयोगाच्या टप्प्यापर्यंतची कहाणी

      August 28, 2025