महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
मुंबई शहरातील नोकरदार वर्गासाठी मुंबई जेवण डबे वाहतूक मंडळाच्यावतीने जेवणाचे डबे पोहोचविले जातात. रुचकर आणि स्वादिष्ट जेवण पोहोचविण्यासाठी येथील डबेवाले प्रसिद्ध आहेत.
November 28, 2024
पंजाब, हरियाणा राज्याची राजधानी असलेल्या चंदीगड या शहरात प्रसिध्द रॉक गार्डन आहे. राजधानी शहर प्रकल्पात इन्स्पेक्टर पदावर असलेल्या नेकचंद व्यक्तीने या गार्डनची निर्मिती केली.
June 3, 2016
ढगांनी वेढलेल्या हिरव्या टेकड्यांवर सूर्याची पहिली किरणं स्पर्शून जातात आणि मनात एक अनामिक शांतता संचारते. काही ठिकाणं फक्त डोळ्यांनी पाहण्यासाठी नसतात; ती अनुभवण्यासाठी, आतून जाणण्यासाठी असतात. भारताच्या ईशान्य हिमालयात वसलेले, सिक्किम ही अशीच जादुई भूमी. निसर्ग, अध्यात्म, साहस, शांतता आणि सौंदर्य या सर्वांचा सुंदर संगम येथे अनुभवता येतो.
November 14, 2025
लेसोथो हा आफ्रिका खंडाच्या दक्षिण भागातील एक भूपरिवेष्ठित देश आहे. लेसोथोच्या चारही बाजुंना दक्षिण आफ्रिका देशाच्या सीमा आहेत. दुसर्या स्वतंत्र देशाच्या पुर्णपणे अंतर्गत असलेला लेसोथो जगातील केवळ ३ देशांपैकी एक आहे (सान मारिनो व व्हॅटिकन सिटी हे इतर दोन्ही देश इटलीमध्ये आहेत.) मासेरु ही लेसोथोची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.
March 14, 2019
पोल्लाची हे तमिळनाडू राज्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. कोईम्बतूर (ग्रामीण) जिल्ह्यातील एका तालुक्याचे मुख्यालय या शहरात असून, त्या जिल्ह्यातील ते दुसरे मोठे शहर आहे. या शहरातील हवामान वर्षभर आल्हाददायक असल्याने ‘थंड हवेचे ठिकाण’ म्हणूनही ते प्रसिद्ध आहे.
October 11, 2023
छत्तीसगड राज्यातील रायपूर शहरात प्रसिध्द नगरघंटी आहे. इ.स. १९९५ साली या नगरघंटीची स्थापना करण्यात आली. राज्याच्या संस्कृतीला प्रोत्साहन देणार्या २४ संगीत धून यामध्ये संग्रहीत करण्यात आल्या आहेत.
November 8, 2016
रेडी हे गांव सिंधूदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यात असून तेथील गणपती हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव सुप्रसिद्ध गणपती आहे.
October 10, 2018
छत्रपती शिवरायांचा पदस्पर्श जालना शहरास झाल्याचा उल्लेख इतिहासात सापडतो. मराठवाड्याच्या इतिहासाशीच जिल्ह्याचा इतिहास निगडीत आहे. हा मुलुख निजामाकडून मराठ्यांनी जिंकून घेतला व त्यानंतर १८०३ मधील जाफराबाद तालुक्यातील असईच्या युद्धात मराठ्यांना हा जिल्हा इंग्रजांच्या ताब्यात द्यावा लागला.
June 23, 2015
वस्त्रोद्योग हा भारतातील एक प्रमुख उद्योग आहे. कृषी क्षेत्रानंतरचे एक प्रमुख क्षेत्र म्हणून याची ओळख आहे. भारत सरकारने वस्त्रोद्योग क्षेत्रास चालना देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी वेगवेगळे उपक्रम हाती घेतले आहेत.
November 11, 2018
गोवा राज्यातील पणजी शहरात इ.स. १५०० मध्ये मुस्लीम शासक आदिल शहा यांनी आदिलशाही पॅलेस बांधले.
June 1, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti