(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • अनुभूतीच्या पलीकडे ? (नशायात्रा – भाग ५)

    अनेक प्रकारच्या अध्यात्मिक पुस्तकातून अश्या प्रकारचा अनुभव अध्यात्मिकतेकडे वाटचाल करणाऱ्या लोकांना अश्या प्रकारचा मात्र थोडा वेगळा अनुभव आलेला आहे असे नमूद केलेले आढळले, मी त्या काळात व्यसने करीत होतो त्या मुळे मी अध्यात्मिक वैगरे असण्याचा प्रश्नच नव्हता, एक खरे की व्यसने बंद करण्याचा माझा निर्णय त्या काळापुरता तरी खूप प्रामाणिक होता व व्यसन न केल्यामुळे आलेली अस्वस्थता व बैचेनी घालवण्यासाठी मी जे पुस्तक वाचावयास घेतले होते ते अध्यात्मिक होते.

      January 11, 2020


  • राजा केळकर संग्रहालय

    पुण्यातील बाजीराव रस्त्यावरील ‘राजा दिनकर केळकर वस्तुसंग्रहालय’ तेथील वैविध्यपूर्ण ऐतिहासिक वस्तूंमुळे पुण्याचेच नव्हे तर भारताचे भूषण ठरले आहे.

      March 21, 2017


  • बाईपण..

    बाईपण म्हणजे काय हे बाईला समजले पाहिजे. पुरुषांना आपला पुरुषार्थ गाजवावा लागतो. अगदी तसेच बाईला बाईपण निभावून न्यायला लागते. म्हणजे किमान नम्रता. शालीनता. चारित्र्य. त्याग.संयम.सुगरण.स्वच्छता टापटीप. अशा अनेक गोष्टी असतात. शिवाय माया प्रेम आपुलकी. बांधिलकी निष्ठा यादी खूप मोठी आहे आणि हे सगळे अगदी काटेकोरपणे पाळणे शक्य नसेल तर किमान थोडे बहुत असणे आवश्यक आहे नव्हे गरजेचे आहे...

    स्वच्छता टापटीप हे उपजतच असतात तिच्यात पण उगाच पाट्या टाकल्या म्हणून असे होत नाही. साध उदाहरण कपडे धुणे आणि वाळत घालणे. आता हे सगळे मशीन वर आहे पण वाळत घालतांना फटकणे. आणि व्यवस्थित रितीने वाळत घातलेले कपडे सुद्धा बघावेसे असे आणि परत ते घालावेसे वाटले पाहिजेत. नाहीतर नाडी लोंबकळत. बाह्या उलटसुलट. विजारीचे दोन भाग आतबाहेर. आणि किती तरी कपडे यांचे सगळेच उलटसुलट. आणि वरुन घड्या घातल्या गेल्या त्याच प्रमाणे तर काय होते ते सांगायची गरज नाही..आणि हातात करंट असते की काय असे वाटते कारण प्रत्येक वस्तू खाली पडणारच. भाजणे. बोट कापणे. वगैरे नेहमीच.
    आता स्वयंपाक करणे म्हणजे जबाबदारी. पार पाडणे एवढेच नसते. साधा स्वयंपाक भाजी भाकरी भात वरण चटणी कोशिंबीर हे सुद्धा चांगले रुचकर असले तरी चालते. भाजी चिरणे निवडणे फोडणीस टाकणे. आता तेल किती घालायला लागते. नतंर मोहरी जिरे हिंग
    कडिपत्ता किती कसे घालायचे हे सगळं माहित असायला हवे. नाहीतर फोडी की फोड. तेलात आणि कडिपत्ता यात घालून लगेचच न वाफवता तांब्या भर पाणी घालून शेंगदाण्याचे कूट भाजीत की कुटात भाजी हे समजत नाही. आणि पानात वाढताना भाजी बिचारी जागेवर आणि तिचा रस्सा सोडून पार घरंगळत गेला. भाकरी म्हणजे काय एकच खावा गप्प राव्हा अशी परत मागायचे नाही. एवढी वजनदार. पोळी वरचे ब्युटी स्पॉट्स लहान मोठे पाहून ग्रहगोल आठवतात. आता बाकीचे सगळे कसे असतील हे जाणून घ्या. वाढणे म्हणजे बापरे. आणि इतर कामात तर एकदम भारी घर झाडणे. घरातील चालणे बोलणे एकसारखेच. बाईच चालण असे नखऱ्याच
    की घरातील फर्निचर ही लटपट कापतात. आणि यांच्या पायाला हाताला गुडघ्याला धडकतात आणि वरुन त्यांना रागाने लाथ बसते ते वेगळेच हे सगळे जास्त प्रमाणात आहे पैसे घेऊन काम करणाऱ्या गृहसेविकात. भावना दुखावल्या असतील तर क्षमस्व
    बाई म्हणून लागणारे हे सगळे गुण नसतील तर काय होईल त्या घराची हालात. मग ती घरातील असो की पैसे देऊन लावलेली बाई असो. हे कल्पनेने रंगवलेले नाही तर पाहिले आहे अनुभवले आहे. त्यामुळे बहिणाबाई म्हणतात ते बरोबर आहे. तुला दिले रे देवान दोन हात दहा बोटे. थोड्या दिवसांसाठी आपल्या पिला साठी घरटं बांधणारी तिला म्हणतात सुगरण.

