=> विलासरावांना मंत्रीपदी ठेवणे लज्जास्पद : सर्वोच्च न्यायालयाची टीका
* आम्ही फक्त ‘गॉडमदर’ चेच आदेश पाळतो.
February 8, 2011
जीवनाच्या रगाड्यातून — प्रिय वाचक – – -मानसिक तणाव ही लेखमाला मी आपणासाठी क्रमशः आठ भागात देत आहे. कृपया आपला अभिप्राय द्यावा. धन्यवाद. मानसिक …..
November 1, 2012
ह्या वर्षी म्हणजेच ११ मार्च २०२१ रोजी जपान देशाने भोगलेल्या त्सुनामीच्या हाहाकाराला दहा वर्ष पुर्ण झाली! हो. . हे तेच दृश्य, जे आपण सगळ्यांनी आपापल्या घरी बसून टी व्ही वर पाहीलं.. कोणी वाचलं असेल त्याबद्दल, काहींनी ऐकलं असेल..
June 7, 2021
सरांनी त्यांच्या हातातील पुस्तक सर्वाना दाखले त्यावर ‘ रोजचे प्रतिबिंब ‘ असे नाव होते .. मित्रानो हे अल्कोहोलीक्स अँनॉनिमस या संघटनेने प्रकाशित केलेले पुस्तक असून या पुस्तकातील सर्व विचार हे पूर्वी व्यसनी असलेल्या माणसांनी लिहिले आहेत ..अल्कोहोलिक्स अॅनाॅनिमस या संघटनेने सुधारणेसाठी ज्या बारा पायऱ्या किवा ज्या सूचना दिल्या आहेत ..त्यावर हे पुस्तक आधारित आहे..प्रत्येक महिन्यात एका पायरीवरचे विचार यात दिलेले आहेत
January 26, 2020
वसंतरावांच्या कर्तृत्वाचा विभागवार आढावा घेणाऱ्या या ग्रंथाच्या पहिल्या भागात त्यांच्या एकूण कारकीर्दीची ओळख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी, सुहृदांनी सांगितलेल्या आठवणी आहेत. त्यात पुस्तकाचे संकलक, संपादक विश्वास नेरूरकर यांनी ‘टेल ऑफ द मिस्टिक मिन्स्ट्रल’ या १५ पानी प्रदीर्घ लेखात वसंत देसाई यांच्या संपूर्ण प्रवासाची ओळख करून दिली आहे.
December 22, 2021
बांधण हे पेझारीजवळील एक अतिशय शांत, निसर्गरम्य आणि प्रदुषणमुक्त गाव. ग्रामीण संस्कृतीचा वारसा पुढे नेणार्या या अतिशय स्वच्छ गावात अनाथ मुलांच्या जीवनात आनंद आणि उमेद फुलवणारी, त्यांच मुलपण जपता जपता त्यांना पुढील स्पर्धेसाठी शैक्षणिकदृष्टया आणि वैचारिकदृष्टया सजग बनवणारी, इतकेच नव्हे त्यांच्या संपुर्ण शैक्षणिक आणि नोकरी लागेपर्यंतच्या सर्व खर्चाची तरतुद करणारी, आणि पुढील भविष्यांत त्यांच्यामधील निती-मुल्य जपणारी एक N.G.O.
June 25, 2011
एखाद्या मुलीची प्रेमप्रकरणे, लग्नापूर्वी त्यातील एखाद्याशी आलेले तिचे शारीरिक संबंध आणि एकूणच तिचा प्रेमाकडे खेळ म्ह्णून पाहण्याचा स्वभाव तिच्या होणार्या् नवर्या पासून त्या मुलीने आणि तिच्या पालकांनी जाणिव पूर्वक लपविणे हा गुन्हा नाही का ? असल्यास त्यासाठी कायद्यात काही शिक्षेची तरतूद आहे की नाही ? या भानगडीत न पडता आपण या गोष्टीकडे जरा डोळसपणे पाहण्याचा प्रयत्न करायला हवा ! पूर्वी बर्या चदा मुलच प्रेमाच्या बाबतीत मुलींची फसवणूक करायचे पण आता त्यात मुलीही मागे राहिलेल्या नाहीत. मांजर कशी उंदराला खेळवते तशा काही मुली मुलांना खेळ्वतात, त्यांच मानसिक खच्चीकरण करून त्यांना व्यसनाधिन बनवितात हे सत्य आहे पचायला किती ही जड असल तरी.
December 26, 2013
बालपणापासून घराण्याचे उत्तम संस्कार. शरीर मनावर पडत गेले. त्याच प्रमाणे आयुष्याची वाढ होऊ लागली. सर्व कांहीं आदर्शवत, सुसंस्कारीत, तत्वज्ञानाने भरलेले होते. …..
June 10, 2013
आज गावत मन मेरो झूम के या गाण्याबद्दल मी काय लिहू ? पं डी वी पलुस्कर आणि उस्ताद आमिर खाँ - दिग्गज गायक. हे गाणं म्हणजे बैजू आणि तानसेन ह्यांच्यातील जुगलबंदी!!! आणि ही जुगलबंदी बैजूने जिंकलेली दाखवायची.
या चित्रपटात संगीत नौशादसाहेबांचं आणि गाणं मोहम्मद रफ़ी आणि उस्ताद आमिर खाँ यांच्याकडून गाऊन घ्यायचं निश्चित झालं. बैजूनं तानसेनवर मात केलेली दाखवणे म्हणजे रफ़ीसाहेबांनी खाँसाहेबांवर मात केलेली दाखवणे हे रफ़ीसाहेबांना मान्य नव्हते. त्याला कारण म्हणजे खाँसाहेबांबद्द्ल मोहम्मद रफ़ी यांना असलेला आदर, आणि म्हणून त्यांनी हे गाणं गाण्यास नकार दिला. एखाद्याबद्द्ल आदर असणे म्हणजे काय याचं अप्रतिम उदाहरण!!
याच आदराचा मान ठेवत खाँसाहेबांनी पं पलुस्करांचं नाव सुचवलं, त्यांच्याकडून या गाण्यात हार पत्करण्यात खाँसाहेबांना आनंदच वाटला आणि ह्यातून श्वास रोखून धरणारी जुगलबंदी रसिकांसमोर आली.
गाणे : आज गावत मन मेरो झूम के
चित्रपट : बैजू बावरा
संगीतकार : नौशाद अली
गीतकार : शकील बदायुनी
गायक : पं डी वी पलुस्कर, उस्ताद आमिर खाँ
आज गावत मन मेरो
झूम के तोरी तान भगवान
आज गावत मन मेरो ...
हार गया तो जीवन जावे
जीता गायक दुनिया पावे
रखियो अब मोरी शान रे
आज गावत मन मेरो ...
प्रेम के कारण प्रेमी गावे
तानों से बादल पिघरावे
जगत में रहे मान रे
आज गावत मन मेरो ...
सात सुरों के मधुर मिलन में
जादू आज जगा दें
बैजू के संगीत विधाता
जल में आग लगा दें
जल में आग लगा दें
आ~
आज गावत मन मेरो ...
संग्राहक आणि संकलक:- प्रफुल्ल गायकवाड
October 22, 2016
श्री गणपती हे महाराष्ट्रचे आराध्य दैवत आहे.सम्पूर्ण भारतात अपितु जगात याची मनोभावे पुजा केली जाते. सर्व कार्याच्या प्रारंभी गणपती पूजन केले जाते. त्याचे मुख्य रूप ॐकार हे आहे.
August 31, 2011
Copyright © 2025 | Marathisrushti