(User Level: User is not logged in.)

शहरे आणि गावे

महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • मार्मोरिस प्रवासगाथा: हिमाचल प्रदेश

    मार्मोरिस प्रवासगाथा: हिमाचल प्रदेश

    हिमाचल प्रदेशाची ओळख म्हणजे स्वच्छ निसर्ग, शांत धवल पर्वत, बर्फाचे गालिचे, देवदारांच्या झाडांचा सुगंध आणि अध्यात्माची अनोखी अनुभूति. या प्रवास कथेत आपण धर्मशाळा, डलहौजी, अमृतसर, मनाली आणि शिमला  या सर्व लोकप्रिय स्थानांना जोडणाऱ्या एका संस्मरणीय यात्रेचा अनुभव उलगडून पाहणार आहोत.

      January 1, 2026


  • विदर्भाचे भौगोलिक क्षेत्र

    विदर्भाचे भौगोलिक क्षेत्र ९७.२३ लाख हेक्टर आहे. यापैकी जंगलाखालील क्षेत्र २६.८३ लाख हेक्टर असून वर्तमान पडीक क्षेत्र २.८२ लाख आहे.

      November 28, 2024


  • देशातील पहिली सैनिकी शाळा सातारा शहरात

    देशातील पहिली सैनिकी शाळा सातारा शहरात

    महाराष्ट्रातील सातारा शहरात २३ जून १९६१ रोजी देशातील पहिल्या सैनिकी शाळेची स्थापना करण्यात आली. पहिल्या सैनिकी शाळेमुळे सातारा शहराची देशाच्या कानाकोपर्‍यात ओळख निर्माण झाली. राष्ट्रप्रेम निर्माणासाठी या शाळेचे महत्त्व अबाधित आहे.

      March 16, 2016


  • पाच डोंगरांच्या समूहावर वसलेले पाचगणी

    पाच डोंगरांच्या समूहावर वसलेले पाचगणी

    पाचगणी हे सातारा जिल्ह्यातील एक थंड हवेचे ठिकाण असून, महाबळेश्वरइतकेच हेही पर्यटकांच्या आवडीचे पर्यटनस्थळ आहे. पाच डोंगरांच्या समूहावर विकसित झालेले. असल्यानेच या शहराचे नाव पाचगणी असे ठेवण्यात आलेले आहे.

      June 24, 2015


  • P-6553-cocchin-01

    कोचीन

    केरळ राज्यातील कोचीन शहराची अरबी समुद्राची राणी म्हणूनच ओळख आहे.

      October 21, 2023


  • गोंदिया जिल्हा

    राज्याच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या गोंदिया शहराला समृद्ध असा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. प्राचीन भारतातील कालिदासाइतकेच श्रेष्ठ साहित्यिक व प्रतिभावान नाटककार भवभूति यांची ही जन्मभूमी. गोंदिया हा तुलनेने मागासलेला जिल्हा आहे. व जिल्ह्याचा बराचसा भाग वनांनी व्यापलेला आहे. गोंड समाज हे येथील जुने रहिवासी आहेत. त्यांचा उद्योग गोंद (डिंक) आणि लाख आणून गावात विकण्याचा होता.

      June 22, 2015


  • नंदुरबार जिल्ह्यातील लोकजीवन

    नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तर भागातील सातपुडा पर्वतरांगांमध्ये आदिवासी जमाती वास्तव्यास असून येथील लोकसंख्येची घनता कमी आहे. या भागातील वनांत भिल्ल, पारधी व गोमित या आदिवासी जमाती मोठ्या संख्येने राहतात.

      June 23, 2015


  • सुर्त्से बेट

    सुर्त्से बेट

    आईसलॅंडमधील सुर्त्से बेट हे १९६३ ते ६७ या काळात ज्वालामुखी उद्रेकानंतर तयार झाले आहे. मानवविरहित असणारे हे बेट शास्त्रज्ञांसाठी प्रयोगशाळाच बनले आहे

      March 13, 2017


  • अनंतनाग येथील मार्तंड सूर्य मंदिर

    अनंतनाग येथील मार्तंड सूर्य मंदिर

    जम्मू आणि काश्मीर राज्यातील अनंतनाग येथील प्रसिध्द मंदिर आहे. सूर्याला समर्पित असलेले हे देशातील एकमेव सर्वांत सुंदर मंदिर आहे. कर्कोटक वंशाचे राजा ललितादित्य मुक्तापीड यांनी इ.स. ७२५-७५६ च्या मध्यात मंदिराची स्थापना केली.

      December 16, 2016


  • P-6191-Mango

    कोकणचा मेवा – आंबा

    उन्हाळा वाढत असतांना काजूसोबतच उभ्या असलेल्या आंब्याच्या झाडाला लगडलेल्या कैऱ्या दिसू लागतात. हापूसला चांगली किंमत येत असल्याने बागेची राखण करण्यासाठी गड्यांची हालचाल सुरू झालेली दिसते. आंब्याच्या पॅकींगसाठी लाकडी पेट्या बनविण्याचा व्यवसाय सुरू होतो.

    भातशेतीनंतर उरलेला पेंढा शेतकरी उडवी (ढीग) करून जपून ठेवतात. या पेंढ्याला आंबा पॅकींगसाठी मागणी असते. स्थानिक बाजारापासून सातासमुद्रापारही हा हापूस जातो. मुंबई-गोवा महामार्गावरही अनेक ठिकाणी शेतकरी आंबा विक्रीसाठी बसलेले असतात. रत्नागिरीकडून मुंबई-पुण्याकडे जाणाऱ्या प्रत्येक खाजगी वाहनात किंवा एसटीमध्ये हापूसची पेटी या दिवसात दिसतेच.

      November 14, 2018