पुण्यातील बाजीराव रस्त्यावरील ‘राजा दिनकर केळकर वस्तुसंग्रहालय’ तेथील वैविध्यपूर्ण ऐतिहासिक वस्तूंमुळे पुण्याचेच नव्हे तर भारताचे भूषण ठरले आहे.
March 21, 2017
सये सांज होते अशी रोज आता
उघडून पिसारे घानांचे आकाशी
ओठातले आर्त विझूनी विसावे
अंधारभरल्या मनाच्या तळाशी
August 31, 2011
जीवनाच्या रगाड्यातून
May 25, 2013
एका मोठ्ठाल्या इंटरनॅशनल शाळेत नोकरी मिळाली.. तीही शिक्षिका म्हणून…विषय: mass communication and journalisum… इयत्ता तिसरी ते नववी…. मुळात तिसरीतल्या मुलांना मीडिया हा विषय का शिकवावा? समजा शिकवायचाच असेल तर मीडिया कसा पहावा.. का वापरावा वगैरे अगदी बेसिक .शिकवलं तर ठीक आहे पण३री ते ९वीतल्या मुलांना पत्रकारिता.. किंवा चित्रपट निर्मिती? खरं तर माझ्या करिता हा धक्का होता…
February 1, 2011
श्रावण महिन्यातील पौर्णिमेला नारळी पौर्णिमा साजरी केली जाते. पावसाने समुद्राला उधाण आलेले असते त्या प्रीत्यर्थ समुद्राला नारळ अर्पण करतात हा प्रमुख विधी आहे.
July 31, 2012
प्रेम – आज किती तकलादू झालय हे मांडण्याचा छोटासा प्रयत्न
December 10, 2010
”काही व्यक्तींना चाकोरीबद्ध विचारशैली मोडून अनोखं तसं सर्जनशील काम करण्याची आवड व सवय असते. त्यांचं हे काम अथवा कार्य जर सामाजिक असेल तर गरजूंना आपसूकच मायेचा स्पर्श मिळतो. ‘ एच.आय.व्ही.’ विषाणूंनी ग्रासलेल्या व्यक्तींसाठी ‘नेटवर्क इन ठाणे बाय पिपल लिव्हींग विथ एच.आय.व्ही.’ ही संस्था कार्यरत असून त्या व्यक्तींसाठी निरपेक्ष भावनेने काम करणार्या मंगला हंकारेंच्या कार्याचा हा लेखाजोखा”..
November 1, 2013
या मुळे काळे गोरे असा भेद कारणे चूक आहे. राजकीय , सामाजिक, आर्थिक भ्रष्ट्र समाज व्यवस्था टिकून राहावी या करता आपण लोकांनीच या हिमालया एवढ्या मोठ्या मानवांना जात-पात , मराठा, ब्राम्हण,माळी,कोळी बहुजन उच्च-नीच वर्ण काँग्रेसी, संघीय , डावे, उजवे परत प्रांतीय धार्मिक अश्या कप्प्यात बंद केले आहे. पण हे कटू सत्य आपण मान्य करत नाही.हीच आपली शोकांतीका आहे .
April 16, 2010
महाकवी कालीदासाची कथा काव्य रूपात मांडली आहे
July 13, 2011
बाळासाहेबांचे स्मारक शिवाजीपार्कात व्हावे अशी लोकभावना आहे. टिळकांचे खरे नावं ‘केशव’ असे असले तरीही ते ‘बाळ’ या टोपण नावाने प्रख्यात होते. बाळ गंगाधर टिळक आणि बाळ केशव ठाकरे या दोन नावांत ‘बाळ’; या दोघांचा जन्म दिनांक ‘२३’ व इंग्रजी वर्णाक्षरात ‘BT’ म्हणजेच ‘B for Bal & T for Tilak/Thackeray’ अशी समानता या लोकोत्तर महान नेत्यांमध्ये सुयोगाने पहावयास मिळते.
November 23, 2012
Copyright © 2025 | Marathisrushti