    सौ कुमुद ढवळेकर
    All reactions:
    219

      February 6, 2023


  • माझी ओमानची शैक्षणिक भेट

    ओमान देशाला आखाती राष्ट्रसमूहाचे प्रवेशद्वार म्हटले आहे तर वावगे ठरू नये. तीन समुद्रांची किनार व निसर्गाचे लेणे लाभलेला हा देश पर्यटकांना आकर्षित तर करतोच परंतु गेल्या अवघ्या चार दशकांत व्यापार उदिमात झपाट्याने अग्रेसर बनून सर्वांगीण प्रगतीची कास धरणारे राष्ट्र म्हणून हा देश मला विशेष भावला. प्रस्तुत लेखात मस्कत-सूर आदी ओमान देशातील ठिकाणी केलेल्या शैक्षणिक दौर्‍यातील अनुभव लिहिलेले आहेत.

      July 21, 2010


  • पायखाना आणि मयखाना

    तन-मन हलकं होऊन नवनविन अचाट कल्पना सुचायची जगभरात दोनच ठिकाणं. 'पायखाना' आणि 'मयखाना'..!

    दोन्ही ठिकाणी 'बसायला' लागतं..

    आणि गम्मत म्हणजे कल्पनांचं जन्मस्थान असणाऱ्या या दोन्ही ठिकाणांचा आपल्या समाजात सभ्य ठिकाणी उच्चार करण असभ्यपणाचं मानलं जातं..!

    (टीप - पायखानाचा अर्थ स्वत: शोधणे.)

      November 21, 2016


  • नाचावेसे वाटले म्हणून

    अगदी शिरीष कणेकरांच्याच शब्दांत सांगायचे तर आजकालच्या भेसळीच्या आणि बनावटीच्या कलियुगात आम्हाला अतिशय शुद्ध आणि सात्विक स्वरुपात कॅब्रे आणि तत्सम नृत्यप्रकार दाखविल्याबद्दल माझ्या आधीच्या दोन (पक्षी : माझे पप्पा व माझा थोरला चुलतभाऊ),माझी व माझ्या नंतरची एक (पक्षी : माझा धाकला आत्तेभाऊ ) अशा आमच्या चार पिढया हेलनच्या कायमस्वरुपी ऋणात आहेत.

      January 10, 2025


  • करोडपती की रोडपती?

    31/12/2014 ला 10 गरीबानां दारु पाजा

    1/1/2015 ला चागंली बातमी मिळेल.

    हा मेसेज गुरुकृपा बार मधुन आला आहे.

    एका मानसाने 10 गरीबांना 31/12/2013 ला दारू पाजली आणि आज तो लखपती झाला..

    ....(आधि तो करोडपती होता.)

      December 28, 2014


  • शुभ दीपावली !

    वर्षा मागून वर्षे गेली त्याबरोबर सण आणि उत्सवांनी त्या काळाला धरून आपले मार्ग चोखाळले आणि त्याला प्रतिसाद देत तर कधी वेगवेगळी करणे सांगून त्यातून रीतीरिवाज, रूढी परंपरा बदलत गेल्या या छोट्याश्या कवितेतून ते मांडण्याचा प्रयत्न करत आहे.

      November 4, 2013


  • फक्त

      June 8, 2010


  • इंडियन लायब्ररी – पढेगा इंडिया, बढेगा इंडिया

    Indian-Library

      February 10, 2015